wardha district information in marathi वर्धा जिल्हा माहिती, पूर्वीच्या काळामध्ये म्हणजेच १८३२ च्या काळामध्ये सध्या जिल्हा म्हणून ओळखले जाणारे वर्धा हे शहर पूर्वी नागपूर या शहराचा एक भाग होता परंतु काही दिवसांनी तो नागपूर या शहरापासून वेगळा करण्यात आला आणि आज आपण या लेखामध्ये वर्धा या जिल्ह्याविषयी संपूरणे आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. वर्धा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधील एक जिल्हा आहे आणि हा नागपूर जिल्ह्याजवळील एक जिल्हा असून या जिल्ह्याचे मुख्यालय पालकवलकरी हे आहे.
वर्धा या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६३१० वर्ग किमी इतके असून या जिल्ह्यामध्ये एकूण १३८७ इतकी शहरे आहेत आणि या जिल्ह्याची लोकसंख्या १३००७७४ इतकी आहे.
वर्धा हा भारताच्या भौगोलिक केंद्राजवळ वसलेले एक जिल्हा असून या जिल्ह्यामधून अनेक समाजसुधारक होऊन गेले जसे कि बाबा आमटे, विनोबा भावे आणि जमनालाल बजाज या सारख्या महान व्यक्तींचे घर हे वर्धा जिल्हा आहे.
वर्धा जिल्हा माहिती – Wardha District Information in Marathi
जिल्ह्याचे नाव | वर्धा |
राज्य | महाराष्ट्र |
क्षेत्रफळ | ६३१० वर्ग किमी |
शहरे | १३८७ शहरे |
लोकसंख्या | १३००७७४ |
वर्धा जिल्ह्याचा इतिहास – history of wardha district in marathi
वर्धा जिल्हा हा खूप प्राचीन काळापासून आहे म्हणजेच हा किल्ला सातवाहन, शुंग, मौर्य आणि वाकाटकांच्या या घराण्याचा उल्लेख या जिल्ह्यामध्ये दिसून येतो आणि या वरून समजते कि या घराण्यांच्या पासून हा जिल्हा अस्तित्वात आहे.
जिल्ह्यामधील प्रवरपूर ज्याला सध्या पवनार या नावाने ओळखले जाते ही शहर पूर्वी वाकाटक घराण्याची राजधानी होती आणि वाकाटक घराण्याने या ठिकाणी दुसऱ्या शतकापासून ते पाचव्या शतकापर्यंत राज्य केले. त्याचबरोबर वर्धा या जिल्ह्यावर बहामनी, राष्ट्रकुट, मराठा, यादव, चालुक्य, दिल्ली सल्तनत आणि गोंड या राज्यकर्त्यांनी देखील राज्य केले.
भेसालेंचा रघुजी आणि गोंडचा राजा बुलंद शहा यांनी मध्ययुगीन काळामध्ये प्रमुख राज्याकर्त्ये म्हणून ओळखले जातात. १८५० मध्ये वर्धा हा जिल्हा तत्कालीन नागपूरचा भाग ब्रिटीशांच्या ताब्यात गेला आणि त्यामध्ये वर्ध्याचे मध्य प्रांतामध्ये समावेश झाला. १८६२ मध्ये वर्धा जिल्हा हा नागपूरचा एक भाग होता तो १८६६ मध्ये एक स्वातंत्र्य जिल्हा बनला.
वर्धा जिल्ह्यामध्ये किती आणि कोणकोणते तालुके आहेत – wardha district taluka list in marathi
कोणताही जिल्हा हा तालुख्यांनी बनलेला असती आणि तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये देखील एकूण आठ तालुके आहेत ते म्हणजे वर्धा, कारंजा, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, देवळी, आष्टी, सेलू हे जिल्हे आहेत.
वर्धा जिल्ह्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- वर्धा या जिल्ह्याचा साक्षरता रेट हा ८६.९९ टक्के इतका आहे.
- महात्मा गांधी यांनी शेवटचा आश्रम हा वर्धा जिल्ह्यामध्ये बांधला होता.
- वर्धा या जिल्ह्याच्या पूर्वेकडे नागपूर जिल्हा, पश्चिमेकडे अमरावती , दक्षिणेकडे यवतमाळ आणि दक्षिणेकडे चंद्रपूर जिल्हा आहे.
