share market information in marathi pdf शेअर मार्केट म्हणजे काय ? आज आपण शेअर बाजार तसेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf, शेअर मार्केट मार्गदर्शन, इंट्रा डे ट्रेडिंग मराठी, शेअर मार्केट आज, शेअर मार्केट टिप्स, शेअर मार्केट अभ्यास आणि शेयर बाजार मराठी या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. या लेखामध्ये आपण वरील सर्व गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आशा करतो कि आपल्या सर्व शंका दूर होतील.
Share Market in Marathi काही लोकांना हाच शेअर बाजार जुगार वाटत असतो पण खर तर हा जुगार नसून हा एक बुद्धिबळाचा डाव आहे. ज्यांना समजला त्यांनी कमवल ज्यांनी नाही त्यांनी गमवल, काहींना Share Market म्हणजे पैसे कमवण्याचे साधनच होय. तुम्हाला माहित असेल आणि नसेलही पण जाणून नक्की आश्चर्य होईल की एका आराखड्यानुसार भारतातील फक्त 4% लोक शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करतात.

आजच्या या विषयामध्ये आपण शेअर मार्केट मधील बेसिक माहिती जाणून घेऊत. या जगात पैसे कोणाला नको आहेत. पैसा प्रत्येक माणसाची गरज पूर्ण करण्याचे एक साधन आहे. जर तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता आणि पैशाशिवाय आपल स्वप्न स्वप्नच राहणार. म्हणूनच आज जगामध्ये सगळे माणसे पैशाला जास्त महत्व देतात. कारण पैसा आहे तरच तुमच्यापाशी रुबाब, दौलत, घर, नातेवाईक, मित्र परिवार हे सगळे आहेत.
जगात पैसे कमवायचे प्रकार खूप आहेत, काही माणसे जॉब करून पैसे कमावतात. तर काही माणसे व्यापार म्हणजे बिजनेस करून पैसे कमावतात. आणि काही माणसे आपले पैसे दावावर लाऊन खूप पैसा कमावतात.
शेयर मार्केट आणि स्टोक मार्केट, एक असा मार्केट आहे जेथे खूप साऱ्या कंपनीचे शेअर्स घेतले आणी विकले जातात. हे एक असे मार्केट आहे ज्यात काही माणसे खूप जास्त पैसे कमावतात नाहीतर जास्त पैसे गमावतात. कोणत्याही कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे म्हणजे त्या कंपनीचे आपण हिस्सेदार होतो.
तुम्ही जेवडे पैसे लावाल तेवढ्या हिशोबाने काही टक्के मालकीचे तुम्ही त्या कंपनीचे होऊन जाता. हे म्हणजे असे आहे कि त्या कंपनीला भविष्यामध्ये फायदा झाला तर तुम्ही लावलेले पैसे दुप्पट तुम्हाला मिळणार, आणि तोटा झाला तर तुम्हाला एक ही पैसा मिळणार नाही म्हणजे तुम्हाला पूर्णपणे नुकसान होणार.
जिथे Share Market In Marathi मध्ये पैसे बनवणे सोपे आहे त्याचबरोबर इथे पैसे गमावणे ही तितकेच सोपे आहे, कारण स्टोक मार्केट मध्ये चढ उतार होत राहतो.
तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल कि शेअर मार्केट काय आहे. तर चला आपण जाणून घेऊ How to invest in share market in Marathi? आपण शेअर कसे घ्यायचे. स्टोक मार्केट मध्ये शेअर्स विकत घ्यायच्या आधी आपण या विषयामध्ये अनुभव घ्यायला पाहिजेत कि आपण कुठे व कधी इनवेस्ट केले पाहिजेत. आणि कोणत्या कंपनीमध्ये आपण आपले पैसे लावले तर आपल्याला फायदा होईल.
या सर्व गोष्टींची थोडी माहिती मिळवून त्यानंतरच स्टोक मार्केट मध्ये आपण गुंतवणूक करा. स्टोक मार्केट मध्ये कोणत्या कंपनीचा शेअर्स वाढला व पडला याची माहिती मिळवण्यासाठी आपण इकॉनॉमिक्स टाइम्स सारखे वर्तमान पत्रे वाचू शकता आणि सीएनबीसी नेटवर्क न्यूज चानेल्स बघू शकता कि आपल्याला Share Market Information in Marathi ची संपूर्ण माहिती मिळून जाईल.
हे मार्केट खूपच रिस्क म्हणजे धोकादायक असते. म्हणूनच इथे तेव्हा गुंतवणूक केली पाहिजेत जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असते. कारण तुम्हाला जरी तोटा झाला तरी तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. नाहीतर तुम्ही अस पण करू शकता कि सुरुवातीला तुम्ही शेअर मार्केट मध्ये थोडेसे पैसे गुंतवू शकता म्हणजे तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला या क्षेत्रामध्ये माहिती आणि अनुभव भेटेल तेव्हा तुम्ही तुमची गुंतवणूक वाढवू शकता.
