झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय Weight Gain Tips in Marathi for Man

Weight Gain Tips in Marathi for Man – Vajan Vadhavnyache Upay झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय आज आपण या लेखामध्ये पुरुषांनी वजन कसे वाढवायचे या बद्दल टिप्स पाहणार आहोत. सध्या काहींना वजन कमी करायचे असते तर काहींना वजन हे वाढवायचे असते. आपल्याला वाटते कि असे अनेक लोक आहेत जे फक्त आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात परंतु तसे नाही तर असे काही लोक आहेत जे आपले वजन वादहावाण्यासाठी देखील प्रयत्न करत असतात आणि ते देखील आपले वजन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात.

स्त्रियांच्यामध्ये जशी वजन कमी करण्याची क्रेझ असते तसेच पुरुषांच्यामध्ये वजन वाढवण्याची क्रेझ असते. पुरुषांचे सडपातळ शरीर हे चांगले दिसत नाही आणि ते आपल्या सडपातळ शरीरामुळे त्रस्त असतात आणि म्हणून ते आपले वजन वाढवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न करत असतात. वजन वाढवण्यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय किंवा टिप्स फॉलो करू शकतो आणि जर आपल्याला वजन वाढवायचे असेल तर तुम्हाला रोजचे प्रयत्न करणे किंवा नियमितपणे किंवा न चुकता प्रयत्न करणे खूप गरजेचे असते.

वजन वाढवण्यासाठी आपण अनेक व्यायाम करू शकतो तसेच आपल्या आहारामध्ये अश्या अनेक गोष्टी समाविष्ट करू शकतो ज्यामुळे आपल्या वजनामध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. चला तर आता आपण वजन वाढवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या टिप्स फॉलो करू शकतो ते पाहूया.

weight gain tips in marathi for man
weight gain tips in marathi for man

झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय – Weight Gain Tips in Marathi for Man

Vajan Vadhavnyasathi Upay

वजन वाढवण्याचे उपाय – vajan vadhavnyache upay

पुरुषांचे सडपातळ शरीर हे चांगले दिसत नाही आणि ते आपल्या सडपातळ शरीरामुळे त्रस्त असतात आणि म्हणून ते आपले वजन वाढवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न करत असतात. वजन वाढवण्यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय किंवा टिप्स फॉलो करू शकतो आणि जर आपल्याला वजन वाढवायचे असेल तर तुम्हाला रोजचे प्रयत्न करणे किंवा नियमितपणे किंवा न चुकता प्रयत्न करणे खूप गरजेचे असते.

वजन वाढवण्यासाठी आपण अनेक व्यायाम करू शकतो तसेच आपल्या आहारामध्ये अश्या अनेक गोष्टी समाविष्ट करू शकता. काही लोकांचे सडपातळ शरीर असल्यामुळे त्यांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी पडते म्हणून अनेक लोक आपले वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. चला तर खाली आपण पुरुषांच्यासाठी वजन वादहावाण्यासाठी कोणकोणते टिप्स फॉलो कराव्या लागतात ते पाहूया.

 • जर एखाद्या व्यक्तीला वजन वाढवायचे असल्यास त्या व्यक्तीने प्रथिने युक्त आहार खाल्ला पाहिजे जसे कि अंडी, मांस, दुध, दुग्धजन्य पदार्थ, चिकन, कडधान्य यासारखे पदार्थ खाल्ल्यामुळ वजन वाढण्यास मदत होते. परंतु अश्या प्रकारचा आहार हा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करा त्यामुळे तुमचे वजन वाढण्यास झपाट्याने मदत होईल.
 • सध्या व्यायाम करून वजन कमी करता येते किंवा वजन वाढवता येते. वजन वाढवण्यासाठी अने वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत जे आपण नियमितपणे करून आपण आपले वजन वाढवू शकतो.
 • बाजारामध्ये वजन वाढवण्यासाठी दुधामधून घेण्यासाठी अनके प्रोटीन पावडर उपलब्ध असतात ज्या आपण दुधामधून रोज न चुकता घेतल्या तर आपले वजन वाढण्यास मदत होऊ शकते.
 • अंडी आणि सर्व प्रकारचे मांस यामध्ये अनेक पोषक घटक असतात तसेच जास्त प्रमाणात प्रथिने देखील असतात आणि जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये प्रथिने गेल्यामुळे आपले वजन वाढण्यास मदत होते म्हणून ज्या पुरुषांना आपले वजन वाढवायचे आहे त्यांनी आठवड्यातून २ वेळा तरी अंडी आणि मांस खाल्ले पाहिजे यामुळे त्यांचे वजन हे झपाट्याने वाढण्यास मदत होते.
 • तुम्ही तुमच्या आहारामध्ये चरबीयुक्त आहार समाविष्ट करा जसे कि शेंगदाणे, काजू, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, भात या सारखे पदार्थ खा.
 • जर तुम्ही दिवसातून दोन वेळा आहार घेत असाल तर तुमचा २ वेळच्या आहाराऐवजी ३ वेळा जेवण घ्या तसेच तुम्ही सकाळी पोट भरून नाश्ता देखील करा. असे केल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढण्यास मदत होईल.
 • असे म्हणतात कि तुम्ही जितकी झोप घ्याल तितक्या झोपेने तुमचे वजन वाढण्यास मदत होते म्हणजेच त्या संबधित व्यक्तीने जास्त झोप घेतली तर त्या व्यक्तीचे वजन वाढण्यास मदत होते. त्या व्यक्तीला कमीत कमी ८ ते ९ तास रात्रीची झोप पाहिजे तसेच त्या व्यक्तीने दुपारची झोप देखील घेतली पाहिजे त्यामुळे देखील वजन वाढण्यास मदत होते.
 • असे म्हणतात कि सिगारेट, धुम्रपान, मध्यपान या सारखी व्यसने करणाऱ्या व्यक्तीचे वजन हे कमी होते त्यामुळे जर त्या व्यक्तीला वजा वाढवायचे असेल तर त्या व्यक्तीने सिगारेट, धुम्रपान, मध्यपान आराने सोडले पाहिजे.
 • आपल्याला माहित आहे कि आपण जेवानापूर्वी किंवा जेवताना जास्त प्रमाणात पाणी पिले तर आपले पोट भरते आणि त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात जेवण जात नाही त्यामुळे देखील आपले वजन वाढू शकत नाही त्यामुळे तुम्ही जेवणा अगोदर आणि जेवताना जितके कमी प्रमाणात पाणी घेता येईल तितके कमी पाणी घ्या आणि जास्त प्रमाणात जेवण घ्या त्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.
 • जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये गव्हाचा ब्रेड समाविष्ट केला तर त्याचा फायदा हा वजन वाढवण्यासाठी मदत होऊ शकते करणे गव्हामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात आणि हे वजन वाढण्यास मदत करते.
 • तांदूळ हे झपाट्याने वजन वाढवण्यासाठी महत्वाची भुका बजावते. ज्यांना आपले वजन वाढवायचे आहे अश्या लोकांना तांदळापासून बनलेले वेगवेगळे पदार्थ तुमच्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करा त्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.
 • चीज खाल्ल्यामुळे देखील झपाट्याने वजन वाढते असे म्हटले जाते आणि म्हणून ज्यांना वजन वाढवायचे असल्यास तुम्ही जास्त प्रमाणात चीज खाल्ल्यास तुमचे वजन वाढू शकते.
 • बदाम, काजू, बेदाणे, अक्रोड, अंजीर, पिस्ता या सारखा सुखा मेवा तुम्ही रोज खाल्ला तर तुमचे वजन वाढण्यास मदत होऊ शकते.
 • जर एखाद्या व्यक्तीला सतत कोणत्या तरी गोष्टीचे टेन्शन, काळजी असेल किंवा त्या व्यक्तीला सततचा कामाचा ताण तणाव असेल तर अश्या व्यक्तीचे वजन हे अपोआप कमी होते म्हणून अश्या व्यक्तीने आपली काळजी तसेच कामाचा ताणताणाव कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला ताणतणाव कमी झाल्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होऊ शकते.
 • जर काही व्यक्ती अंडी, मांस, मटन किंवा चिकन या सारखे पदार्थ खात नसतील म्हणजेच ते शाकाहारी असतील तर त्यांनी वजन वाढवण्यासाठी त्या ऐवजी दुध, तूप, दुधाचे पदार्थ (चीज, लोणी, बटर, दही, चीज), बटाटा, सुकामेवा, भात, मैद्याचे पदार्थ, जास्त गोड पदार्थ, चॉकलेट या सारखे पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते.
 • केळ खाल्ल्यामुळे देखील वजन वाढते असे म्हटले जाते त्यामुळे तुम्ही रोज एक केळ खाल्ले तर त्यामुळे सडपातळ लोकांचे वजन वाढण्यास मदत होते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या weight gain tips in marathi for man माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vajan vadhavnyasathi upay या article मध्ये update करू, मित्रांनो हि jad honyasathi upay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!