- वर्धा या जिल्ह्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे १३८७ गावे आहेत, ५०० ग्रामपंचायती आणि ६ नगरपालिका आहेत.
- वर्धा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये मराठी भाषा बोलली जाते.
- वर्धा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या वर्धा नदीवरून या जिल्ह्याचे नाव हे वर्धा असे देण्यात आले आहे आणि वर्धा जिल्ह्याची राजधानी असणाऱ्या पालकवाडी या गावामधून हि नदी जाते आणि या गावामध्ये या नदीचे धरण आहे.
- वर्धा या जिल्ह्यातील वेणा आणि वर्धा ह्या मुख्य नद्या आहेत आणि ह्या नद्या जिल्ह्यासाठी पाण्याचे एक चांगले स्त्रोत आहे आणि बाहेतेकदा जिल्ह्याला पाणी हे या नद्यांच्यामार्फत पोहचवले जाते.
- वर्धा या जिल्ह्याला राष्ट्रीय महामार्गाने चांगले जोडलेले आहे त्यामुळे या जिल्ह्याची वाहतूक देखील चांगल्या प्रकारे जोडली आहे.
- वर्धा या जिल्ह्यामध्ये शेतीला देखील मोठ्या प्रमाणात महत्व आहे आणि या जिल्ह्यामध्ये तांदूळ, भुईमुग, मुग, तूर , हरभरा, ज्वारी या सारखी पिके घेतली जातात आणि वर्धा जिल्ह्यामध्ये मुख्य पिकांच्यामध्ये तेलबिया, बाजरी आणि कापूस याचा समावेश होतो.
- वर्धा या जिल्ह्यामध्ये एकूण सोळा पोलीस स्टेशनची संख्या आहे.
- चले जावो आंदोलन महात्मा गांधींनी ब्रिटीशांच्या विरुध्द केले होते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे आणि हे आंदोलन महात्मा गांधींनी वर्धा जिल्ह्यातून सुरु केले होते आणि हि एक राष्ट्रीय चळवळ होती.
- वर्धा जिल्ह्यामध्ये फक्त १३ टक्के जंगलांचा भाग आहे आणि त्या ठिकाणी बोर हे अभयारण्य प्राणी प्रेमींना पाहण्यासाठी एक पर्यटक ठिकाण आहे.
- कोणत्याही देशामध्ये, राज्यामध्ये , जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये कोणता ना कोणता तरी पदार्थ हा खूप लोकप्रिय असतो तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये देखील काहीपदार्थ प्रसिध्द आहेत जसे कि मोदक, पुरणपोळी, बटाटा वडा हे पदार्थ येतात तसेच या ठिकाणी भाकारीमध्ये देखील विविधता असलेली आपल्याला पाहायला मिळते.
- साडेतीन लाखापेक्षा अधिक लोक हे शहरी भागात राहतात आणि साडेसहा लाखापेक्षा अधिक लोक हे ग्रामीण भागात राहतात.
- वर्धा या जीळ्यामाढेच सेवाग्राम आश्रम महात्मा गांधींनी स्थापन केला आहे तसेच या ठिकाणी हिदी भाषेती राष्ट्रीय संघटना, राष्ट्रभाषा प्रचार समिती, अखिल भारतीय हस्तकला संघ स्थित आहे.
वर्धा जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे
वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळे आहेत, परंतु त्यामधील काही लोकप्रिय पर्यटन स्थळे म्हणजे सेवाआश्रम, गांधी आश्रम सेवाग्राम, बोर प्राणी अभयारण्य, महाकाली मंदिर, विश्व शांती स्तूपा, गांधी टेकडी, लक्ष्मी नारायण मंदिर, बोर धरण डॅम, गांधी ज्ञान मंदिर, दंडी मार्च पुतळे, मुरलीधर मंदिर, परमधाम आश्रम, गांधीजी आश्रम बापू कुटी, गीताई मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती उद्यान अशी अनेक ठिकाणे आहेत.
आम्ही दिलेल्या wardha district information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वर्धा जिल्हा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या wardha district information in marathi language या wardha district map in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि history of wardha district in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये wardha district taluka list in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट