मोरारजी देसाई माहिती Morarji Desai Information in Marathi

morarji desai information in marathi मोरारजी देसाई माहिती, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतामध्ये अनेक राजकारणी बनले होते आणि त्यामधील एक म्हणजे मोरारजी देसाई आणि आज आपण या लेखामध्ये मोरारजी देसाई यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. मोरारजी देसाई यांचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ मध्ये बॉम्बे प्रेसिडन्सी यें ठिकाणावरील भाडेली, वलसाड या ठिकाणी झाला आणि त्यांचा जन्म हा आणविल ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. ते भारताचे एक स्वातंत्र्या अगोदरचे भारताचे राजकारणी म्हणून ओळखले जातात आणि ते स्वातंत्र्यापूर्वी सरकारमध्ये गृहमंत्री बनले होते तसेच ते पंतप्रधान देखील बनले होते.

मोरारजी देसाई हे स्वातंत्र्य भारतातील कार्यकर्ते तर होतेच पण ते १९७७ ते १९७९ पर्यंत भारताचे पंतप्रधान देखील बनले होते परंतु ते राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नव्हते. चला तर मग खाली आपण मोरारजी देसाई यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

morarji desai information in marathi
morarji desai information in marathi

मोरारजी देसाई माहिती Morarji Desai Information in Marathi

नावमोरारजी देसाई
जन्म२९ फेब्रुवारी १८९६
जन्म ठिकाणबॉम्बे प्रेसिडन्सी या ठिकाणावरील भाडेली, वलसाड
वडिलांचे नावरणछोडजी देसाई
पत्नीचे नावगजराबेन
ओळखराजकीय नेते

मोरारजी देसाई यांचे प्रारंभिक जीवन – early life

मोरारजी देसाई यांचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ मध्ये बॉम्बे प्रेसिडन्सी या ठिकाणावरील भाडेली, वलसाड या ठिकाणी झाला आणि त्यांचा जन्म हा आणविल ब्राह्मण कुटुंबामध्ये झाल. त्यांनी त्यांचे शाळेचे आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई मध्ये असणाऱ्या विल्सन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते गुजरात मधील नागरी सेवेमध्ये रुजू झाले आणि मग काही दिवसांनी त्यांनी ब्रिटीशांची सेवा सोडून दिली आणि मग १९३० मध्ये भारतातील ब्रिटीश राजवटीवर सविनय कायदेभंगाच्या चळवळीत ते सहभागी झाले आणि अश्या प्रकारे त्यांची स्वातंत्र्य लढ्याकडे वाटचाल सुरु झाली आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये बरीच वर्ष तुरुंगामध्ये घालवली.

मोरारजी देसाई हे थोड्या दिवसांनी स्वातंत्र्य सैनिक आणि गुजरातमधील भारतीय कॉंग्रेसचे एक महत्वाचे नेते बनले आणि त्यानंतर १९३४ आणि १९३७ या काळामध्ये निवडणुका झाल्या आणि ते बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये महसूल मंत्री आणि गृहमंत्री म्हणून काम केले.

मोरारजी देसाई यांची कारकीर्द

मोरारजी देसाई हे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचे एक राजकीय नेते होते आणि त्यांनी त्यांच्या या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भूमिका बजावली. चला तर खाली आपण मोरारजी देसाई यांची कारकीर्द पाहूया.

  • १९३० मध्ये भारतातील ब्रिटीश राजवटीवर सविनय कायदेभंगाच्या चळवळीत ते सहभागी झाले.
  • १९३४ आणि १९३७ या काळामध्ये निवडणुका झाल्या आणि ते बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये महसूल मंत्री आणि गृहमंत्री म्हणून काम केले.
  • भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते सरकारमध्ये ते मुंबईचे गृहमंत्री देखील बनले होते.
  • १९५२ मध्ये बॉम्बे या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती आणि त्यांनी पुढे राज्याचे मुख्यमत्री म्हणून आपली कामगिरी बजावली होती.
  • १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांनी पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवली आणि हि निवडणूक इंदिरा गांधीच्यासोबत लढवली होती परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला.
  • नंतर ते थोडे दिवस मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिले आणि थोडा वेळ घालवला. इकडे इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये असंतोष वाढत होता आणि त्यांच्यामाडील वाद हा वाढत होता पण यामध्ये देसाई यांचा लोकांच्यावरचा प्रभाव वाढला आणि मद ते १९६७ मध्ये परत मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले आणि मग त्यांनी गृहमंत्री पदाची मागणी केली.
  • पण ते १९७७ ते १९७९ पर्यंत भारताचे पंतप्रधान देखील बनले होते परंतु ते राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नव्हते.

१९६९ चे विभाजन

१९६७ मध्ये ते काही दिवस मंत्रीमंडळाच्या बाहेर राहिले आणि त्यांनी वेळ घालवून इंदिरा गांधींचे सरकार विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सरकारमध्ये असंतोष माजला आणि सरकर वादामध्ये सापडलेआणि त्यामुळे लोकांच्यावर मोरारजी देसाई यांचा प्रभाव वाढला आणि त्यांना परत मंत्री मंडळामध्ये घेतले आणि ते १९६७ मध्ये मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपदाची मागणी केली.

परंतु त्यांना अर्थमंत्री पद देण्यात आले. देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यातील संबध कमालीचे ताणले गेले आणि १९६९ मध्ये इंदिरा गांधी आणि त्यांच्या सह्योगींना कॉंग्रेस पक्ष्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झाला आणि कॉंग्रेस पक्ष्यातील डाव्या समर्थकांनी कॉंग्रेस आर ची स्थापना केली आणि नंतर कॉंग्रेस आय हा पक्ष बनला नंतर देसाई आणि कॉंग्रेसच्या उर्वरित सदस्यांनी कॉंग्रेस ओ ची स्थापना केली.

परंतु १९७१ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा विजय झाला आणि कॉंग्रेस ओ पक्ष्याचा पराभव झाला. नंतर इंदिरा गांधी यांना चुकीच्या कामासाठी आणि भ्रष्टाचारासाठी सरकारी यंत्रणा चुकीच्या पध्दतीने वापरल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि त्यावेळी देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली. नंतर इंदिरा गांधी यांनी कोणत्याही प्रकारची असहिष्णुता दाखवता त्यांनी आणीबाणी जाहीर केली आणि मोरारजी देसाई आणि इतर विरोधी नेत्यांना अटक करण्यात आले. 

मोरारजी देसाई यांची समाज सेवा

मोरारजी देसाई हे खरे गांधीवादी अनुयायी, समाजसेवक, संस्था निर्माते आणि महान सुधारक होते. ते गुजरात विद्यापीठाचे कुलपती देखील होते आणि ते पंतप्रधान झाल्यानंतर देखील विद्यापीठाला भेट देत होते. त्यांनी त्यांच्या राजवटीमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील हस्तक्षेप मागे घेतला आणि बाजारामध्ये स्वस्तात मिळणारी साखर आणि तेल यामुळे रेशनिंग दुकाने डबघाईला आली. त्यांच्या कारकीर्दीमध्ये अमूल सहकारी चळवळीची स्थापना झाली होती.

आम्ही दिलेल्या morarji desai information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मोरारजी देसाई माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या morarji desai full information in marathi या morarji desai information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about morarji desai in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!