जर तुम्ही शेअर्स मार्केट मध्ये आपले पैसे गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला डीसकाउंट ब्रोकर “Angel Broking” मध्ये आपले डीमेट अकौंट काढू शकता. यामध्ये तुम्ही खूप लवकर आणि सोप्या पद्धतीने डीमेट अकौंट काढून त्यात शेयर विकत घेऊ शकाल. खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अकौंटंट काढू शकाल.
नक्की वाचा: झेरोधा मध्ये डिमॅट खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा
अंगेल ब्रोकिंग Angel Broking मध्ये आपल demat account काढण्यासाठी येथे क्लीक करा
वरील लिंक वरून आपण जर खाते काढले तर आम्ही आमच्या प्रीमियम ग्रुप मध्ये आपणास सामील करून घेऊ व दररोज मार्केट संबंधित माहिती तसेच दररोज Calls विनामुल्य उपलब्द करून दिले जातात.
Share Market मध्ये गुंतवणूक करण्याआधी पहिला तुम्ही खूप माहिती जाणून घ्या नाहीतर या मार्केट मध्ये धोका पण खूप असतो. काही वेळा अस होत कि काही कंपनि फ्रोड असतात आणि तुम्ही त्या कंपनीचे शेयर्स विकत घेण्यासाठी तुमचे पैसे लावले तर त्या कंपन्या सगळ्यांचे पैसे घेऊन पळून जातात. आणि परत तुमचे लावलेले पैसे वाया जातात. म्हणूनच कोणत्याही कंपनीचे शेअर्सs विकत घ्यायच्या आधी त्याचे मागचे डीटेल्स चांगल्या प्रकारे चेक करा.
- नक्की वाचा: डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? – How to invest in the stock market
शेअर मार्केट मध्ये पैसे कसे लावावेत?
- शेयर मार्केट मध्ये शेअर्स विकत घेण्यासाठी आपल्याला एक डीमेट अकौंट बनवायला पाहिजेत. याचे पण दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार तुम्ही एक ब्रोकर म्हणजे दलालाजवळ जाऊन एक डीमेट अकौंट काढू शकता.
- डीमेट अकौंट मध्ये आपल्या शेअर्स चे पैसे ठेवले जातात ज्याप्रमाणे आपण कोणत्याही बँक मध्ये आपला पैसा ठेवतो. जर तुम्ही शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला डीमेट अकौंट काढण्याची खूप गरज आहे.
- कारण कंपनीला फायदा झाल्यानंतर तुम्हाला जेवडे पैसे मिळणार ते सगळे डीमेट अकौंट मध्ये जातील. नंतर ते पैसे तुम्ही तुमच्या सेविंग अकौंट ला ट्रान्सफर करू शकता.
- डीमेट अकौंट काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकमध्ये सेविंग अकौंट असणे खूप गरजेचे आहे. आणि पुराव्यासाठी पेन कार्ड ची कॉपी आणि अड्रेस प्रूफ पाहिजेत.
- दुसरा प्रकार असा आहे कि आपण बँक मध्ये जाऊन आपल डीमेट अकौंट काढू शकता.
- पण तुम्ही एका ब्रोकर जवळ अकौंट काढला तर तुम्हाला जास्त फायदा होईल. कारण एक तर चांगला सपोर्ट मिळेल आणि तुमच्या गुंतवणूकि वरून तुम्हाला चांगली कंपनी सजेष्ट करेल.
नक्की वाचा: झेरोधा मध्ये डिमॅट खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा
अंगेल ब्रोकिंग Angel Broking मध्ये आपल demat account काढण्यासाठी येथे क्लीक करा
भारतामध्ये दोन मेन एक्सचेंज आहेत ते म्हणजे बॉम्बे स्टोक एक्सचेंज (BSE) आणि नाशनल स्टोक एक्सचेंज (NSE), इथेच शेअर्स घेतले व विकले जातात. हे जे ब्रोकर्स असतात ते स्टोक एक्सचेंज चे सदस्य असतात आपण फक्त त्यांच्यातर्फे स्टोक एक्सचेंज मध्ये ट्रेडिंग करू शकतो. आपण सरळ स्टोक मार्केट मध्ये जाऊन शेअर्स घेतले व विकले जात नाहीत.
- आताच्या वेळेत शेयर मार्केट डाउन होण्याचे खूप कारणे आहेत. चला जाणून घेउत.
जस कि तुम्हाला माहित असेल कि कोणत्या तरी एका मोठ्या धरणाच्या अपघातामुळे शेयर मार्केट डाउन होऊ शकत. तसच या वेळेत कोरोना वायरस विषाणूमुळे कस्टमर बीहेवियर मध्ये मोठा बदलाव होतो. त्यामुळे बिजनेस ला खूप नुकसान होतो. त्यामुळे शोर्ट टर्म अर्नीन्ग्स याच्यासाठी स्टोक्स विकून टाकतात. तसेच शेयर मार्केट मध्ये उतार चढाव बघायला मिळतो. - या कोरोना वायरस विषाणूमुळे चा कोणताही सोलूशन अजून पर्यंत सापडलेला नाही त्यामुळे इन्वेस्टर सेंटीमेंट ला भीती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेअर्स मध्येही खूप खाली पडू शकते.
- त्याचवेळी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, प्रामुख्याने ईटीएफ मुळे सेलिंग केली जाते जागतिक जोखीम टाळणे यामध्ये. त्यामुळे शेयर मार्केट मध्ये खूप कोसळण्याची शकत्या असते. त्यांनी जवजवळ २५००० करोड रुपायचे स्टोक विकून टाकल्यामुळे मार्च मध्ये मार्केट खूप कोसळले.
जर तुम्ही खूप वेळापासून एक्तीव असाल शेअर मार्केट (इक्विटी आणि F&O दोनीमध्ये) तर अशावेळी तुम्हाला शेअर मार्केटचे सीक्रेट म्हणजे विषय तुम्हाला माहितच असतील. जर तुम्हाला माहिती नसतील तर मी तुम्हाला सिक्रेट्स सांगतो त्याचबरोबर तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल.
- शेअर मार्केट वरच्यावर सोपे वाटते तितके ते नाही आहे. यामध्ये इनसायडर ट्रेडिंग होते. शेअर मार्केट मध्ये कायम जास्त पैसे असतात. त्यामुळे प्रत्येक खारीदाराला एक विक्रेता असतोच. पण याचा अर्थ असा नाही कि तुम्ही यातून पैसे मिळवणारच.
- अशी कोणतीच अल्तीमेट रणनीती/इनडीकेटर उपलब्ध नसते. तुम्हाला गुंतवणूक करायसाठी व्हालू रणनीती (स्वस्त गुणवत्तेचा साठा) यासाठी मोमेंटम रणनीती (बायिंग ग्रोथ स्टोक्स) याव्यातरिक्त कोणती दुसरी रणनीती.
- सरळ पद्धतीने ट्रेड व इनवेस्ट करणे एवढे सोपे नाही. जर तुम्हाला ट्रेडिंग करायला मजा येते मग तुम्ही काहीतरी चुकीच करताय.
- जवजवळ ९०% च्या वरती ट्रेडर्स यांना ट्रेडिंग येत नाही ते फक्त दुसर्यांना फॉलो करत पैसे कमवायला बघतात.
- ट्रेडिंग/इनवेस्तिंग ही खूप एकटेपनाची वाट आहे. तुम्ही जरी सुरवातीला लोकांचे कॉपी करून पैसे मिळवला तरी नंतर तुम्हाला स्वताची रणनीती बनवावी लागेल नाहीतर तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते.
- स्टोक इनवेस्टीन्ग करण्याच्या आधी पहिल्यांदा तुम्हाला स्टोकची फंडामेंटल अनालिसिस यायला पाहिजेत.
- इनवेस्टरला पहिला हे शिकायला पाहिजेत कि ते कसे वाचू शकतात वार्षिक रिपोर्ट.
- स्टोक्स मध्ये इनवेस्तिंग कायम लोंग टर्म करायला पाहिजेत.
- कोणत्याही स्टोक्स मध्ये इंवेस्ट करायच्या आधी तुम्हाला त्या स्टोक च्या संबधी माहिती काढून तुम्हाला त्यामध्ये अपडेट पण व्हायला पाहिजेत. विकत घ्यायच्या पद्धतीने स्टोक्स ला विकायचा असेल तरी ते खूप महत्वाचा आहे.
- नक्की वाचा: IPO म्हणजे काय ?
शेअर मार्केट मार्गदर्शन – Stock market guidance
सगळ्यांना लवकर श्रीमंत होण्याचा खूपच शोक आहे. त्यामुळेच ते सगळे असे क्विक आणि एजी पर्यायाच्या शोधात असतात आणि कमी वेळेत त्यांना श्रीमंत होऊन त्यांच्या जीवनामध्ये खूप सारा आनंद येवो असे वाटते. यातच सगळ्यांना शेअर मार्केट असाच एक टेकनिक वाटते कि यामध्ये ते कमी वेळेत करोडो रुपये कमवू शकतील. यामुळे ते सारखेच share market tips in Marathi याच्या शोधात असतात आणि त्याचा उपयोग करून श्रीमंत होणार. तर चला आपण ते tips जाणून घेउत.
सगळ्यात पहिला शिका आणि पुढे चला – Learn & Earn
कोणत्याही गोष्टीमध्ये हात घालायच्या अगोदर आपण त्याला पहिला ओळखून घ्यायला पाहिजेत. याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे.यामध्ये शेअर मार्केट ला पहिला शिकायला पाहिजेत तरच तुम्ही त्यात पैसे इनवेस्ट करा. जर तुम्हाला शेअर मार्केट मधील ज्ञान माहिती नसेल तर तुम्ही त्यात पुढे जाऊ शकत नाहीत.
तुमचा संशोधन तुम्ही स्वत करा – Do Your Own Research
संशोधनच नाव एकताच भरपूर लोक पळून जातात. पण शेअर मार्केट मध्ये अस कधीच करायचं नाही. कारण हे संशोधनच आहे जे तुम्हाला शेअर मार्केट मध्ये यश मिळवून देत. तसाच तुम्हाला खूप टीव्ही चेनेल्स वरती काही टीव्हीवर मार्केट एक्सपर्टस मिळतील जे तुम्हाला शेअरची माहिती देतात.
कधी तरी होऊ शकते कि त्यांची माहिती बरोबर असेल पण जर ते तुम्हाला इतक्या सहज शेअरच्या किमती प्रेडीक्त करतील तर ते आपल्या घरी बसूनच पैसे कमावले असतील. तुम्ही समजल असेलच कि मला काय म्हणायचं आहे ते. त्यामुळे माझा सल्ला आहे कि आपल्याला संशोधन स्वता केला पाहिजेत.
भविष्याचा विचार करून ध्येय ठरवा – Set Long Term Goals
हे वाक्य चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या कि कोणतीही गुंतवणूक का असुदे इनवेस्टमेंट लोंग टर्म मधेच चांगला रीसल्ट देते. तसेच आपल्याला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला लोंग टर्म मानूनच करा तरच तुम्हाला नफा होणार.
रिस्क tolerance समजून घ्या – Risk Taking Capacity
इथे रिस्क टोलरन्स चा अर्थ म्हणजे प्रत्येकाचे रिस्क घेण्याचे वेगळी क्षमता असते. ज्यामुळे त्यांना लॉस झाला तरी जास्त फरक नाही पडत. यामुळेच थोडे शेअर मार्केट थोडे रिस्की आहे यामुळे जेवडे इनवेस्ट करा तेवडे रिस्क तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही जास्त इनवेस्ट करता आहात तर तुमचा लॉस होऊन कंगाल होण्यापासून कोणी वाचू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या रिस्क टोलरन्सच्या हिशोबाने तुम्ही तुमचा पोर्टफोलीओ तयार करा.
संशोधन आणि आराखडा करा – Do Research & Planning
कोणत्याही फिल्डचे तुम्ही असुद्या चांगली रिसर्च आणि प्लानिंगच खूप महत्त्व असत. कारण लोंग टर्म च्या सक्सेस मध्ये रिसर्च आणि प्लानिंग तुम्हाला सगळ्यात जास्त कामी येईल. तसेच शेअरच्या सीलेक्शनच्या वेळी तुम्ही चांगल्या पद्धतीने रिसर्च करा. त्यासाठी तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ नये.
भावना नियंत्रित ठेवा – Control Your Emotions
शेअर मार्केट मध्ये असे खूप वेळा होत कि आपण आपल इमोशन सोडून जाता त्यामुळे आपल्याला खूप नुकसान होऊ शकते. या सगळ्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी इमोशनच कंट्रोल करणे शिकायला पाहिजेत तरच तुम्ही एक चांगले इनवेस्टर होऊ शकता. यामुळे तुम्हाला फायदा आणि तोटा दोघामधील एक होऊ शकत.
पाया भक्कम करा – First Clear the basics
सगळ्या सब्जेक्त च्या तर्हेने शेअर मार्केटमध्ये काही बेसिक असते जे सगळ्या इनवेस्टरना माहिती असले पाहिजेत. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये आपला पैसा इनवेस्ट करायच्या अगोदर आपल्याला बेसिक पूर्णपणे यायला पाहिजेत. अस केल तरच आपण आपल्या इनवेस्टमेंट मध्ये यशस्वी होणार.
वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करा – Diversify Your Investments
आपल्याला पण दुसऱ्या इनवेस्टर सारखे आपल्या इनवेस्टमेंट ला डायवरसीफाय करण्याची आवश्यकता आहे.ते म्हणतात ना ते आपल्याला सगळे अंडे एका भांड्यात नाही ठेवले पाहिजेत कारण कधी अपघात होत असेल तर आपल्याला सगळे अंडी गमावून बसु. समान इनवेस्टमेंट मध्ये ही हा नियम लागू होतो.
तुमचे सगळे पैसे एका शेअर मध्ये नाही इनवेस्ट करायचे. तसेच आपल्या पोर्टफ़ोलिओ ला वेगवेगळ्या कॅटगेरी च्या शेअर मध्ये ठेवले पाहिजेत जेनेकरून तुमच्या इनवेस्टमेंट रिस्क डायवरसीफाय होते. तसेच तुमचे रिस्क कमी पण करू शकता.
चांगल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करा – Always Invest In Good Companies
कोण्याच्याही सांगण्यात कधी येऊ नका. तुम्हाला कायम चांगल्या कंपनीज च्या शेअर मध्ये इनवेस्टमेंट करायला पाहिजेत जसे तुम्ही त्या कंपनीला चांगले ओळखता आणि त्याचे प्रोडक्ट चा वापर करता.हेच आहेत share market tips in Marathi – शेअर मार्केट टिप्स (share market tips) जे कि आपल्याला पुढे जाऊन शेअर मार्केट च्या प्रवासामध्ये खूप मदत मिळेल.
