SRPF मैदान माहिती SRPF Ground Information in Marathi

srpf ground information in marathi srpf मैदान माहिती, एसआरपीएफ हे राज्य राखीव पोलीस दल (state reserve police force) म्हणून ओळखले जाते आणि आज आपण एसआरपीएफ आणि एसआरपीएस ग्राऊंड विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घेणार आहोत. एसआरपीएफ हे एक लोकप्रिय पोलीस दल असून या दलाची स्थापना ६ मार्च १९४८ रोजी हे दल महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र पोलीस दल म्हणून स्थापन केले गेले. सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण पुरंदर आणि सांबारे (बेळगाव, कर्नाटक) या ठिकाणी दोन तुकड्या उभारण्यात आल्या होत्या.

एसआरपीएफ हे एक अभिमानी सशस्त्र पोलीस युनिट आहे जे महाराष्ट्र राज्य पोलिसांचा अविभाज्य आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे. एसआरपीएफचे पुणे, नागपूर, मुंबई, जालना, अमरावती, संभाजीनगर, हिंगोली, धुळे, आणि कोल्हापूर या ठिकाणी ३ भारतीय राखीव बाटलियन या ठिकाणी १३ गटांच्यामध्ये संघटीत करण्यात आले आहेत.

srpf ground information in marathi
srpf ground information in marathi

srpf मैदान माहिती – SRPF Ground Information in Marathi

दलाचे नावएसआरपीएफ (srpf)
पूर्ण स्वरूपराज्य राखीव पोलीस दल
स्थापना६ मार्च १९४८
तुकड्यापुरंदर आणि सांबारे (बेळगाव, कर्नाटक)

एसआरपीएफचे पूर्ण स्वरूप काय आहे – srpf full form in marathi

एसआरपीएफ हे एक पोलीस दल आहे आणि याचे पूर्ण स्वरूप राज्य राखीव पोलीस दल (state reserve police force) असे आहे.

एसआरपीएफचा इतिहास – history

एसआरपीएफ हे एक पोलीस दल आहे आणि या दलाची स्थापना ६ मार्च १९४८ रोजी हे दल महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र पोलीस दल म्हणून स्थापन केले गेले. एसआरपीएफ हे एक अभिमानी सशस्त्र पोलीस युनिट आहे जे महाराष्ट्र राज्य पोलिसांचा अविभाज्य आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे.

एसआरपीएफचे पुणे, नागपूर, मुंबई, जालना, अमरावती, संभाजीनगर, हिंगोली, धुळे, आणि कोल्हापूर या ठिकाणी ३ भारतीय राखीव बाटलियन या ठिकाणी १३ गटांच्यामध्ये संघटीत करण्यात आले आहेत.

हे सुमारे १८ हजार बलवान शक्ती आहे, ज्यामध्ये धैर्य, कर्तव्य आणि शौर्याला समर्पण करण्याची एक अभिमानाची एक परंपरा आहे. राज्यातील जवळपास सर्व ठिकाणी जातीय दंगलींच्या परिस्थितीमध्ये तोंड देण्यासाठी एसआरपीएफचे जवान नेहमीच पुढे असतात.

त्यांना सोपवलेले काम हे त्यांनी समर्पणाने, प्रामाणिकपणे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील जिद्दीने पार पाडले आहे. भारत – चीन सीमेवर १९६२ च्या ऑपरेशन काळामध्ये त्यांच्या विविध युनिट्सने ईशान्येकडील राज्यामध्ये ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता.

एसआरपीएफ मध्ये भरती होण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

कोणत्याही संस्थेमध्ये तुम्हाला काम करायचे असेल तर तुम्हाला त्या संबधित संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच एसआरपीएफ मध्ये देखील भरती होण्यासाठी काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • जर एखाद्या व्यक्तीला एसआरपीएफ मध्ये भारती व्हायचे असेल तर त्या व्यक्तीने त्याचे १२ वी चे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून उतीर्ण झालेले असले पाहिजे.
 • त्या संबधी विद्यार्थ्याला कमीत कमी १२ वी मध्ये ५० ते ५५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले असले पाहिजेत.
 • एसआरपीएफमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ ते २५ इतके असले पाहिजे आणि जर तो संबधित व्यक्ती अनाथ किंवा एससी आणि एसटी मधील असेल तर त्या विद्यार्थ्याचे वय १८ ते ३० पर्यंत वाढू शकते.

एसआरपीएफ पोलीस भरतीसाठी घेतली जाणारी चाचणी – exam

एसआरपीएफ मध्ये भरती करून घेण्यासाठी शारीरिक चाचणी घेतली जाते आणि या मध्ये दोन प्रकारे चाचणी घेतली जाते आणि ते म्हणजे धावणे आणि गोळा फेक आणि हि चाचणी एकूण ५० गुणांची असते. शारीरिक चाचणीमध्ये गोळा फेक चाचणी घेतली जाते आणि या चाचणीसाठी त्या संबधित विद्यार्थ्याला १५ गुणे दिले जातात.

तसेच शंभर मीटर धावण्यासाठी १५ गुण दिले जातात आणि १६०० मीटर धावण्यासाठी २० गुण असतात अश्या प्रकारे ५० मार्काची शारीरक चाचणी एसआरपीएफ भरतीसाठी घेतली जाते. त्याचबरोबर एसआरपीएफमध्ये लेखी परीक्षा देखील घेतली जाते आणि हि लेखी परीक्षा १०० मार्काची असते आणि अश्या प्रकारे हि परीक्षा एकूण १५० मार्काची असते.

एसआरपीएफ ग्राऊंड साठी प्रवेश परीक्षा

एसआरपीएफ साठी संबधीत इच्छुक विद्यार्थ्याला विशिष्ट अशी प्रवेश प्रक्रिया द्यावी लागते आणि ती प्रवेश प्रक्रिया खाली अप पाहणार आहोत. एसआरपीएफ भरतीसाठी ती प्रकारच्या प्रवेश चाचण्या घेतल्या जातात.

 • लेखी परीक्षा.
 • वैद्यकीय चाचणी.
 • शारीरिक सहनशक्ती चाचणी.

एसआरपीएफ ग्राऊंड पोलीस भरतीसाठी ऑनलाईन आरजे कसा करायचा – how to apply online

एसआरपीएफ पोलीस भरतीसाठी तो संबधी इच्छुक व्यक्ती ऑनलाईन करता येतो आणि तो कसा करायचा या विषयी खाली आपण प्रक्रिया पाहूया.

 • एसआरपीएफसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम एसआरपीएफच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
 • आता तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
 • आता नोंदणी पर्यायावर गेल्यानंतर वापरकर्ता, इमेल आयडी, मोबईल पासवर्ड, इत्यादीसह नोंदणी फॉर्म तपशील भरा.
 • आता परत नोंदणी पर्यायावर क्लिक करून वापरकर्ता नाव आणि पासवर्डसह लॉगिन करा आणि पत्ता, जन्मतारीख इत्यादीसह अर्ज भरा.
 • आता तुमची शैक्षणिक कागदपत्रे आणि श्रेणी प्रमाणपत्र सबमिट करा.
 • आता आवश्यक असणारा शुल्क भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
 • भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा फोरम डाऊनलोड करा आणि प्रिंटआऊट घ्या.

आम्ही दिलेल्या srpf ground information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर srpf मैदान माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या srpf full form in marathi या srpf bharti ground information in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि srpf ground physical test information माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये srpf ground events Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!