Vangyache Bharit Recipe in Marathi – Wangyach Bharit वांग्याचे भरीत रेसिपी मराठी आपण वांग्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवतो जसे कि भरलेली वांगी, वांग्याची भाजी, वांगी भात आणि त्यामधील एक बहुतेक लोकांना आवडणारा आणि खूप सोपा पदार्थ म्हणजे वांग्याचे भरीत, वांग्याचे भरीत हि रेसिपी भारतातील पारंपारिक रेसिपी आहे म्हणजेच हि रेसिपी भारतामध्ये खूप आधी पासून बनवली जाते. वांग्याचे भरीत बनवताना सर्वप्रथम एक मोठे वांगे घेतले जाते आणि त्याला चाकूने छिद्रे पाडून तेल लावले जाते आणि ते गॅसवर भाजले जाते मग ते वांगे भाजून मऊ झाले कि गॅस बंद करा आणि मग ते वांगे प्लेट मध्ये काढून घेतले जाते.
आणि मग ते सोलून त्याचा गाभा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि तो थोडा बारीक करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला मग गॅसवर भांड्यामध्ये २ चमचे तेल घाला आणि मग ते तेल गरम झाले कि उभ्या चिरलेल्या मिरच्या, आले लसून पेस्ट, हळद आणि हिंग घाला आणि फोडणी थोडी कडक झाली कि ती भरीत च्या मिश्रणामध्ये ओतली जाते आणि त्यामध्ये थोडी चवीनुसार साखर घातली जाते आणि ते मिक्स केले जाते.
भरीत हि रेसिपी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते आणि महाराष्ट्राच्या जवळच्या काही राज्यामध्ये देखील हि रेसिपी खूप आवडीने बनवली जाते. वांग्याचे भरीत हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आज आपण या लेखामध्ये वांग्याचे भरीत कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
वांग्याचे भरीत रेसिपी मराठी – Vangyache Bharit Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
वांग्याचे भरीत बनवताना सर्वप्रथम एक मोठे वांगे घेतले जाते आणि त्याला चाकूने छिद्रे पाडून तेल लावले जाते आणि ते गॅसवर भाजले जाते मग ते वांगे भाजून मऊ झाले कि गॅस बंद करा आणि मग ते वांगे प्लेट मध्ये काढून घेतले जाते. आणि मग ते सोलून त्याचा गाभा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि तो थोडा बारीक करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला मग गॅसवर भांड्यामध्ये २ चमचे तेल घाला.
आणि मग ते तेल गरम झाले कि उभ्या चिरलेल्या मिरच्या, आले लसून पेस्ट, हळद आणि हिंग घाला आणि फोडणी थोडी कडक झाली कि ती भरीत च्या मिश्रणामध्ये ओतली जाते आणि त्यामध्ये थोडी चवीनुसार साखर घातली जाते आणि ते मिक्स केले जाते.
- वांगी : वांग्याचे भरीत बनवण्यासाठी वांगी हा घटक खूप महत्वाचा आहे. वांग्याचे भरीत बनवण्यासाठी शक्यतो मोठ्या आकाराची वांगी वापरून बनवले जाते आणि हे विस्तवावर किंवा मग गॅसवर भाजले जाते.
- कांदा : भरीत बनवण्यासाठी कांदा देखील महत्वाचे साहित्य आहे आणि यामध्ये कांदा बारीक चिरून घातला जातो.
- लाल मिरची पावडर : भरीत मध्ये लाल मिरची पावडर घातल्यामुळे भरीतला तिखट पणा येतो आणि भरीत टेस्टी देखील लागते.
वांग्याचे भरीत रेसिपी – baingan bharta recipe in marathi
वांग्याचे भरीत हि एक पारंपारिक रेसिपी आहे जी भारतामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून बनवली जाते आणि हि रेसिपी गरमगरम भाकरी सोबत खूप छान लागते. वांग्याचे भरीत हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण वांग्याचे भरीत कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
वांग्याचे भरीत बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते शक्यतो घरामध्ये पूर्वीपासून उपलब्ध असते आणि जर घरामध्ये उपलब्ध असेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेऊ शकतो. चला तर मग आता आपण वांग्याचे भरीत बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ मोठ्या आकाराचे चांगले वांगे.
- १ वाटी बारीक चिरलेला कांदा.
- दीड ते २ चमचा लाल मिरची पावडर ( आवडीनुसार ).
- १ चमचा गरम मसाला.
- १/४ चमचा हळद.
- २ ते ३ हिरव्या मिरच्या ( मधून कट केलेल्या ).
- चमचा आले लसून पेस्ट.
- २ चमचे तेल.
- २ चमचे कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
- हिंग.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
आता आपण खूप सोप्या पद्धतीने आणि २० ते २५ मिनिटामध्ये बनवता येणारे वांग्याचे भरीत कसे बनवायचे ते पाहूयात. चला तर मग वर दिलेले साहित्य वापरून वांग्याचे भरीत कसे बनवायचे ते पाहूयात.
- भारीर बनवताना सर्वप्रथम वांगे स्वच्छ धुवून घ्या आणि मग ते कापडाने पुसून कोरडे करा आणि मग त्याला चाकूने छिद्रे पाडा आणि मग वांग्याला तेल लावा आणि ते गॅसवर मऊ होईपर्यंत भाजा. वांगे सर्व बाजूनी चांगले भाजा आणि मग ते चांगले भाजले कि एका प्लेटमध्ये काढा.
- आता वांग्याच्या साली काढून त्यातील वांग्याचा मऊ शिजलेला गाभा एका भांड्यामध्ये घाला आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, हळद, गरम मसाला, आणि मीठ घाला आणि ते मिक्स करा.
- आता एका तडका कढईमध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घाला आणि त्या थोडा वेळ भाजा आता त्यामध्ये हिंग घाला आणि गॅस बंद करा आणि ती फिदानी लगेच भारीताच्या मिश्रण मध्ये घाला आणि थोडीसी चवीसाठी साखर घाला आणि ते मिश्रण मिक्स करा.
- आपले वांग्याचे भरीत सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.
वांग्याचे भरीत कश्यासोबत सर्व्ह करावे – serving suggestions
- वांग्याचे भरीत आपण गरमागरम भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खावू शकतो.
आम्ही दिलेल्या vangyache bharit recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वांग्याचे भरीत रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या khandeshi vangyache bharit recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि recipe of vangyache bharit in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vangyache bharit recipe in marathi by madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट