Senapati bapat information in marathi सेनापती बापट यांची माहिती, आपल्या भारतामध्ये असे अनेक स्वतंत्रसैनिक आणि क्रांतिकारक होऊन गेले ज्यांनी आपल्या देशाला इंग्रजांच्यापासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून काम केले आणि सेनापती बापट हे देखील त्यामधील एक आहेत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपली महत्वपूर्ण कामगिरी बजावली आणि त्यांचे मूळ नाव पांडुरंग महादेव बापट असे आहे आणि त्यांना सेनापती बापट अशी जनतेने पदवी दिली होती आणि यांना त्यावेळीपासून सेनापती बापट या नावाने ओळखले जाते.
पांडुरंग बापट उर्फ सेनापती बापट यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील परनेर या गावामध्ये १२ नोव्हेंबर १८८० मध्ये एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती तसेच मुळशी सत्याग्रहादरम्यान देखील त्यांनी नेतृत्व केले होते.
त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विद्यापीठाचे शिक्षण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधून पूर्ण केले. १९१२ या काळामध्ये सेनापती बापट यांना अलीपूर बॉम्बस्फोट प्रकरणासाठी अटक करण्यात आले होते आणि त्यांना त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली होती आणि पुढे त्यांनी गांधींच्या विचारांचा अवलंब केला आणि अहिंसेची गांधीवादी शपथ घेतली.
सेनापती बापट यांची माहिती – Senapati Bapat Information in Marathi
नाव | पांडुरंग महादेव बापट |
टोपण नाव | सेनापती बापट |
जन्म | १२ नोव्हेंबर १८८० |
जन्म ठिकाण | परनेर (अहमदनगर) |
ओळख | स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारी |
सेनापती बापट यांचे सुरवातीचे जीवन – early life
पांडुरंग महादेव बापट यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८० मध्ये पारनेर या गावामध्ये एका गरीब ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला आणि त्यांचे वडील कारकून होते आणि गंगाबाई हि घर पाहत होती त्याचबरोबर त्यांना पाच भाऊ आणि तीन बहिणी देखील होत्या.
पांडुरंग बापट यांचा विवाह १८१८ मध्ये कोपरगावच्या यमुताई भावे यांच्याशी झाला आणि त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाली. त्यांनी त्याचे शालेय शिक्षण हे अहमदनगर मधून केले तसेच त्यांनी कॉलेजचे शिक्षण डेक्कन आणि सावित्रीबाई फुले मधून आणि त्यांनी पदवीचे शिक्षण ब्रिटनमधून केले.
बापट यांना बॉम्बस्फोट कौशल्य कसे मिळाले ?
ज्यावेळी ते ब्रिटनमध्ये शिक्षण घेत होते तेंव्हा ते इंडिया हाऊससोबत जोडले गेले आणि पुढे त्यांनी त्यांच्या बहुतेक वेळ हा अधिकृत अभ्यास करण्याऐवजी बॉम्ब बनवण्याचे कौशल्य शिक्षण्यात घालवला आणि याच वेळी त्यांचा संपर्क विनायक, गणेश आणि सावरकर बंधू यांच्या सोबत आला पुढे त्यांनी हे कौशल्य भारतात आणले इतरांना शिकवले.
सेनापती बापट यांच्या विषयी मनोरंजक तथ्ये आणि महत्वाची माहिती – facts and important information
- सेनापती बापट म्हणजेच पांडुरंग बापट यांनी त्यांचे कॉलेजचे शिक्षण हे डेक्कन कॉलेजमध्ये घेतले आणि नंतर ते अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी सरकारी शिष्यवृत्तीच्या सहाय्याने ब्रिटनला गेले.
- ज्यावेळी ते ब्रिटनमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळी त्यांची ओळख इंडिया हाऊसशी झाली आणि ते इंडीया हाऊसशी (India house) जोडले गेले.
- सेनापती बापट यांनी बॉम्ब बनवण्याचे कौशल्य देखील माहित होते.
- १९२१ या सालामध्ये सेनापती बापट यांनी टाटा कंपनीने मुळशी धरणाच्या बांधकामाविरोधात सत्याग्रह नावाच्या तीन वर्षाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
- बापट हे एक समर्पित कॉंग्रेस प्रेमी होते.
- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेनापती बापट यांनी राजकीय जीवनामध्ये सक्रियपणे भाग घेतला होता.
- सेनापती बापट यांना १९१२ मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये अटक करण्यात आले होते.
- आपल्या सर्वांना माहित आहे कि आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्यावेळी देशभरामध्ये राष्ट्रध्वज फडकवले होते आणि पुणे या शहरामध्ये प्रथम आपला राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान हा पांडुरंग महादेव बापट यांना मिळाला होता.
- १९८० मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुळशी सत्याग्रहाच्या ठिकाणी बापट यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.
- सेनापती बापट यांच्या सोबत मुळशी सत्याग्रहामध्ये व्ही. एम. भुस्कुटे हे होते.
- सेनापती बापट यांनी १५ ऑगस्ट मध्ये पुणे शहरामध्ये झेंडा फडकवल्या नंतर पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती चळवळ या चळवळीच्या मध्ये देखील भाग घेतला होता.
- त्यांनी पाटबंधारे प्रकल्पामुळे होणाऱ्या विस्थापनाविरुध्दच्या पहिल्या रेकॉर्ड संघटीत संघर्षाचे नेतृत्व त्यांनी केले.
- बापट यांना भारतातातील स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जाते.
- ज्यावेळी क्रांतीकारांचा एक खटला चालू होता त्यामध्ये त्यांचे नाव उघडकीस आले आणि त्यावेळी ते चार वर्ष अज्ञात वासामध्ये राहिले आणि तो काळ १९०८ ते १९१२ हा होता परंतु त्यांना १९१२ मध्ये तुरुंगवास झाला.
- ज्यावेळी ते तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगत होते त्यावेळी त्यांनी तुरुंगामध्ये त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या चळवळी विषयी लेखन केले होते.
- त्यांनी १९०३ या वर्षी त्यांचे बी. ए ( BA ) चे शिक्षण किंवा पदवी पूर्ण केली होती.
- ज्यावेळी ते ब्रिटनमध्ये अभियांत्रिकी कॉलेज मध्ये शिक्षण घेत होते त्यावेळी त्यांच्यामध्ये क्रांतिकारी विचाराचे महत्व वाढले आणि त्यांनी क्रांतिकारी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली परंतु यामुळे त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण मात्र अपुरे राहिले.
- बापट यांना सत्याग्रह करताना तीन वेळा कारागृहाची शिक्षा झाली होती.
सेनापती बापट यांचा मृत्यू – death
सेनापती बापट यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९६७ मध्ये झाला त्यावेळी त्यांचे वय ८७ वर्ष इतके होते आणि त्यांचा मृत्यू महाराष्ट्राची सध्याची राजधानी असणाऱ्या मुंबई या शहरामध्ये झाला.
आम्ही दिलेल्या senapati bapat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सेनापती बापट यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या senapati bapat history in marathi या senapati bapat information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about senapati bapat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट