सुनील गावस्कर मराठी माहिती Sunil Gavaskar Information in Marathi

sunil gavaskar information in marathi सुनील गावस्कर मराठी माहिती, भारतातील क्रिकेट संघामध्ये अनेक असे वेगवेगळे लोकप्रिय क्रिकेटपटू होऊन गेले आणि आज आज आपण या लेखामधील त्यामधील एक लोकप्रिय नाव म्हणजे सुनील गावस्कर यांच्या विषयी माहिती घेणार आहोत. सुनील गावस्कर यांचा जन्म  १० जुलै १९४९ मध्ये भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामध्ये झाला. त्या बरोबर सुनील गावस्कर यांचे पूर्ण नाव सुनील मनोहर गावस्कर असे होते आणि त्यांना सनी किंवा लिटल मास्टर या नावाने देखील ओळखले जात होते.

सुनील गावस्कर यांच्या वडिलांचे मनोहर गावस्कर आणि आईचे नाव मीनल गावस्कर असे होते आणि त्यांना २ बहिणी देखील होत्या आणि त्यांचे नाव कविता गावस्कर आणि नीता गावस्कर असे होते. सुनील गावसकर यांचे लग्न मार्शनील गावस्कर ज्या मध्य प्रदेश मधील होत्या यांच्याशी झाला आणि त्या मुलींना खेळाचे प्रशिक्षण देणारी संस्था चालवतात.

सुनील आणि मार्शनील गावस्कर यांना एक मुलगा देखील आहे आणि त्याचे नाव रोहन गावस्कर आहे. सुनील गावस्कर यांचा जन्म हा मध्यम वर्गातील एका मराठी कुटुंबामध्ये झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये घेतले आणि नंतर ते १९६६ मध्ये भारताचे सर्वोत्कृष्ट शालेय मुलगा क्रिकेटर म्हणून त्याची निवड झाली.

sunil gavaskar information in marathi
sunil gavaskar information in marathi

सुनील गावस्कर मराठी माहिती – Sunil Gavaskar Information in Marathi

नावसुनील मनोहर गावस्कर
जन्म१० जुलै १९४९
जन्मठिकाणभारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई
पालकमनोहर गावस्कर आणि मीनल गावस्कर
भावंडेकविता गावस्कर आणि नीता गावस्कर ( दोन बहिणी )
पत्नीचे नावमार्शनील गावस्कर
मुलाचे नावरोहन गावस्कर

सुनील गावसकर यांची कारकीर्द – career

प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या क्रिकेटपटूंनी चांगल्या प्रकारे क्रिकेटमध्ये कामगिरी करून चाहत्यांच्या मनामध्ये एक वेगळाच ठसा उमटवलेला असतो जसे कि आज महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, रविद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या सारख्या खेळाडूंनी सध्या चाहत्यांच्या मनामध्ये एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.

तसेच १९८३ च्या काळामध्ये देखील काही खेळाडूंनी चाहत्यांच्या मनामध्ये एक वेगळाच ठसा उमटवला होता आणि त्यामधील एक १९८३ च्या काळातील एक लोकप्रिय खेळाडू म्हणजे सुनील गावस्कर. सुनील गावस्कर हे १९८३ मध्ये क्रिकेट संघातील एक मुख्य फलंदाज म्हणून ओळखले जायचे आणि त्या काळामध्ये त्यांनी सन्मान करण्यासारखी फलंदाजी केली होती.

सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अनेक वर्ष कर्णधार म्हणून काम केले आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये भारतीय क्रिकेट संघाला परदेशामध्ये देखील विजय मिळवून दिला. १९८३ मध्ये ज्यावेळी सुनील गावस्कर कर्णधार होते त्यावेळी भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि त्यामुळे सुनील गावस्कर यांचे नाव चाहत्यांच्या मनामध्ये अधिकच उंचावले.

तसेच त्यांनी कसोटी सामने देखील खेळले आणि तो पहिला कसोटी सामना वेस्ट इंडीज सोबत खेळून त्यामध्ये २०५ धावा बनवल्या आणि कसोटी सामन्यामध्ये द्विशतक बनवणारा तो पहिला भारतीय बनले आणि भारताला विजय देखील मिळवून दिला. त्यांनी त्यांच्या या कसोटी सामन्यामध्ये एकूण १०००० धावा देखील बनवल्या.

 • सुनील गावस्कर यांनी वयाच्या फक्त १७ व्या वर्षी स्कूलबॉय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली होती.
 • त्यांनी मोईन उद दौलाह गोल्ड कप स्पर्धेमधून डुंगरपूर इलेव्हन विरुध्द वजीर सुलतान कोल्ट्स इलेव्हनसाठी १९६६-१९६७ मध्ये प्रथम श्रेनिमधून पदर्पण केले.
 • १९७१ मध्ये सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज या संघासोबत पहिला कसोटी सामना खेळला आणि या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये त्यांनी २०५ धावा मिळवून ते द्विशतक बनवणारे पहिले भारतीय बनले. त्यांनी ४ कसोटी सामन्यामध्ये ७७७४ धावा बनवून कसोटीच्या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू बनला.
 • सुनील गावस्कर यांनी १९७६ ते १९८० या काळामध्ये ६२.२८ च्या सरासरीने आपली क्षमत पूर्ण केली.
 • सुनील गावस्कर यांनी १७७९ या काळामध्ये इंग्लंडविरुध्द २२१ धावा तर वेस्ट इंडीजविरुध्द चेन्नई मध्ये झालेल्या सामन्यात त्यांनी २३६ धावा बनवल्या होत्या.
 • कसोटी सामन्यामध्ये १०००० धावा पूर्ण करणारा सुनील गावस्कर हा पहिला कसोटी फलंदाज आहे.

सुनील गावस्कर यांच्याविषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

 • सुनील गावस्कर यांनी क्रिकेटच्या दुनियेमध्ये उजव्या हाताचा फलंदाज, सलामवीर, समालोचक या साठी ओळखले जाते.
 • सुनील गावस्कर यांच्या वडिलांचे मनोहर गावस्कर आणि आईचे नाव मीनल गावस्कर असे होते आणि त्यांना २ बहिणी देखील होत्या आणि त्यांचे नाव कविता गावस्कर आणि नीता गावस्कर असे होते.
 • कसोटी मालिकेमध्ये पदार्पण म्हणून सुनील गावस्कर यांनी पहिल्या चार कसोटी सामन्यामध्ये एकूण ७७४ धावा बनवल्या होत्या तर पहिल्या कसोटी सामन्यात २०५ धावा बनवून तो द्विशतक बनवणारे पाहीले भारतीय खेळाडू बनले होते.
 • त्यांना सनी किंवा लिटल मास्टर या नावाने देखील ओळखले जात होते.
 • सुनील गावसकर यांचे लग्न मार्शनील गावस्कर ज्या मध्य प्रदेश मधील होत्या यांच्याशी झाला आणि त्या मुलींना खेळाचे प्रशिक्षण देणारी संस्था चालवतात.
 • सुनील गावस्कर यांना लहानपणीपासून क्रीकेटची आवड होतीच आणि त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
 • सुनीन गावस्कर यांचा जन्म हा एका सामान्य मराठी कुटुंबामध्ये झाला होता.
 • सुनील गावस्कर हे १९८३ मध्ये क्रिकेट संघातील एक मुख्य फलंदाज म्हणून ओळखले जायचे आणि त्यांनी या काळामध्ये गौरव करण्यासारखी कामगिरी क्रिकेट विश्वामध्ये केली होती.
 • त्यांनी कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडीजविरुध्द १३ शतके बनवली तर त्यांनी या कसोटी सामन्यामध्ये एकूण २५०० हून अधिक धावा बनवल्या होत्या.
 • १९८३ मध्ये ज्यावेळी सुनील गावस्कर कर्णधार होते त्यावेळी भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला.

सुनील गावसकर यांनी निवृत्ती कडी घेतली – retirement

ज्यावेळी १९८७ मध्ये विश्वचषकामधे उपांत्य फेरीमध्ये भारतीय संघाला इंगलंड संघाकडून पराभाव पत्करावा लागला त्यानंतर लगेचच त्यांनी क्रिकेट खेळातून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर त्यांनी दूरचित्रवाणी समालोचन आणि स्तंभलेखकाची काम निवडले.

पुरस्कार – awards

 • सुनील गावस्कर यांच्या क्रिकेटमधील महत्वपूर्ण भूमिकेसाठी १९८० मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.
 • त्याचबरोबर त्यांना १९७५ मध्ये त्यांच्या क्रिकेटमधील चांगल्या खेळीसाठी अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता.

आम्ही दिलेल्या sunil gavaskar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सुनील गावस्कर मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sunil gavaskar biography in marathi language या sunil gavaskar autobiography in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sunil gavaskar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!