ठाणे जिल्ह्याची माहिती Thane District Information in Marathi

Thane District Information in Marathi ठाणे जिल्ह्याची माहिती भारतातील प्राचीन शहरांपैकी एक असणारे ठाणे हे शहर महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा जिल्हा आहे. जो महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये वसलेला आहे. ठाणे हे शहर महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखली जाते आणि या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे ४२१४ चौरस किलो मीटर इतके आहे. या शहराचा पूर्व आणि पश्चिम भाग हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. कारण या शहराच्या पूर्वेला उंच उंच डोंगररांगा आहेत आणि पश्मेकडील भाग हा संपूर्ण अरबी समुद्राने व्यापलेला आहे. त्यामुळे या शहरामध्ये आपण जर कधी गेलोच तर या शहराचे हे नैसर्गिक सौंदर्य नक्की पाहू शकतो.

त्याचबरोबर या शहराच्या उत्तर दिशेला गुजरातचे घनदाट वन आहे आणि दक्षिणेला मंबई शहर आहे. ठाणे या शहराची लोकसंख्या १.११ कोटी इतकी आहे आणि या शहरामधील साक्षरता दर हा ८५ टक्के इतका आहे. ठाणे हा जिल्हा एकूण सात तालुक्यांनी बनलेला आहे ते म्हणजे कल्याण, ठाणे, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ, उल्हासपूर आणि मुरबाड इत्यादी जिल्हे येतात.

ठाणे हा जिल्हा कोकण महाराष्ट्रातील उत्तरेकडे वसलेले शहर आहे ज्याला कॅकेड दे ताना या नावाने देखील ओळखले जाते. या शहराचे पूर्वीच्या काळातील मूळ नाव ते श्रीस्थानक असे होते, जे गणपतीच्या नावावरून पडले होते

thane district information in marathi
thane district information in marathi

ठाणे जिल्ह्याची माहिती – Thane District Information in Marathi

जिल्हाठाणे
क्षेत्रफळ४२१४ चौरस किलो मीटर
लोकसंख्या१.११ कोटी
साक्षरता दर८५ टक्के
तालुकेठाणे हा जिल्हा ७ तालुक्यांनी बनलेला आहे ते म्हणजे कल्याण, ठाणे, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ, उल्हासपूर आणि मुरबाड.
वर्णनराज्यातील एक महत्वाचा जिल्हा आहे. जो महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये वसलेला आहे. ठाणे हे शहर महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखली जाते.

इतिहास 

ठाणे या शहराचा इतिहास अगदी प्राचीन आहे कारण या शहरची काही चिन्हे बी सी २५०० पासूनची आहेत. पूर्वीच्या काळी ठाणे हे शहर श्रीस्थानक या नावाने ओळखले जात असे आणि ‘अपरांत’ हे ठाणे शहराच्या भौगोलिक क्षेत्राचे प्राचीन नाव आहे. ठाणे हे शहर शिलाहार राजवंशाची राजधानी म्हणून अधिक लोकप्रिय होते.

इ. स. वी सन ८१० ते १२६० पर्यंत शिलाहार घराण्याने ठाण्यावर राज्य केले. शिलाहार राजवटीत अरब लेखकांनी ठाणे शहराचे सुंदर शहर म्हणून वर्णन केले होते आणि ठाणे व्यापाराचे व्यापारी स्थानिक हिंदू, मुस्लिम आणि पारशी होते. शिलाहारांनी उत्तर कोकणवर ४०० वर्षांहून अधिक काळ राज्य केले.

त्यांनी अंबरनाथ येथील मंदिराला कला आणि संस्कृतीला उदार संरक्षण दिले, जे त्या काळातील स्थापत्य आणि शिल्पकौशल्याची साक्ष देतात. त्याचबरोबर शिलाहार वंशाच्या काळात ठाणे या शहराचे विभाजन केले आणि त्याला पाडा असे नाव दिले. हे पाडे नौपाडा, पाटलीपाडा, आग्रीपाडा इत्यादी नावांनी आजही अस्तित्वात असल्याचे दिसून येते.

ठाणे जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे

या शहराचा पूर्व आणि पश्चिम भाग हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. कारण या शहराच्या पूर्वेला उंच उंच डोंगररांगा आहेत आणि पश्मेकडील भाग हा संपूर्ण अरबी समुद्राने व्यापलेला आहे. त्यामुळे या शहरामध्ये आपण जर कधी गेलोच तर या शहराचे हे नैसर्गिक सौंदर्य नक्की पाहू शकतो.

त्याचबरोबर या शहराच्या उत्तर दिशेला गुजरातचे घनदाट वन आहे आणि दक्षिणेला मंबई शहर आहे. ठाणे या शहराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा नोव्हेंबर ते मार्च आहे आणि हे मुंबईचे उपनगर असल्याने ठाणे जिल्ह्यामध्ये रसायने, अभियांत्रिकी उत्पादने आणि कापडांची अनेक मोठी औद्योगिक संकुले आहेत.

त्याचबरोबर या शहरामध्ये किल्ल्यासह अनेक चर्चेसह अनेक ऐतिहासिक इमारती पाहायला मिळतात त्यामधील काही महत्वाची पर्यटन स्थळे खाली दिलेली आहेत.

येउर हिल्स

येउर हिल्स हे एक नैसर्गिक सौंदर्य आणि स्वच्छ असणारे ठिकाण आहे ज्याला ‘मामा भांजा हिल्स’ या नावाने देखील ओळखले जाते. येउर हिल्स हि एक टेकडी आहे. जी ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळापैकी एक आहे. या येउर टेकडीवर आपल्याला स्वामींच्या मठ देखील पाहायला मिळतो.

एस्सेल वर्ल्ड

गोराई येथे असलेल्या या मनोरंजन उद्यानात रोलर कोस्टर, इंद्रधनुष्य, बम्पिंग कार अशा एकूण ३४ राइड्स उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी मार्वे, भाईंदर किंवा बोरिवली येथून पर्यटक उद्यानात पोहोचू शकतात. एस्सेल वर्ल्ड या ठिकाणी जाण्यासाठी विशेष बससेवा उपलब्ध आहे आणि या एस्सेल वर्ल्ड बद्दल असे म्हंटले जाते कि ते आशियातील सर्वात मोठे वेव्ह पूल आहे.

मसुंदा तलाव

ठाणे या जिल्ह्यामध्ये एकूण २२ ते २३ तलाव आहेत आणि यापैकी मासुंदा तलाव हा सर्वात महत्वाचा आणि सुंदर तलाव आहे. मासुंदा तलाव या सुंदर तलावामध्ये वॉटर स्कूटर आणि इतर बोटिंग यासारख्या पाण्यातील मनोरंजक सफरींचा आनंद आपण या ठिकाणी घेवू शकतो. त्याचबरोबर खाद्य प्रेमींच्यासाठी देखील हे आदर्श ठिकाण आहे.

सरगम वॉटर पार्क

ठाण्यातील सरगम वॉटर पार्क आणि रिसॉर्ट हे वीकेंडच्या छोट्या सुट्टीसाठी एक उत्तम मनोरंजन पार्क आहे. विलक्षण वॉटर राईड आणि जलतरण तलावांपासून ते हिरव्यागार आंब्याच्या शेतापर्यंत, हे वॉटर पार्क संपूर्ण सौंदर्याने भरलेले आहे आणि आपण या ठिकाणी एकदिवसीय सुट्टीचा अनाद घेवू शकतो. ठाण्याच्या पूर्व वसईमध्ये असलेले हे उद्यान आजूबाजूच्या परिसराला नयनरम्य सौंदर्य प्रदान करते.

ठाणे जिल्ह्याविषयी अनोखी तथ्ये – facts about thane district 

  • ठाणे या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे ४२१४ चौरस किलो मीटर इतके आहे.
  • ठाणे हा जिल्हा एकूण सात तालुक्यांनी बनलेला आहे ते म्हणजे कल्याण, ठाणे, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ, उल्हासपूर आणि मुरबाड इत्यादी जिल्हे येतात.
  • या शहराचा इतिहास अगदी प्राचीन आहे कारण या शहरची काही चिन्हे बी सी २५०० पासूनची आहेत.
  • ठाणे या जिल्ह्यामध्ये एकूण २२ ते २३ तलाव आहेत.
  • ठाणे या शहराची लोकसंख्या १.११ कोटी इतकी आहे आणि या शहरामधील साक्षरता दर हा ८५ टक्के इतका आहे.
  • पूर्वीच्या काळी ठाणे हे शहर श्रीस्थानक या नावाने ओळखले जात असे आणि ‘अपरांत’ हे ठाणे शहराच्या भौगोलिक क्षेत्राचे प्राचीन नाव आहे.
  • या शहराच्या पूर्वेला उंच उंच डोंगररांगा आहेत आणि पश्मेकडील भाग हा संपूर्ण अरबी समुद्राने व्यापलेला आहे त्यामुळे या शहरामध्ये आपण जर कधी गेलोच तर या शहराचे हे नैसर्गिक सौंदर्य नक्की पाहू शकतो. त्याचबरोबर या शहराच्या उत्तर दिशेला गुजरातचे घनदाट वन आहे आणि दक्षिणेला मंबई शहर आहे.
  • हे मुंबईचे उपनगर असल्याने ठाणे जिल्ह्यामध्ये रसायने, अभियांत्रिकी उत्पादने आणि कापडांची अनेक मोठी औद्योगिक संकुले आहेत.

आम्ही दिलेल्या thane district information in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ठाणे जिल्ह्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या thane district court information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of thane district in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये thane district tribal culture information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!