व्हिटॅमिन डी खाद्य पदार्थ व माहिती Vitamin D Foods in Marathi

Vitamin D Foods in Marathi – Vitamin D Information in Marathi विटामिन डी बद्दल माहिती व्हिटॅमिन डी पदार्थ मराठी विटामिन डी 3 खाद्य पदार्थ लहान असताना बाळाला कोवळ्या सूर्यप्रकाशात बसवले जाते. डॉक्टर सुद्धा सकाळी सूर्यप्रकाशात 20 मिनिटे उभे राहण्याचा सल्ला देतात याचे कारण सर्वांना माहीतच आहे कोळा सूर्यप्रकाशा जीवनसत्व ड चा मोफत आणि सर्वात मोठा स्त्रोत आहे. जीवनसत्व डी कोवळ्या सूर्यप्रकाशात मानवी शरीरात नैसर्गिक रित्या तयार होते.

सर्व सजीव्यांच्या वाढीसाठी कार्बोदके, प्रथिने, मेद यांची आवश्यकता असते. या कार्बनी पदार्थ्यांवतिरिक्त काही विशिष्ट कार्बनी संयुगांचे अल्प प्रमाणात आवश्यकता असते. या संयुगांच्या त्रुटीमुळे सजीवांची वाढ खुंटते. तसेच त्यांना विकार उद्भवतात अशा कार्बनी संयुगाना जीवनसत्त्व म्हणतात. शरीराला जीवनसत्व डी अल्प प्रमाणात लागतात.

शरीरातील चयापचय क्रियांमध्ये विकारांबरोबर जीवनसत्वे सहविकार म्हणून भाग घेतात. सर्व प्राण्यांना जीवनसत्व साठी अन्नावर अवलंबून राहावे लागते. अन्नप्रमाणे जीवनसत्वांचे पचन होत नाही पण ती जठर आणि लहान आतड्यात शोषली जातात. त्यानंतर ती गरजेनुसार शरीराच्या भागात अभिसरण संस्थेद्वारे नेली जातात. जीवनसत्वांचे स्निग्ध पदार्थात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारी असे गट केले जातात.

vitamin d foods in marathi
vitamin d foods in marathi

व्हिटॅमिन डी पदार्थ खाद्य पदार्थ व माहिती – Vitamin D Foods in Marathi

व्हिटॅमिन डीचे स्रोत – Vitamin D in Marathi
सॅल्मन, मॅकेरल आणि ट्यूना सारख्या चरबीयुक्त मासे
अंड्याचे बलक
चीज
मशरूम
फोर्टीफाइड दूध
किल्लेदार कडधान्ये आणि रस

मेदात विरघळणारी जीवनसत्त्वे-

जीवनसत्व अ

जीवनसत्व ड

जीवनसत्व इ

जीवनसत्व के

पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे-

जीवनसत्व ब

जीवनसत्व क

जीवनसत्व ड बद्दल माहिती – Vitamin D Information in Marathi

जीवनसत्व ड चे रासायनिक नाव कॉलेकॅल्शिफेरोल D3, इर्गोकॅल्शिफेरोल D2 आहे. या जीवनसत्वाचा शोध 1920 शाली लागला. जीवनसत्व ड हे मेदविद्राव्य आहे. हे जीवनसत्व शरीरात कॅल्शियम, मॅग्नेशियम हे घटक पुरवण्यासाठी मदत करतात जीवनसत्व ड वेगवेगळ्या घटकांमधून मिळते तसेच ते शरीरातील प्रत्येक अवयवसाठी आवश्यक आहे. अन्नासोबतच सूर्यप्रकाशातून हे जीवनसत्व मिळते. त्यामुळेच त्याला सनशाईन असे म्हटले जाते.