- नक्की वाचा: म्युटूअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी ?
शेअर मार्केट अभ्यास – Stock market study
शेअर मार्किट वाढणे आणि कोसळण्याच्या मागे प्रमुख कारण असते डिमांड आणि सप्लाय ची. डिमांड आणि सप्लाय आपल्याला मार्केटमध्ये दोन प्रकारचे लोक मिळतील ,पण या दोघांचे मत वेगळे असतात. काही लोक विचार करतात कि मार्केट चढणार आणि काही लोक विचार करतात कि मार्केट कोसळणार. हे समजण्यासाठी दोन गोष्टीना समजण्याची आवश्यकता आहे.
- जर डिमांड वाढत असेल व एक्सिड होत असेल सप्लाय तेव्हातर प्राइस व किमतीमध्ये वाढ होते.
- तसेच जर सप्लाय वाढत असेल डिमांड कमी होते तेव्हा प्राइस कमी होत जाते.
चला एका उदाहरणातून जाणून घेउत – lets take an example
समजून घ्या कि HDFC bank ची आपले फायनान्सेयल रिसल्ट ची घोषणा होते आणि नेट प्रोफिट मारजीन जवजवळ १००% वाढते. हा परफॉरमन्स खरच खूप चांगला आहे प्रत्यक्षात. तेच तुम्हाला आम्हाला हे कळून जाते कि HDFC बँकचे शेअर खूप चांगले परफॉरम करतात आणि जर तुम्ही HDFC मध्ये इनवेस्ट कराल तर तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील.
तर समजून घ्या कि HDFC bank प्राइस आता आहे १५०० रुपये. जर तुम्ही बीड करणार असाल १०० शेअर ते पण १५०० रुपयाला पण तुम्हाला कोणी शेअर विकणार नाही कारण सगळ्यांना वाटते कि HDFC bank स्टोक प्राइस आणि जास्त वाढेल.
अशामध्ये तुम्हाला HDFC शेअर ला विकत घेण्यासाठी त्याची किमत वाढवावी लागेल. जर तुम्ही त्याची प्राइस वाढून १५५० केली आणि तरीही कोणी रेडी झाल नाही विकायला तर त्यची डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे तर त्याची किमत वाढून १६०० होईल जर तुम्ही या प्राइस ला पण खरेदी करायला तयार असाल आणि विकत घेणार असाल १६०० ला. तुम्हाला कळले असेल कि पहिला स्टोक ची प्राइस १५०० होती आणि वाढून ती आता १६०० झाली.
तसेच सगळ्यांना वाटते कि कंपनी चांगली आहे परफॉर्म करत नसेल तर त्या स्टोक ची प्राएस कमी होते, त्यामुळे जास्त शेअर होल्डर आपल्या शेअरना विकणार असतील आणि जर त्याला खरेदी करण्यासाठी कोणी तयार नसेल तर त्याची प्राइस कमी होते. तर असेच शेअर मार्केटमध्ये स्टोक मार्केट फ्लक्तुवेत होत राहते.
ईटीएफ म्हणजे काय – ETF Information in Marathi
ETF Meaning in Marathi एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा एक प्रकारचा सिक्युरिटी आहे जो इंडेक्स, सेक्टर, कमोडिटी किंवा इतर मालमत्तेचा मागोवा ठेवतो, परंतु तो स्टॉक एक्सचेंजवर खरेदी किंवा विकला जाऊ शकतो ज्याप्रमाणे नियमित स्टॉक करू शकतो. ETF मध्ये स्टॉक, कमोडिटीज, बॉण्ड्स किंवा गुंतवणुकीच्या प्रकारांच्या मिश्रणासह अनेक प्रकारच्या गुंतवणूक असू शकतात.
ETF मध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली किमान रक्कम नाही. तुम्हाला फक्त एका शेअरची किंमत आणि संबंधित कमिशन किंवा फी कव्हर करण्यासाठी पुरेसे आहे.
ईटीएफ सुरक्षित गुंतवणूक आहेत का?
बहुतेक ईटीएफ खरोखरच सुरक्षित असतात कारण बहुतेक इंडेक्स फंड असतात. कालांतराने, इंडेक्सचे मूल्य वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांचा मागोवा घेणारे ईटीएफ देखील असतात. कारण अनुक्रमित ईटीएफ विशिष्ट इंडेक्सचा मागोवा घेतात..
एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी अनेक फायदे आहेत जसे की कमी खर्चाचे रेशो, मुबलक तरलता, गुंतवणुकीच्या निवडीची श्रेणी, विविधीकरण, कमी गुंतवणुकीची रिस्क इ.
सेन्सेक्स ईटीएफ म्हणजे काय?
यूटीआय सेन्सेक्स एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा यूटीआय सेन्सेक्स ईटीएफ ही एक ओपन-एंडेड ईटीएफ योजना आहे जी S&P BSE सेन्सेक्स इंडेक्सची प्रतिकृती/मागोवा घेते. ही एक निष्क्रीय व्यवस्थापित योजना आहे जी S&P BSE सेन्सेक्स इंडेक्सच्या कार्यप्रदर्शनाची प्रतिकृती/मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहे.
ETFs चे नुकसान काय आहे? तोटे
जर तुम्ही डॉलरची किंमत सरासरी करत असाल किंवा ETF खरेदी करण्याशी संबंधित कमिशनमुळे वेळोवेळी वारंवार खरेदी करत असाल तर ईटीएफ कदाचित प्रभावी नसतील. ETF साठी कमिशन सामान्यत: स्टॉक खरेदीसाठी समान असतात.
ETF स्टॉकपेक्षा सुरक्षित आहे का?
एक्सचेंज ट्रेडेड फंड स्टॉक्सप्रमाणेच जोखीम घेऊन येतात. त्यांना सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात असले तरी, काही सरासरी नफ्यापेक्षा चांगले देऊ शकतात, तर काही करू शकत नाहीत. फंड कोणत्या क्षेत्रावर किंवा उद्योगावर अवलंबून असतो आणि फंडात कोणते साठे आहेत.
तुम्ही किती काळ ईटीएफ धारण करता? होल्डिंग कालावधी
जर तुम्ही एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळासाठी ETF शेअर्स धारण करत असाल, तर फायदा हा अल्पकालीन भांडवली नफा आहे. जर तुम्ही ETF शेअर्स एका वर्षापेक्षा जास्त काळ धारण करत असाल तर फायदा हा दीर्घकालीन भांडवली नफा आहे.
खरं तर, तुम्हाला अनुभवी गुंतवणूकदार असण्याचीही गरज नाही. तुमची कमाईची क्षमता वाढवण्यासाठी योग्य गुंतवणूक निवडणे महत्त्वाचे आहे, परंतु श्रीमंत व्यक्ती निवृत्त होण्याचा विचार करण्यापेक्षा हे सोपे आहे. या विशिष्ट ETF मध्ये दरमहा फक्त काही एक हजार रुपये गुंतवून, तुम्ही एक दिवस करोडपती होऊ शकता.
ईटीएफ खंडित होऊ शकतो का?
जर एखादा ETF प्रायोजक दिवाळखोर झाला, तर निधी एकतर वेगळ्या सल्लागाराद्वारे व्यवस्थापित केला जाईल किंवा तो रद्द केला जाईल, अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराला त्याच्या अंतर्निहित मालमत्तेच्या हिश्श्याच्या मूल्याचे प्रतिनिधित्व करणारी रोख रक्कम मिळेल.
तुम्ही ETF सोबत डे ट्रेड करू शकता का?
म्युच्युअल फंडांप्रमाणेच, ईटीएफ हे स्टॉक, बाँड किंवा पर्याय यासारख्या सिक्युरिटीजचा संग्रह आहे. गुंतवणूकदारांना एका विस्तृत कल्पना किंवा थीमपर्यंत प्रवेश देण्यासाठी फंड मॅनेजर त्यांचे एकत्र गट करण्याचा निर्णय घेऊ शकतात. पण म्युच्युअल फंडाप्रमाणे, ईटीएफचा व्यवहार दिवसभर करता येतो.
ईटीएफ ही वाईट कल्पना का आहे?
ईटीएफ अनेक फायदे देतात, परंतु ईटीएफद्वारे उपलब्ध कमी किमतीचे आणि असंख्य गुंतवणूक पर्याय गुंतवणूकदारांना अविचारी निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात. याव्यतिरिक्त, सर्व ईटीएफ एकसारखे नसतात. व्यवस्थापन शुल्क, अंमलबजावणी किंमती आणि ट्रॅकिंग विसंगती गुंतवणूकदारांसाठी अप्रिय आश्चर्याचे कारण बनू शकतात.
चांगले ETF किंवा म्युच्युअल फंड काय आहे?
मानक इंडेक्सचे अनुसरण करताना, ETF म्युच्युअल फंडांपेक्षा अधिक कर-कार्यक्षम आणि अधिक लिक्विडीटी असतात. दीर्घकाळ संपत्ती निर्माण करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे उत्तम ठरू शकते. ब्रोकर मार्फत म्युच्युअल फंड थेट फंड कुटुंबाद्वारे खरेदी करणे सामान्यतः स्वस्त असते.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ईटीएफ चांगला आहे का?
हे फंड गुंतवणुकदारांना स्टॉकचे दीर्घकालीन परतावा मिळवून देतात आणि रोख्यांसह काही जोखीम कमी करतात, जे अधिक स्थिर असतात. एक संतुलित ETF दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी अधिक योग्य असू शकतो जे थोडे अधिक पुराणमतवादी असू शकतात परंतु त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ आवश्यक आहे.
वॉरन बफेटला ईटीएफ आवडतात का?
वॉरेन बफे बहुतेक गुंतवणूकदारांना आणि चांगल्या कारणांसाठी एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) ची शिफारस करतात. सर्व काळातील सर्वात महान गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून, बफे यांना गुंतवणूक करण्याबद्दल एक किंवा दोन गोष्टी माहित आहेत आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदार असल्याने त्यांना अनेक अब्जाधीश बनवले आहे.
तुम्ही ETF कधीही विकू शकता का?
म्युच्युअल फंडांप्रमाणे, ईटीएफ गुंतवणूकदारांची मालमत्ता एकत्र करतात आणि ईटीएफ तयार केल्यावर स्पष्ट केलेल्या मूलभूत धोरणानुसार स्टॉक किंवा बाँड खरेदी करतात. परंतु ETFs प्रमाणेच व्यापार करतात आणि तुम्ही ट्रेडिंग दिवसादरम्यान कधीही खरेदी किंवा विक्री करू शकता. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी, ही वैशिष्ट्ये काही फरक पडत नाहीत.
पीई रेशो म्हणजे काय – PE Ratio in Marathi
प्राइस-अर्निंग रेशो, ज्याला P/E रेशो, P/E, किंवा PER म्हणून देखील ओळखले जाते, हे कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि कंपनीच्या प्रति शेअर कमाईचे रेशो आहे. रेशोचा वापर कंपन्यांचे मूल्यमापन करण्यासाठी आणि त्यांचे अतिमूल्य किंवा कमी मूल्य आहे हे शोधण्यासाठी केला जातो.
जर तुम्ही विचार करत असाल की “उच्च पीई रेशो चांगले आहे का?”, तर “नाही” आहे. पी/ई रेशो जितके जास्त असेल तितके तुम्ही प्रत्येक पैसे कमाईसाठी तेवढे पैसे द्याल. हे उच्च पीई रेशो गुंतवणूकदारांसाठी खराब करते, किंमतीपासून कमाईच्या दृष्टीकोनातून.
खराब पीई रेशो काय आहे?
नकारात्मक P/E रेशो म्हणजे कंपनीची कमाई नकारात्मक आहे किंवा पैसे तोट्यात आहेत. तथापि, ज्या कंपन्या सातत्याने नकारात्मक P/E रेशो दाखवतात त्या पुरेसा नफा कमवत नाहीत आणि दिवाळखोरीचा धोका पत्करतात. निगेटिव्ह P/E नोंदवले जाऊ शकत नाही.
कमी पीई रेशो चांगले आहे का?
सर्वसाधारणपणे, उच्च P/E सूचित करतो की कमी P/E असलेल्या कंपन्यांच्या तुलनेत गुंतवणूकदार भविष्यात उच्च कमाई वाढीची अपेक्षा करत आहेत. कमी P/E हे सूचित करू शकते की कंपनी सध्या कमी मूल्यमापन करत आहे किंवा कंपनी तिच्या मागील ट्रेंडच्या तुलनेत अपवादात्मकरित्या चांगले काम करत आहे.
पीई रेशो महत्त्वाचे आहे का?
त्यामुळे काही फरक पडत नाही. प्राइस-ते-अर्निंग रेशो (P/E रेशो) हे कंपनीचे मूल्यमापन करण्यासाठीचे रेशो आहे जी तिच्या प्रति शेअर कमाईशी संबंधित तिच्या वर्तमान शेअर किंमतीचे मोजमाप करते. उच्च पीई रेशो सूचित करतो की व्यापारी स्टॉकवर उत्साही आहेत आणि कंपनी पुढे उच्च कमाई वाढ पोस्ट करेल अशी अपेक्षा करते.
तुम्ही PE ची गणना कशी करता?
P/E रेशोची गणना शेअरच्या बाजारभावाला प्रति शेअर कमाईने भागून केली जाते. उदाहरणार्थ, ABC कंपनीच्या शेअरची बाजारातील किंमत 90 रुपये आहे आणि प्रति शेअर कमाई 10 रुपये आहे. P/E = 90/9 = 10.
- वन अप ऑन द वाल स्ट्रीट (One up on the wall street)
- द इंटीलीजेन्ट इनवेस्टर (The Intelligent Investor )
- बिटिंग द स्ट्रीट (Beating the Street)
- कॉमन स्टोक अनकॉमन प्रोफिट (Common Stocks and Uncommon Profits)
- हाऊ टू अवाइड लॉस अंड अर्न कन्सीस्टनलि इन द स्टोक मार्केट (How to avoid loss and earn consistently in the stock market)
- स्टोक फॉर द लॉन्ग रन (Stocks for the long run)
- द लिटल बुक बिट्स द मार्केट (The little book that beats the market)
- द वारेन बफेट वे (The Warren Buffet Way)
- स्टोक टू रीचेस (Stocks to Riches)
- लर्न टू अर्न (Learn to Earn)
इंट्रा डे ट्रेडिंग मराठी – Intraday trading Marathi
- योग्य रणनीती ठेवा: किंमतीच्या हालचालींच्या आधारे द्रुत नफा मिळवण्यासाठी व्यापार केला जातो.
- जोखीम व्यवस्थापन.
- अद्यतनित व्हा.
- फक्त पैशावर मुख्य लक्ष देऊ नका.
- घाबरू नका.
- काही स्टोकवर लक्ष द्या: मोजकेच स्टोकवर लक्ष ठेवा.
- नफा बुक करा: जास्त नफ्याच्या मागे लागू नका.
- जास्त लिक्विडीटी असलेले शेअर्स निवडा: कारण त्यातून बाहेर पडताना आपल्याला काही त्रास होणार नाही.
शेअर मार्केट आज – The Stock Market Today
सर्वोत्कृष्ट स्टॉक मार्केट बातम्या टीव्ही चॅनेल
- ब्लूमबर्ग: सर्वोत्कृष्ट ग्लोबल स्टॉक मार्केट आणि फायनान्शियल न्यूज चॅनेल.
- सीएनबीसी मनी: यूएस सेंट्रिक स्टॉक मार्केट बातम्या.
- सीएनएन व्यवसाय: व्यवसाय आणि वित्त बातम्या प्रदान करते.
दिवसा व्यापारयांना त्यांच्या बातम्या कोठे मिळतात?
स्टॉकटविट्स, ट्विटर आणि फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर व्यापारयांकडून त्यांच्या कल्पना आणि अंतर्दृष्टी करण्यासाठी केला जातो. ब्रेकिंग न्यूज मिळविण्यासाठी आणि कंपन्या, वस्तू आणि चलनांविषयी बोलण्यात गुंतण्यासाठी ते महत्वाचे स्रोत आहेत.
मला बाजारात बातम्या वेगवान कसे मिळतील – How can I get market news fast in India?
- एनएसई इंडिया (NSE India)
- बीएसई इंडिया ( BSE India)
- मनी कंट्रोल (Money Control)
- स्क्रीनर ( Screener)
- इनवेस्टीग.कॉम (com)
- इकॉनॉमिक टाइम्स मार्केट (Economic Times Market)
- लाइव मिंट ( Live Mint)
शेअर बाजाराची संपुर्ण माहिती
मला जाणीव आहे की आपल्याला हा लेख शेअर मार्केट काय आहे? (what is share market in Marathi?) share market information in Marathi आणि Share Market Marathi Book pdf, How to invest in the stock market, Stock market guidance, Intra day trading Marathi, The stock market today, Stock market tips, Stock market study, Stock market Marathi आवडला असेलच. माझा कायम हाच प्रयत्न असेल की readers ना शेअर मार्केट च्या विषयाची संपुर्ण माहिती मी देत जाईन की तु्हाला कोणत्याही दुसऱ्या साईट्स ला जाण्याची गरज वाटणार नाही.
यातून त्यांचा खुप वेळ वाचेल आणि एका जागेवर सगळी माहिती मिळून जाईल.जर आपण आपल्या मनाने हा article वाचून शेअर मार्केट मध्ये पैसे कसे लावावेत याबद्दल शंका आहे तर तुम्ही comments करू शकता.इनमराठी.नेट
VERY NICE
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
अशाच नवीन माहितीसाठी भेट देत रहा !!
Share मार्केट बद्दल सविस्तर माहिती आपल्या वेबसाईट मधून भेटली आहे.आमचा सुद्धा ब्लॉग आहे कृपया आपण सुद्धा पाहून प्रतिक्रिया द्यावी.
आपली प्रतिक्रिया नोंद्विल्याबाद्द्ल तुमचे मनपूर्वक आभार !!!
अशाच नवीन माहिती करिता आवश्य भेट देत राहा.
Mala share market madhe invest करायची आहे कृपया मला मार्गदर्शन करा धन्यवाद
आपल्याला मदत करून आम्हाला आनंद होईल सर्वप्रथम आपण खालील पोस्ट वर जाऊन आपले DEMAT खाते उघडून घ्यावे.
डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे
प्रक्रिया पूर्ण होताच आमची टीम तुम्हाला contact करेल.
मला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची आहे,plz मार्गदर्शन करा
आपल्याला मदत करण्यास आम्हाला आनंद होइल तुम्हाला वरील लेखात ANGEL ब्रोकिंग ची लिंक दिली गेली आहे त्यावर आपले DEMAT खाते उघडा आमच्याकडून तुम्हाला CALL केला जाईल व मार्गदर्शन केले जाईल. धन्यवाद !!
मला मार्गदर्शन करा आणि इतर सर्व गोष्टींचा अभ्यास सविस्तर सांगा…
एंजल ब्रेकिंग अकाऊंट आहे.
आपल्याला मदत करून आम्हाला आनंद होईल
this is the best information for newcomers. thanks
प्रतिसादाबद्दल धन्यवाद …
मला खूप छान information मिळाली
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!
kamit kami kiti amt pasun survat karu shakto apn
500 1000 पासून देखील करू शकता पण मिळणारे return देखील त्या पटीतच राहतील.
मला शेअर मार्केट madhe invest karayeche आहेत प्लीज mala मार्गदर्शन करा
नक्कीच, वरील दिलेल्या angel ब्रोकिंग मध्ये account open करा पुढची माहिती आम्ही देऊ.