नानासाहेब पेशवा मराठी माहिती Nanasaheb Peshwa Information in Marathi

nanasaheb peshwa information in marathi नानासाहेब पेशवा मराठी माहिती, आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या राजघराण्यांनी राज्य केले आणि त्यामधील एक महाराष्ट्रामध्ये राज्य करणारे आणि नावाजलेले घराणे म्हणजे पेशवा घराणे आणि या पेशवे घराण्याच्या इतिहासाविषयी कोणाला माहित नाही असे नाही. पेशवे घराण्यामध्ये बाजीराव पेशवे हे एक महत्वाचे राज्यकर्ते होते आणि नानासाहेब पेशवे हे त्यांचे जेष्ठ पुत्र होते ज्यांनी बाजीराव पेशव्यांच्यानंतर पेशवे घराण्याचा सर्व राज्यकारभार चालवला आणि आज आपण या लेखामध्ये नानासाहेब पेशवे यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नानासाहेब पेशवे यांचा जन्म ८ डिसेंबर १७२० मध्ये झाला आणि पेशवे घराण्यातील थोरले बाजीराव यांचे ते पुत्र होते. नानासाहेब पेशवे यांना बाळाजी पेशवे या नावाने देखील ओळखले जात होते आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगदी जवळचे होते कारण ते मराठा साम्राज्यासाठी काम करत होते.

पेशव्यांच्या इतिहासामध्ये नानासाहेब पेशवे यांची कारकीर्द हि खूप वेगळी होती कारण त्यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास हा दिल्लीपासून श्रीरंगपट्टण पर्यंत केला होता आणि त्यांच्या कारकीर्दीचा कालावधी हा १९२१ ते १७६१ म्हणजेच त्यांचा कारकीर्दीचा काळ हा ४० वर्षाचा होता.

छत्रपती शाहूंनी बालाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांची १७४० मध्ये पेशवे म्हणून निवड झाली होती. चला तर खाली आपण नानासाहेब पेशवे यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहूया.

nanasaheb peshwa information in marathi
nanasaheb peshwa information in marathi

नानासाहेब पेशवा मराठी माहिती – Nanasaheb Peshwa Information in Marathi

नावनानासाहेब पेशव उर्फ बाळाजी पेशवे
घराणेपेशवे घराणे
जन्म८ डिसेंबर १७२०
कारकीर्द१९२१ ते १७६१
पत्नीचे नावगोपिकाबाई
मुलेविश्वासराव, माधवराव आणि बायाबाई
मृत्यू२३ जून १७६१

नानासाहेब पेशवे यांची प्रारंभिक माहिती – early life

नानासाहेब पेशवे यांचा जन्म ८ डिसेंबर १७२० मध्ये पेशवे घराण्यात झाला होता आणि त्यांच्या वडिलांचे नाव थोरले बाजीराव पेशवे होते आणि बाजीराव पेशवे यांची पहिली पत्नी काशीबाई यांच्या पोटी नानासाहेब पेशवे यांचा जन्म झाला होता.

त्यांच्या वडिलांच्या हाताखाली युध्दकला आणि मुत्सद्दीगिरीचे प्रशिक्षण घेतले परंतु त्यांच्या वडिलांच्या धडपडीच्या वृत्तीचा आणि लष्करी वृत्तीचा प्रभाव त्यांच्यावर पडला नाही. त्यांनी त्यांचे संपूरणे शिक्षण हे घरीच पूर्ण केले आणि त्यांनी पर्शियन, मराठी, गणित, संस्कृत या सारखे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेतले.

त्याचबरोबर त्यांना संगीत क्षेत्रांची देखील आवड होते आणि ते एक चांगले विना वादक देखील होते. त्यांचे लग्न गोपिकाबाई यांच्याशी झाले होते आणि त्यांना दोन मुले होती ती म्हणजे विश्वासराव आणि माधवराव.

नानासाहेब पेशवे यांच्या पेशवे पदाची सुरुवात कशी झाली ?

थोरले बाजीराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराज यांनी बाळाजी बाजीराव पेशवे यांना पेशवे म्हणून निवडले आणि त्यावेळी ते फक्त १९ वर्षाचे होते आणि त्यांना नाना म्हणून ओळखले जायचे नंतर त्यांना नानासाहेब असे नाव पडले आणि हेच नाव पुढे जगलौकिक झाले. ज्यावेळी नानासाहेब पेशवे हे पेशवे झाले त्यावेळी त्यांना राघोजी भोसले, कान्होजी आंग्रे आणि तुळाजी या सारख्या मराठा साम्राज्यातील सरदारांना सामोरे जावे लागले होते.

नानासाहेन पेशवा यांची कारकीर्द – nanasaheb peshwa history in marathi

नानासाहेब पेशवे हे पेशवे झाल्यानंतर त्यांनी ४० वर्ष पेशवे पदाचा कार्यभार सांभाळला आणि त्या काळामध्ये त्यांनी अनेक कामे केली.

  • बाजीराव पेशवे यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक मोहिमा राबवल्या होत्या आणि बाजीरावांनी त्यांच्या काळामध्ये १४ लाखाचे कर्ज घेतले होते. त्यामुळे नानासाहेब पेशवे पदावर आल्यानंतर त्यांच्या खजिन्याची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नव्हती आणि यामुळे नानासाहेब पेशवे यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागले होते.
  • नानासाहेब पेशवे यांच्या काळामध्ये पेशव्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या कडून आणि पोर्तुगीजांच्या कडून घेतलेल्या सर्व प्रांताकडून कर आकारणीचा अधिकार मागितला होता.
  • १७३८ मध्ये दुराईच्या झालेल्या तहानुसार सराय निजामाने माळवा प्रांत थोरल्या बाजीरावांना दिला होता आणि त्यावेळी मुघल बादशाहने देखील या प्रदेशाविषयी काही हालचाल केली नव्हती त्यामुळे नानासाहेब पेशवे झाल्यानंतर मजबूत सैन्य शक्तीसह मावळ्यामध्ये प्रवेश केला आणि नर्मदा आणि मंडलामधील सर्व जमीन आपल्या ताब्यात घेतली.  
  • ज्यावेळी १७३८ मध्ये मावळा प्रांत हा पेशव्यांना देण्यात आला त्यावेळी त्यांच्यामध्ये आणि मुघलांच्यामध्ये एक करार झाला आणि यामध्ये असे ठरले कि मुघलांना कायमस्वरूपी ५०० सैनिक देणे आणि ज्यावेळी जास्त सैनिकांची गरज असेल त्यावेळी त्यांना ४ हजार सैनिक पाठवणे.
  • त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक भाग आपल्या ताब्यात घेतली आणि अनेक राजांचा पराभव करून मराठा साम्राज्य वाढवले आणि शक्तिशाली बनवले.
  • असे म्हटले जाते कि १८५७ च्या उठावामध्ये किंवा बंडा मध्ये नानासाहेब पेशवे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
  • नानासाहेब पेशवे यांना हिंदुस्तानचे शेवटचे पेशवे म्हणून ओळखले जाते.

नानासाहेब पेशवे यांच्याविषयी काही विशेस आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • नानासाहेब पेशवे उर्फ बाळासाहेब पेशवे यांना कला आणि साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते.
  • नानासाहेब पेशवे हे मराठा साम्राज्यासाठी काम करणारे व्यक्ती होते आणि त्यांना १८ व्या शतकामधील मराठा साम्राज्यामधील महत्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जाते.
  • शनिवार वाडा हि ऐतिहासिक इमारती जी महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हि ऐतिहासिक इमारती बांधण्याचे श्रेय नानासाहेब पेशवे यांना दिले जाते.
  • नानासाहेब पेशवे यांचे जन्मठिकाण उत्तर प्रदेशमधील बिथूर हे आहे.
  • नानासाहेब पेशवे यांना क मुलगी देखील होती आणि तिचे नाव बयाबाई असे होते.

नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू – death          

पानिपतच्या लढाई मध्ये त्यांना मोठा दणका बसला आणि त्यांचे मोठे नुकसान झाले या लढाई मध्ये त्याचा स्वताचा मुलगा विश्वासराव यांचा मृत्यू झाला होता तसेच त्यांचे अनेक सेनापती देखील या लढाई मध्ये मृत्यू पावले होते त्याचबरोबर या लढाईमध्ये लढत असताना सदाशिव भाऊ यांचा देखील मृत्यू झाला.

आणि या गोष्टीमुळे तर त्यांना मोठा धक्का बसला आणि ते खूप उदास झाले आणि या चिंतेने ते खूप आजारी पडले आणि ते खूप दीर्घकाळ आजरी होते नि शेवटी २३ जून १७६१ मध्ये त्यांचे निधन झाले.

आम्ही दिलेल्या nanasaheb peshwa information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नानासाहेब पेशवा मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nanasaheb peshwa information in marathi language या peshwa nanasaheb information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि nanasaheb peshwa history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nanasaheb peshwa in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!