जीवनसत्व ड चे स्त्रोत – vitamin d3 foods list in marathi

1.कोवळा सूर्यप्रकाश –

जीवनसत्व ड चा सर्वात मोठा आणि मोफत स्त्रोत म्हणजे कोवळा सूर्यप्रकाश सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे त्वचेखालील स्टे्रॉल या पूर्व द्रव्याचे रूपांतर जीवनसत्व ड मध्ये होते.

2.कॉड लिव्हर तेल-

अंडी, मासे, मांस यामधून जीवनसत्त्व ड मिळते पण काहीजण हे खात नसल्यामुळे त्यांच्यातील पोषक तत्त्वे  मिळावे म्हणून कॉड लिव्हर तेल असतील गोळ्या खाण्याचा सल्ला दिला जातो.

3.दूध आणि दुधाचे प्रकार-

गायीच्या दुधामध्ये जीवनसत्त्व ड भरपूर प्रमाणात असते.लहान मुलांनाही उत्तम आरोग्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. चीज, बटर, पनीर अशा पदार्थांमधून आपल्याला जीवनसत्व ड  मिळते.

4.कोळंबी –

कोळंबी हा माशाचा प्रकार आहे. कोळंबी मधून मोठ्या प्रमाणात जीवनसत्व मिळते.

5.अंडी –

अंड्यामध्ये पोषकतत्वे असतात. आहारामध्ये अंडी चा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. जीवनसत्व ड हे आपल्याला अंडी मधून सुद्धा मिळते.

6.मशरूम्स –

मशरुम्स मध्ये जीवनसत्व ड हे मुबलक प्रमाणात असते. मशरुम्स अलीकडे सर्वत्र उपलब्ध आहेत.

7.ओहस –

आजकाल नाष्ट्यामध्ये ओट्स खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पण त्यातून आपल्याला जीवनसत्व ड मिळते. हल्ली ओट्स बाजारात सहज उपलब्ध असतात.

8.संत्री

संत्रीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व क असते हे आपल्याला माहीत आहे पण संत्रीच्या रसामध्ये जीवनसत्व ड सुद्धा असते.

9.हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या या सर्वांना आवडतात सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि सर्वांना परवडणारे सुद्धा असतात. हिरव्या पालेभाज्यांमधून जीवनसत्त्वं ड ही आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळते. हिरव्या पालेभाज्या स्टेरॉल तसेच इग्रोस्टेरॉल च्या स्वरुपात जीवनसत्व ड पूर्वद्रव्य पुरवतात.तसेच आलंबी, बदाम, अक्रोड, ऑलिव्हची फळ यात ड जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर असते.

