महाराणी येसूबाई इतिहास Rani Yesubai History in Marathi

rani yesubai history in marathi – Rani yesubai information in marathi महाराणी येसूबाई इतिहास, आज आपण या लेखामध्ये राणी येसूबाई यांच्या विषयी माहिती घेणार आहोत आणि त्यांचा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना कोण ओळखत नाही यांना सार्वजन ओळखतात आणि येसूबाई ह्या त्यांच्या पत्नी आहेत आणि हे अनेक लोकांना माहित नाही. महाराणी येसूबाई ह्या कोकणातील दाभोळ या ठिकाणी जन्मल्या होत्या आणि मुख्य मराठा सैनिकांच्या असणारे पिलाजीराव शिर्के यांची त्या कन्या होत्या आणि त्यांच्या गावाचे नाव हे शृंगारपूर हे होते आणि त्यांचे लग्ना आधीचे नाव हे राजाऊ असे होते.

येसूबाई ह्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या आणि त्यांनी संभाजी महाराजांना प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केली आणि त्या त्यांच्याशी एकनिष्ठ होत्या. येसूबाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि मुलाचे नाव शाहू महाराज आणि मुलीचे नाव लक्ष्मीबाई असे होते. तसेच येसूबाईंची ओळख अशी देखील आहे कि त्या मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या आणि त्या स्वराज्याच्या कुलमुखत्य देखील होत्या.

येसूबाई यांना लोक महाराणी किंवा युवराज्ञी या नावाने बोलवत होते. ज्यावेळी संभाजी महाराजांना मोघलांनी पकडले त्यावेळी मराठा साम्राज्याच्या गादीवर कोणीतरी बसन खूप गरजेच होत त्यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा हा खूप छोटा असल्यामुळे त्यांनी आपला दीर ( राजाराम महाराज ) जो त्यांच्या मुलाप्रमाणेच होता त्याला गादीवर बसवले. चला तर आता आपण महाराणी येसूबाई यांच्याविषयी आणखीन माहिती घेवूया.

rani yesubai history in marathi
rani yesubai history in marathi

महाराणी येसूबाई इतिहास – Rani Yesubai History in Marathi

नावमहाराणी येसूबाई
लग्नाअगोदरचे नावराजाऊ शिर्के
ओळखसंभाजी महाराजांची पत्नी
वडिलांचे नावपिलाजीराव शिर्के
मुलांची नावेशाहू महाराज आणि लक्ष्मीबाई

महाराणी येसूबाई यांचा इतिहास – history of rani yesubai 

छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्याबद्दल कोणाला माहित नाही. आपल्या सर्वांना छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई तसा माहित आहेच. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज १६८९ मध्ये मुघलांच्या तावडीत सापडले आणि संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांच्यावर अनेक अत्याचार केले गेले आणि संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडल्यानंतर स्वराज्यावर देखील मोठे संकट आले होते.

आणि स्वराज्यावर शत्रूंचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत होते तसेच याला तोंड देणे तसे सोपे नव्हते आणि मुख्य म्हणजे येसूबाई आणि त्यांचा मुलगा शाहू महाराज हे रायगडवर होते आणि त्यांनी मुघलांनी वेढा घातला होता त्यामुळे त्या रायगडवर अडकल्या होत्या. इकडे राजाराम महाराज हे आपल्या परिवाराला घेवून जिंजीकडे निघाले परंतु महाराणी येसूबाई आणि शाहू महाराज मात्र मुघलांच्या वेढ्या मध्ये अडकले होते.

येसूबाई यांच्यावर मोठे संकटच कोसळले होते कारण संभाजी महाराज यांच्यावर मुघलांच्या दरबारात अत्याचार होत होते तर त्या आणि त्यांचा मुलगा मुघलांच्या वेढ्यात अडकल्या होत्या. पण त्यांनी मोठ्या धीराने सर्व गोष्टींना तोंड दिले तसेच त्यांनी आठ महिने ह्या वेढ्याला तोंड दिले परंतु शेवटी त्या आणी त्यांचा मुलगा शाहू देखील मुगलांच्या तावडीत सापडले आणि त्यांना मुघलांच्या कैदेत २९ वर्ष ठेवण्यात आले आणि त्यांनी मुघलांच्या कैदेत २९ वर्ष काढली.

शाहू महाराज हे औरंगजेबाचे लाडके असल्यामुळे औरंगजेबाने शाहू महाराजांना गुजरात आणि खानदेश प्रदेश येथील राजा बनवले होते आणि महाराणी येसूबाई यांच्याकडे देखील काही राजकारणाचे अधिकार देण्यात आले होते. महाराणी येसूबाई ह्या तब्बल २९ वर्ष मुघलांच्या कैदेत होत्या.

पण त्यांचा मुलगा शाहू महाराज यांना मात्र औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुक्त करण्यात आले होते आणि हे ताराराणी आणि शाहू महाराज यांच्यामध्ये फुट पाडण्यासाठी केले होते कारण मराठा साम्राज्यामध्ये दोन भाग व्हावे या हेतून शाहू महारांची सुटका केली होती परंतु महाराणी येसूबाई यांना कैदेत ठेवले होते कारण शाहू महाराज मुघलांच्यावर हल्ला करू नयेत म्हणून महाराणी येसूबाई यांना कैदेत ठेवले होते.

येसूबाई यांच्याविषयी महत्वाची माहिती – important information about yesubai 

  • महाराणी येसूबाई ह्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या आणि त्यांना गडावर सर्वजन महाराणी किंवा युवराज्ञी या नावाने बोलवत होते.
  • पिलाजीराव शिर्के हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुख्य सैन्यामध्ये काम करत होते आणि महाराणी येसूबाई ह्या त्यांची मुलगी होत्या आणि त्यांचे लग्नाअगोदरचे नाव हे राजाऊ शिर्के असे होते आणि त्या शृंगारपुरच्या होत्या आणि त्या लहानपणी पासूनच खूप हुशार आणि ज्ञानी होत्या त्यामुळे त्या लग्नानंतर देखील संभाजी महाराजांना अनेक गोष्टींच्यामध्ये मदत करत होत्या.
  • असे म्हटले जाते कि महाराणी येसूबाई यांची सुटका हि बाळाजी विश्वनाथ भट पेशवा यांनी केली होती.
  • शाहू महाराज हे औरंगजेबाचे लाडके असल्यामुळे औरंगजेबाने शाहू महाराजांना गुजरात आणि खानदेश प्रदेश येथील राजा बनवले होते आणि महाराणी येसूबाई यांच्याकडे देखील काही राजकारणाचे अधिकार देण्यात आले होते.
  • ज्यावेळी संभाजी महाराज हे मुघलांच्या तावडीत सापडले होते त्यावेळी मुघलांनी देखील रायगडला वेढा घातला होता आणि त्यामध्ये शाहू महाराज आणि येसूबाई अडकल्या होत्या त्यावेळी त्यांनी धाडसाने आणि धीराने सर्व संकटांना तोंड दिले होते तसेच त्यांनी आठ महिने मुघल वेढ्याशी लढल्या होत्या.
  • येसूबाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि मुलाचे नाव शाहू महाराज आणि मुलीचे नाव लक्ष्मीबाई असे होते.
  • तसेच येसूबाईंची ओळख अशी देखील आहे कि त्या मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या आणि त्या स्वराज्याच्या कुलमुखत्य देखील होत्या.

आम्ही दिलेल्या rani yesubai history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराणी येसूबाई इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Rani yesubai information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि rani yesubai in marathi story माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “महाराणी येसूबाई इतिहास Rani Yesubai History in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!