Essay On Red Fort In Marathi लाल किल्ला निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये लाल किल्ला याच्यावर निबंध लिहिणार आहोत. भारतामध्ये पूर्वीच्या काळामध्ये अनेक राज्यांनी आणि महाराजानी राज्य केले त्यावेळी त्यांनी त्याच्या वर्चस्वा खाली असणाऱ्या भागांचा विकास केला तसेच काही ऐतिहासिक किल्ले आणि स्मारके बांधली आणि त्यांच्या वेगवेगळ्या स्थापत्य शैलीतील होती आणि त्यांनी इमारती त्यांच्या त्यांच्या स्थापत्य शैलीमध्ये बांधून त्यांच्या त्यांच्या बांधकामाचे वेगळेपण आज पर्यंत त्यांना जपून ठेवणे शक्य झाले. भारतामध्ये अशा अनेक ऐतिहासिक इमारती आहेत ज्याचे वेढ अनेक पर्यटकांना असते.
सध्या दिल्ली हि भारताची राजधानी आहे आणि पूर्वीच्या काळी देखील दिल्ली या शहराला राजकीय दृष्ट्या खूप महत्व होते आणि दिल्ली या शहराजवळ आपल्याला अनेक ऐतिहासिक इमारती पाहायला मिळतात इंडिया गेट, कमळ मंदिर, कुतुब मिनार आणि यामधील एक महत्वाची आणि लोकप्रिय ऐतिहासिक इमारत म्हणजे लाल किल्ला आणि या इमारतीला ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व दिले जाते.
ताजमहाल हि ऐतिहासिक इमारत हि शहजानाने मुमताज साठी बांधलेली ती सर्वांना माहित आहे कारण ताजमहाल हि ऐतिहासिक इमारत खूप लोकप्रिय आहे आणि अशा ह्या लोकप्रिय इमारती पासून ३ किलो मीटर अंतरावर असणारा किल्ला म्हणजे लाल किल्ला आणि या लाल किल्ल्याला आग्रा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते.
लाल किल्ला निबंध मराठी – Essay On Red Fort In Marathi
Red Fort Essay In Marathi
हा किल्ला अतिशय सुंदर, भव्य आणि मोठा आहे आणि त्यावरील नक्षीकाम आणि किल्ल्याचे भव्य बांधकाम पर्यटकांना आकर्षित करते. ज्यावेळी दिल्लीवर मोगलांचे राज्य होते तेंव्हा हा किल्ला अग्र्यामध्ये मोगलांनी बांधला आहे आणि किल्ला यमुना नदीच्या काठावर १४ एकर क्षेत्रफळा मध्ये तो इ. स १५७३ मध्ये राजा अकबर यांनी लाल दगडांच्यापासून हा किल्ला बांधला आहे आणि म्हणूनच या किल्ल्याला लाल किल्ला असे नाव पडले असावे.
लाल किल्ल्याचे बांधकाम हे १३ मी १६४८ मध्ये पूर्ण झाले आणि या किल्ल्याचा वास्तुकार हा उस्ताद अहमद लाहोरी हा होता. या किल्ल्याचे बांधकाम हे इंडो इस्लामिक शैलीतील आहे आणि हा किल्ला भू किल्ला १००० वर्षापूवी बनवलेला हा किल्ला आता जागतिक वारसा असणाऱ्या किल्ल्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या किल्ल्यामध्ये आपण एकाच प्रवेश दाराने आत जावू शकतो आणि दाराचे नाव अमर सिंघ गेट असे आहे.
हा किल्ला मोगलांनी बांधला त्यानंतर इ. स. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाई नंतर इब्राहिम लोधी येथे आला आणि त्याने मुगलांचा पहिला शासक बाबर याच्यावर हल्ला करून हा किल्ला आपल्यला ताब्यात घेतला आणि त्यामध्ये बांधकाम देखील केले. यानंतर हा किल्ला ज्यावेळी अकबराच्या ताब्यात गेला त्यावेळी त्याने आग्रा हि आपली राजधानी केली पण किल्ल्याचे काही भागा मिदाकालीस आले होते म्हणून त्याने लाल दगड वापरून किल्ल्याचे बांधकाम करण्याचे ठरवले.
आणि हा किल्ला बांधण्यासाठी त्याने १४४४००० कामगार घेतले आणि या किल्ल्याचे बांधकाम ८ वर्ष चालले हा किल्ला मोगलांनी बांधला त्यानंतर इ. स. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाई नंतर इब्राहिम लोधी येथे आला आणि त्याने मुगलांचा पहिला शासक बाबर याच्यावर हल्ला करून हा किल्ला आपल्यला ताब्यात घेतला आणि त्यामध्ये बांधकाम देखील केले.
यानंतर हा किल्ला ज्यावेळी अकबराच्या ताब्यात गेला त्यावेळी त्याने आग्रा हि आपली राजधानी केली पण किल्ल्याचे काही भागा मिदाकालीस आले होते म्हणून त्याने लाल दगड वापरून किल्ल्याचे बांधकाम करण्याचे ठरवले आणि हा किल्ला बांधण्यासाठी त्याने १४४४००० कामगार घेतले आणि या किल्ल्याचे बांधकाम ८ वर्ष चालले.
जे आज आपण किल्ल्याचे बांधकाम पाहतो ते अकबर राजाने केलेले बांधकाम पाहतो. इ. स १६५८ मध्ये आग्र्याचा हा किल्ला शहाजहां मुलगा औरंगजेब याच्या ताब्यात गेला व औरंगजेबाने आपल्या वडिलांना ८ वर्ष कैदेत याच किल्ल्यामध्ये ठेवले. शहाजहांनच्या मृत्यूनंतर हा किल्ला अनेक साम्राटांनी आणि राजकर्त्यांनी हा किल्ला ताब्यात घेवून लुटला. इ. स. १८०३ मध्ये दुसऱ्या अंग्लो मराठा युध्दामध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा किल्ला भारत सरकारकडे सोपवण्यात आला.
हा किल्ला आजही भारत सरकार कडे आहे आणि त्यामुळे या लाल किल्ल्याची देखरेख चांगल्या पद्धतीने होते आणि हा किल्ला सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि या किल्ल्यामध्ये असंख्य पर्यटक किल्ल्याच्या सौंदर्य पाहण्यासाठी येतात. तसेच आपला स्वातंत्र्य दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन ( २६ जानेवारी ) हे राष्ट्रीय सन सरकार याच किल्ल्यावर साजरा करते आणि या दोन्हीहि दिवशी या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जातो.
या किल्ल्यामध्ये आपल्याला अनेक ऐतिहासीक छोट्या छोट्या वस्तू पाहायला मिळतात आणि त्या म्हणजे शीश महल, अमर सिंह दरवाजा, मुसम्मन बुरुज, खास महाल, दिवान आय खास, दिवान आय आम आणि जहांगीर महल इत्यादी छोट्या छोट्या इमारती आहेत. आग्रा ह्या किल्ल्याचा मुख्य आणि एकमेव दरवाजा म्हणजे अमर सिंग गेट. मुख्य आणि एकमेव म्हणायचे कारण ह्या किल्ल्यामध्ये आत ज्याण्यासाठी एकच दरवाजा आहे आणि ह्या दरवाज्याला अमर सिंग दरवाजा म्हणतात.
किल्ल्याला एक बुरुज देखील आहे ज्याला मुसम्मन बुरुज असे नाव दिले आहे आणि हा बुरुज म्हणजे अष्टकोनी मंडप जो किल्ल्याच्या पूर्वेकडील भागात आहे आणि यावर चढून आपल्यला यमुना नदी आणि ताजमहाल पाहता येतो. किल्ल्यावर दिवान आय खास आणि दिवान आय आम ह्या छोट्या इमारती देखील आहेत. दिवान आय खास हि इमारत शाहजहांने बांधले आहे आणि या इमारतीचा वापर पूर्वीच्या काळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात होते.
दिवान आय आम हि इमारत पूर्वीच्या काळी सार्वजनिक प्रेक्षकांचे सभागृह होते. तसेच किल्ल्यावर शिश महाल देखील आहे आणि शीश महल हि किल्ल्यावरील एक सुंदर वास्तू आहे आणि हि इमारत आरशानी सजवली आहे आणि म्हणूनच या महालाला शिश महल म्हणून ओळखले जाते. अश्या प्रकारे हा खूप जुना लाल किल्ला आजही अगदी दिमाकात उभा आहे आणि हा किल्ला पाहण्यासाठी खूप पर्यटक येतात.
आम्ही दिलेल्या Essay On Red Fort In Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर लाल किल्ला निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay On Red Fort In Marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि lal killa nibandh marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट