उत्थित हस्त पादंगुष्ठासन माहिती Utthita Hasta Padangusthasana Information in Marathi

utthita hasta padangusthasana information in marathi उत्थित हस्त पादंगुष्ठासन माहिती, सध्याच्या प्रदूषित वातावरणामध्ये आणि दगदगीच्या जीवनामध्ये लोकांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे जर लोकांना आपले आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास त्यांनी रोजच्या रोज नियमितपणे व्यायाम आणि योग करणे खूप गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे आपले शरीर मजबूत होण्यास मदत होते आणि योगामुळे आपले आरोग्य आणि मन शांत आणि चांगले बनण्यास मदत होते.

योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो. नियमितपणे योगाचा अभ्यास करणे म्हणजे आपल्या निरोगी आरोग्याकडे वाटचाल तसेच नियमित योग केल्यामुळे कोणत्याही आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागत नाही.

योगाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत जसे कि मयुरासन, चक्रासन, पद्मासन असे अनेक योगाचे प्रकार आहेत आणि उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन हे देखील एक योग आसन आहे आणि आज आपण या लेखामध्ये या योग असणाविषयी माहिती घेणार आहोत.

utthita hasta padangusthasana information in marathi
utthita hasta padangusthasana information in marathi

उत्थित हस्त पादंगुष्ठासन माहिती – Utthita Hasta Padangusthasana Information in Marathi

नवाउत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन
प्रकारयोग प्रकार
इंग्रजी नावहँड टू बिग टोय (hand to big toe)

योग म्हणजे काय ?

योग ही निरोगी जगण्याची कला आणि विज्ञान आहे आणि ही अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते.

उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन विषयी माहिती – information about utthita hasta padangusthasana in marathi

उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन हा देखील एक योगप्रकार आहे आणि हा प्रकार उभे राहून केला जाणारा एक प्रकार असून दिसताना हा प्रकार आपल्याला सोपा दिसतो परंतु हा योगप्रकार करताना सावाधाणपणे आणि संपूर्ण माहिती घेऊन करणे आवश्यक असते.

उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन हे आसन एक आधारभूत मुद्रा मानली जाते कारण या असणामध्ये भिन्नता मिळवता येते आणि या आसनाच्या नियमित सरावामुळे त्या संबधित मनुष्याला शरीरामध्ये उर्जा वाढवण्यास मदत होते.

उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन हा एक संतुलनाचा प्रकार असून याची दृष्टी हि बाजूला असते आणि या आसनाला इंग्रजीमध्ये हँड टू बिग टोय (hand to big toe) असे म्हणतात.

उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासनचा अर्थ काय आहे ?

उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन या आसनाचे हे नाव संस्कृत मधून आले आहे आणि याचा अर्थ असा आहे कि उत्त्थिता म्हणजे ताणलेला, हस्त म्हणजे हात, पादं म्हणजे पाय, अंगुष्ठ म्हणजे मोठा पाय आणि आसन म्हणजे मुद्रा असा अर्थ या आसनाच्या नावाचा आहे.

उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन कसे करायचे – steps

जर आपल्याला कोणत्याही आसनाचे आरोग्य फायदे मिळवायचे असल्यास आपल्याला प्रथम ते आसन योग्य प्रकारे शिक्षण घेऊन केले पाहिजे कारण जर आपण ते आसन चुकीच्या प्रकारे केले तर आपल्याला त्या आसनाचे आरोग्य फायदे होणार नाहीत. चला तर खाली आपण आसन कसे करायचे याच्या पायऱ्या पाहूया.

  • उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन हे उभे आसन आहे आणि म्हणून हे आसन करताना तुम्ही उभे राहून सुरु करा.
  • आता तुम्ही तुमचा श्वास सोडा आणि तुमचा उजवा गुढगा छातीच्या दिशेने उचला.
  • त्यानंतर तुमच्या उजव्या पायाची बोटे तुमच्या उजव्या अंगठ्याने आणि पहिल्या दोन बोटांनी पकडा.
  • मग त्यानंतर तुम्ही पूर्णपणे तुमचा भार हा डाव्या पायावर द्या आणि नंतर श्वास घ्या आणि उजवा पाय पुढे आणि उजवीकडे पसरवा किंवा सरळ करण्याचा प्रयत्न करा.
  • आता तुम्ही पूर्णपणे हि मुद्रा करत असताना श्वास घेत रहा आणि जितक्या वेळ या मुद्रेमध्ये राहता येणे शक्य आहे तितका वेळ राहण्याचा प्रयत्न करा.
  • आता मुद्रेतून बाहेर येताना श्वास सोडा आणि तुमचा पाय देखील हळू हळू जमिनीवर घ्या आता बाजू बदला आणि वरची प्रक्रिया पुन्हा करा.

उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासनचे फायदे – utthita hasta padangusthasana benefits in marathi

योगामधील कोणत्याही प्रकारचे आसन करा त्याचा काही ना काही आसन फायदा असतोच तसेच उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन नियमित करण्याचे देखील काही फायदे आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

  • उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन या आसनाच्या नियमित सरावाने शरीरातील उर्जा वाढण्यासाठी मदत होते.
  • त्या संबधित व्यक्तीची संतुलन क्षमता चांगली होते तसेच लक्ष केंद्रित करण्याची क्षमता देखील वाढते.
  • खांदा, गुढगा, घोटा याचे सांधे मजबूत आणि लवचिक होण्यास मदत होते.
  • उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन या आसनाच्या नियमित सरावामुळे शारीरिक फायदे तर होतातच परंतु यामुळे मन शांत होण्यास देखील मदत होते.
  • पाय मजबूत होण्यासाठी मदत होते.

उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन करताना घ्यावयाची काळजी – precautions

आपल्याला कोणत्याही प्रकारचे काही खबदारी घ्यावी लागते आणि तसेच उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन हे आसन करताना देखील आपल्या काळजी घ्यावी लागते आणि सावधगिरीने करावे लागते.

  • जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीच्या खालच्या बाजूला किंवा घोट्यांना दुखापत असेल तर अश्या लोकांनी या आसनाचा सराव करून नये.
  • ज्या व्यक्तीला हातदुखी किंवा पायदुखीची समस्या आहे अश्या व्यक्तीने देखील हे आसन करू नये.
  • गर्भवती स्त्रियांनी देखील हे आसन करून नये.
  • मासिक पाळीच्या कालावधीमध्ये देखील स्त्रियांनी हे आसन करू नये.  
  • उत्त्थिता हस्त पादंगुष्ठासन हे आसनाचा नियमित सराव करायचा असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे आसन करण्यास सुरुवात करा आणि हे आसन करताना सावधगिरी बाळगा.

आम्ही दिलेल्या utthita hasta padangusthasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर उत्थित हस्त पादंगुष्ठासन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या utthita hasta padangusthasana information in marathi wikipedia या utthita hasta padangusthasana benefits in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about utthita hasta padangusthasana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Utthita hasta padangusthasana information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!