जीवनसत्व ड चे फायदे – Vitamin D Benefits in Marathi

  • जीवनसत्व ड यामुळे हाडे मजबूत होतात हाडे मजबूत राहिली तर सांधेदुखीचा त्रास होत नाही.
  • रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम हे जीवनसत्त्व ड करते. मधुमेहचा त्रास असेल तर जीवनसत्त्व ड खूप महत्त्वाचे आहे.  सेवनामु ळे भरपूर फायदे मिळतात.
  • जर आहारात जीवनसत्व ड चे योग्य प्रमाण असेल तर हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • जीवनसत्व ड च्या योग्य सेवनामुळे आजारांविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती मिळते त्यामुळे आजार दूर पळतात.
  • कॅन्सरला प्रवृत्त करणारे पेट्रोजन हे दूर ठेवण्याचे काम जीवनसत्त्व ड करते.
  • दातांना बळकट करण्याचे काम जीवनसत्व ड करते तसेच ते डेंटल करिझचा धोका कमी करते. ते दातांच्या म्हणजे करना मध्ये मदत करते त्यामुळे दातांचा ऱ्हास टाळतो.
  • शरीरातील कॅल्शियम स्तर नियमीत करून जीवनसत्व ड स्नायूंची शक्ती आणि वजन सुधारण्यात मदत करतो.
  • प्रचुर मात्रे जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांमुळे भूक कमी करून वजन कमी करण्यात मदत होते.
  • आपल्या आतड्यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशिअम, जस्त आणि फोस्पेट संयुगांचे अवशोषण वाढवण्यासाठी जीवनसत्व ड ची आवश्यकता असते.
  • आपल्या शरीरात कॅल्शियम व फॉस्फरस मुळे दात व हाडांची योग्य वाढ व विकास घडून येतो.
  • जीवनसत्व ड मुळे  कॅल्सी डाउनलोड दे  संप्रेरक तयार होऊन त्यांचे रूपांतर   कॅल्शिट्रॅव्हल मध्ये होते.
  • जीवनसत्व ड मुळे आपल्या मेंदूच्या कवटितील कॅल्शियमचे प्रमाण संतुलित ठेवले जाते.
  • वयस्कर लोकांसाठी जीवनसत्व ड खूप महत्त्वाचे आहे. वाढत्या वयामुळे हाडांची झीज होत असते जीवनसत्व ड च्या सेवनामुळे हाडांची क्षणी टाळण्यासाठी  मदत होते.
  • शरीरातील हाडांचा विकास आणि कॅल्शिअमचे प्रमाण योग्य राखण्यासाठी ड जीवनसत्वाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाचे असते.
  • ड जीवनसत्व हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आणि मेंदू निरोट्रान्समीटर सोडणाऱ्या जनुकांचे नियमन करते.
  • मुलांच्या वाढत्या वयात जीवनसत्व ड चे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

जीवनसत्व ड च्या अभावामुळे होणारे रोग

  • लहान मुलांमध्ये मुडदूस हा रोग होतो.
  • प्रौढ व्यक्तींमध्ये असते वृद्ध ता म्हणजे हाडांचा ठिसूळपणा हे रोग उद्भवतात.
  • जीवनसत्व ड च्या अभावामुळे थकवा जाणवतो आणि सततचा थकवा ऍक्टिव्ह राहण्यापासून दूर ठेवतो.
  • केस गळतीचे प्रमाण वाढू लागते आधी केसांची गळती कमी असते. पण कालांतराने  प्रमाण खूप वाढते मग चिंतेचे कारण बनते.
  • शरीराला योग्य प्रमाणात जीवनसत्व ड मिळाले नाही तर अंग सतत दुखत राहते. स्नायू दुखीचा त्रास वाढतो.
  • शरीरात जीवनसत्व ड चे प्रमाण योग्य असेल तर वजन नियंत्रणात राहते. पण जर जीवनसत्वाचे प्रमाण कमी झाले तर स्थूलपणा वाढतो.
  • जीवनसत्वाच्या अभावामुळे उलटी, मळमळ होते. तोंड कोरडे पडते. भूक कमी लागते. डोकेदुखीचा त्रास होतो.
  • जीवनसत्व ड च्या त्रुटीमुळे लहान मुलांच्या बरगड्या, मनगट, पाय यांच्या हाडांमध्ये बदल होतात.

जीवनसत्वाच्या अतिसेवनामुळे होणारे परिणाम

ड जीवनसत्वाच्या अतिसेवनामुळे रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढते. त्यामुळे उलट्या/वांत्या होणे, अतिसार, गुंगी, आळस येणे, भूक कमी होणे तसेच जास्त तहान लागणे यासारखी लक्षणे आढळून येतात.

वृक्क /किडनी तसेच धमन्यांमध्ये कॅल्शियम प्रमाण वाढून त्यांच्या कार्यात बिघाड निर्माण होतो.  त्यामुळे आजारी व्यक्ती कोमात जाऊ शकते.  किंवा ऑ्रिथमिया  आणि वृक्कनाश होऊ शकतो.

आम्ही दिलेल्या vitamin d foods in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर व्हिटॅमिन डी पदार्थ खाद्य पदार्थ यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या d vitamin foods in marathiया article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Vitamin D fruits And vegetables in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये calcium and vitamin d3 tablets ip in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या:इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!