26 ऑगस्ट महिला समानता दिवस Women’s Equality Day Information In Marathi

Women’s Equality Day Information In Marathi महिला समानता दिवस २०२१ स्त्री अर्थात महिला नेहमीच अबला मानली  गेले. पृथ्वीवर अगदी इतिहास काळापासूनच संपूर्ण महिलेचे स्थान हे अनन्य साधारण आहे. हे लक्षात आले पाहिजे स्त्री ही मुलगी बहीण अशा विविध भूमिका पार करत जीवनाच्या रंगमंचावर ताठ मानेने आणि अभिमानाने उभी आहे. शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर स्त्री ही पुरुषांच्या तुलनेत खूप मागे आहे. अगदी घराघरात सुद्धा जर एखाद्या मुलगी आणि मुलगा असेल, जर मुलांचे कौतुक जास्त केले जाते रोज सकाळी त्यालाच दुधाचा पेढा दिला जातो, पण मुलगीही दुसऱ्याच्या घरचं धन म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

पण आज मुलगीने अर्थात महिलेने यशाच्या शिखरावर गरुड झेप घेतलेली आपण पाहतो सन अठराशे 91 साले सर्वप्रथम जगात न्यूझीलंडमध्ये महिलांच्या समान हक्कासाठी आंदोलन झाली होती परंतु त्यानंतर 26 ऑगस्ट 1971 पासून अमेरिकेतील महिला समानता कायदा करून श्रीला समानतेच्या पंगतीत बसवण्यात आलं त्या वेळेपासून जगभरात 26 ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो.

women's equality day information in marathi
women’s equality day information in marathi

26 ऑगस्ट महिला समानता दिवस 2021 – Women’s Equality Day Information In Marathi

घटकमाहिती
तारीखगुरुवार, 26 ऑगस्ट, 2021
महत्त्वमहिलांना मतदानाचा अधिकार देणाऱ्या 19 व्या दुरुस्तीची वर्धापन दिन

महिला समानता दिवस केव्हा असतो – When is Women’s Equality Day ?

26 ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो.

महिला समानता दिवस माहिती

त्या निमित्तानं स्त्री सक्षमीकरण करून एका महिलेला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिलं जातं अगदी सोळाव्या अठराव्या शतकात सुद्धा राणी लक्ष्मीबाई भारतातील पहिली प्रशासक रजिया सुलतान छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई स्वातंत्र्योत्तर काळातील सरोजिनी नायडू देशातील पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या राष्ट्रपती महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील.

एव्हरेस्ट शिखर दोनदा सर करणारी संतोष यादव खूप का अवकाशात राहणारी सुनिता विल्यम पहिली अंतराळवीर महिला कल्पना चावला, ऑलम्पिक मध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या पी टी उषा पी व्ही सिंधू मीराबाई राही सरनोबत सानिया मिर्झा महिला पोलिस अधिकारी किरण बेदी ही केवळ महिलांच्या समान त्यामुळेच आपण आज असतो मैदान साठी आज देशाचा किंबहुना जगाचा विचार करता कोणतेही क्षेत्र असे नाही की प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने एक वेगळा ठसा उमटवलेला आहे,

म्हणजेच कालची अबला म्हणून हिणवले जाणारी स्त्री जगाच्या दृष्टिकोनातून यशाच्या शिखरावर विराजमान असलेली आज आपण पाहतो हे त्या महिलेचे खऱ्या अर्थानं मनापासून केलेलं कौतुकच आहे आणि तिच्या कर्तृत्वाची खऱ्या मनाने दिलेली पावती आहे म्हणून संपूर्ण देशभर दर वर्षी 26 ऑगस्टला होणार तिचा मान सन्मान ही प्रत्येक देशवासीयांची अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे.

याचा विचार केला तर केरळमध्ये 92 ते 95 टक्के महिला साक्षर होत्या तर बिहारमध्ये महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण केवळ 53 टक्के होतं पूर्वी महिलांना घरांच्या घराचा उंबरठा ओलांडून हे बंधनकारक शिक्षणाचा परिणाम आणि महिलांना त्यांच्या अस्तित्वाची जाण झाल्यामुळे आज घरातून बाहेर पडल्या आहेत भारतात स्वातंत्र्यानंतर यांना प्रथम मतदानाचा अधिकार देऊन पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळाले आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या पुरस्कर्ता म्हणतात आज महिलांच्या कृतीमध्ये चांगलाच बदल जाणवतोय दिल्ली विश्वविद्यालयाचे प्राध्यापक म्हणतात महाविद्यालय मध्ये मुलींच्या संख्येत चांगलीच भर पडत आहे. त्यांच्या बरोबरीने महिलांच्या संख्येत होणारी वाढ ही उल्लेखनीय आहे सक्षमीकरण उदारीकरण क्षेत्र वाढवणाऱ्या काही संघटक म्हणतात.

आज महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रगतीपथावर आहेस अगदी 26 ऑगस्ट 1920 पासून अमेरिकेतील आणि 1971 पासून ची भारतातील संघर्षाची ज्योती अशीच तेवत आहे आणि त्यातून महिलांची समानता साध्य झालेली आहे अजूनही ग्रामीण भागात मुलींना शिक्षण दिले जाते जेणेकरून त्यांना तेवढ्याच शिक्षणाच्या आधारे लग्न करता येईल पण मुलींच्या पालकांची मानसिकता बदलायला पाहिजे.

मुलगी कितीही शिकली तरी शेवटी चूल आणि मूलच सांभाळायचा आहे, अशी मानसिकताही ठाण मांडून राहीन पण मुलगी शिकली प्रगती झाली किंवा श्री ची खर्च आणि दोन्ही घरचा व धारकरी अशा संस्कारातून गेली तर स्त्रियांच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल आज मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कितीतरी कमी आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्रीभ्रूणहत्या मुलगी नकोशी ही प्रथा आजही भारतीय समाजात रूढ आहे.

आज सुधारलेल्या समाजाची मुलगी नको मुलगाच हवा जो घराण्याचा वंश असतो कुलदीपक असतो ही भावना समाजातील प्रत्येक घराला मग ते घर अशिक्षित असो वा अशिक्षित चिकटलेली आहे. परंतु काही घरांमध्ये 3344 मुली असूनही त्यांना योग्य व चांगले शिक्षण देऊन सक्षम बनवून प्रत्येक क्षेत्रात नावारूपास आणलेले पालखी बघायला मिळतात भारतीय सैन्याने सुद्धा आज महिलांचा सहभाग अभिमानास्पद आहे.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी महिला आयपीएस आयएएस पाचवीच्या परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत आपले काम प्रामाणिकपणे बजावताना दिसतात त्याच क्रमाने अगदी शालेय परीक्षांमध्ये मुलींचीच बाजी बघायला मिळते हे अधिकारी केवळ महिला समानता कायद्याअंतर्गत मिळालेले आहेत.

आपल्या देशात स्वातंत्र्यानंतरच्या काळात कायद्याने अधिकार दिले ते समान कायदा या अंतर्गतच मिळालेले आहेत श्री पुरुष समानता पुरुषांच्या बरोबरीने तितक्याच उत्साहाने तितक्याच कर्तृत्वानं कधीकधी ही काम करताना दिसतात त्यामुळे महिलांना मिळणारा प्रत्येक क्षेत्रात होणारी पडझड होऊन टाकून आजची महिला ही कोणत्याही कार्यात गावच्या सरपंच आमदार खासदार ऊद्योजक महिलांनी गरुड झेप घेऊन आपलं वेगळं स्थान निर्माण केल आहे.

याच महिलांच्या पंक्तीत सुवर्णाक्षरांनी कोरले जाणारे आणिक एक अग्रेसर नाव म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं परंतु मराठीतले एक कवि म्हणतात आई हे एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं साने गुरुजींच्या कथा कवितांमधून आईच मारणे आपण नेहमीच ऐकतो म्हणजे महिलांच्या समानतेचे जरी विश्वव्यापक स्वरूप राहिलं.

तर भारतात 26 ऑगस्ट 1920 पासून पुढे खऱ्या अर्थाने 1971 नंतरचा संघर्ष स्त्रियांच्या हक्कासाठी केलेले आंदोलन हेच फार महत्त्वाचा आहे प्रत्येकाने स्त्रियांचा आदर मान राखलाच पाहिजे छत्रपती शिवराय म्हणायचे परस्त्री ही मातेसमान असते त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीमध्ये जर आपण आई बहिण मुलगी यांची प्रतिमा पाहिली तरच आजचे स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी होतील.

सामान्य महिला या निर्भीडपणे निर्भिड विचाराने कोणत्याही वेळेस कोणत्याही ठिकाणी कुणाची तमा न बाळगता आनंदाने या पृथ्वीवर वावरू शकतील महिला समानता इथे गरजेचे आहे. सामाजिक आर्थिक राजकीय आणि कायदेशीर बाबतीत आजही महिला सक्षम असलेल्या चित्र डोळ्यासमोर उभं राहतं जागतिक पातळीवर अनेक आंतरराष्ट्रीय संघटनेने महिलांसाठी सामाजिक समता स्वातंत्र्य आणि न्यायाचे राजकीय अधिकार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात.

मुलांना जन्म देणे त्यांचे पालनपोषण करणे जर विकलांग मुला असेल तर त्यांची जबाबदारी ते प्रामाणिकपणे आणि जिद्दीने सांभाळणे इत्यादी अनेक ठिकाणी महिलांचे योगदान उपयुक्त सामान्य महिलांच्या विचारातील त्यांच्या वागण्यातील बदल होणे आणि प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभा राहणे ही एक काळाची गरज आहे.

या गोष्टी महिलांना हक्काने मिळण्यासाठी अठराशे 96 पासून ते 1971 पर्यंतचा संघर्ष आणि 26 ऑगस्ट हा दिवस नेहमीच प्रत्येक स्त्रीच्या स्मरणात राहील यात शंकाच नाही शंकाच नाही संघर्ष केला तेव्हा ती महिलेच्या पदरात पडली त्यांच्या हक्काच्या जोरावर आज प्रत्येक महिला स्वकर्तृत्वाने उभ्या आहे.

म्हणून आपण प्रत्येकाने 26 ऑगस्ट हा दिवस जागतिक महिला समानता दिवस म्हणून काळाची गरज आहे. या गोष्टी महिलांना हक्काने मिळण्यासाठी 1896 पासून ते 1971 पर्यंतचा संघर्ष आणि 26 ऑगस्ट हा दिवस नेहमीच प्रत्येक स्त्रीच्या स्मरणात राहील यात शंकाच नाही. आपण पाहिली तरच आजचे स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी होतील आणि सामान्य महिला या निर्भीडपणे निर्भिड विचाराने कोणत्याही वेळेस कोणत्याही ठिकाणी कुणाची तमा न बाळगता आनंदाने या पृथ्वीवर वावरू शकतील.

महिला समानता इथे गरजेचे आहे सामाजिक आर्थिक राजकीय आणि कायदेशीर बाबतीत आजही महिला सक्षम असलेल्या चित्र डोळ्यासमोर उ श्री जीवन हे नेहमीच संघर्षांना भरलेला आहे प्राचीन काळापासून आपल्याला माहित आहे रामायण न प्रेरित केला पाहिजे दरवर्षी काही संघटनांच्या माध्यमातून श्री पुरुष समानतेचे महत्त्व समाजाला पटवून दिले पाहिजे तरच समाजातील स्त्रीची भूमिका तिची वाटचाल आणि तिचा अधिकार. 

आम्ही दिलेल्या 26 august women’s equality day information in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “26 ऑगस्ट महिला समानता दिवस” women’s equality day 2021 विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Jagtik Mahila Din in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about women’s equality day in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण women’s equality day in india या लेखाचा वापर women’s equality day poster असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!