पूनम राऊत विषयी माहिती Punam Raut Information in Marathi

punam raut information in marathi पूनम राऊत विषयी माहिती, सध्या अनेक वेगवेगळ्या खेळांना खूप महत्व आहे आणि यामध्ये टेनिस, फुटबॉल, बॅडमिंगटन, बेसबॉल, हॉकी आणि क्रिकेट या सारखे अनेक खेळ खेळले जातात आणि या खेळांना भारतामध्ये देखील खूप महत्व आहे आणि अश्या वेगवेगळ्या खेळामध्ये भारतातील अनेक अश्या पुरुष आणि महिला खेळाडूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि तसेच क्रिकेट या खेळाला देखील भारतामध्ये खूप महत्व आहे.

आणि हा खेळ भारतामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरुषांची टीम तर खेळतेच परंतु महिला वर्ग देखील कोणत्याही गोष्टीमध्ये पाठीमागे नाही असे नाही म्हणजेच क्रिकेट हा खेळ महिलांच्या मार्फत देखील खेळला जातो आणि ‘पुनम राऊत’ हि देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.

आणि आज आपण या लेखामध्ये पूनम राऊत या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग खाली आपण पूनम राऊत विषयी वैयक्तिक, करियर, शिक्षण आणि इतर संबधित माहिती सविस्तर पाहूया.

punam raut information in marathi
punam raut information in marathi

पूनम राऊत विषयी माहिती – Punam Raut Information in Marathi

नावपूनम राऊत
ओळखभारतीय क्रिकेटर
जन्म१४ ऑक्टोंबर १९८९
जन्मठिकाणमुंबई (महाराष्ट्र)
पालकगणेश राऊत आणि गीता राऊत
भावंडेविपुल राऊत आणि श्रुतिका राऊत
मातृभाषाहिंदी
क्रिकेट मध्ये पदार्पण२००९ या वर्षी
सामनेकसोटी, एकदिवसीय आणि टी २०

पूनम राऊत विषयी वैयक्तिक माहिती – personal information

क्रिकेट या खेळाविषयी जगभरामध्ये आवड आहे आणि प्रसिध्दी देखील आहे आणि पूनम राऊत हि महिला क्रिकेट खेळाडू भारताच्या मार्फत खेळते. पूनम राऊत हि एक भारताची चांगली क्रिकेटर आहे आणि हिचे पूर्ण नाव पूनम गणेश राऊत असे आहे आणि हिचा जन्म महाराष्ट्र राज्यामधील मुंबई या शहरामध्ये १४ ऑक्टोंबर १९८९ मध्ये  झाला आणि हि राजपूत जातीची महिला भारताच्या महिला क्रिकेट संघामध्ये खेळते.

पूनम राऊत हिच्या वडिलांचे नाव गणेश राऊत आणि आईचे नाव गीता राऊत असे आहे आणि हिला विपुल हा भाऊ आणि श्रुतिका राऊत हि बहिण आहे. पूनम राऊतला उजव्या हाताची फलंदाज म्हणून ओळखले जाते आणि हिने कसोटी, एकदिवसीय आणि टी २० असे क्रिकेटचे सामने खेळले आहेत.

शिक्षण – education

पूनम राऊत हिने आपले शालेय शिक्षण हे मुंबई शहरातील सुविद्यालय या शाळेमध्ये पूर्ण केले आणि पुढे त्यांनी कॉलेजचे आणि पदवीधर शिक्षण हे खालसा कॉलेज नवी दिल्ली या ठिकाणाहून पूर्ण केले.  

क्रिकेट मध्ये पदार्पण – entry

पूनम राऊत हि भारताच्या राष्ट्रीय टीममध्ये खेळते आणि हिला उजव्या हाताची फलंदाज म्हणून ओळखले जाते आणि हिने १३ ऑगस्ट २०१४ मध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये पदार्पण केले आणि ती सर्वप्रथम कसोटी सामन्यासाठी खेळली. पुढे तिने २००९ मध्ये एकदिवसीय आणि टी २० सामने अनुक्रमे वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान विरुध्द खेळले आणि पुढे तिने आपले या खेळाचे प्रदर्शन सुरूच ठेवले.

करियर – career

पूनम राऊत हिने आपल्या क्रिकेटमधील करियरची सुरुवात हि २०१४ मध्ये केली आणि तिने एका पाठोपाठ कसोटी, एकदिवसीय आणि टी २० हे सामने खेळले. तिने २००४ मध्ये अंडर १४ आणि अंडर १९ या चाचण्यांच्या मध्ये खेळून प्रवेश केला पुढे तिने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

आणि या प्रवेशानंतर तिने एकूण ५० हून अधिक सामने खेळले आणि तसेच तिने टी २० चे एकूण ३५ सामने खेळले. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट सामन्या दरम्यान ती दीप्ती शर्मासोबत एक सलामीच्या फलंदाज पैकी होती.

कारण या दोघींनी जोडीदारीमध्ये ३२० धावा बनवल्या होत्या यामध्ये पूनम हिने १०९ धावा बनवल्या होत्या. २०१७ मध्ये इंग्लंड विरुध्द विश्वचषक देखील खेळला होता परंतु यामध्ये भारतीय संघाचा काही गुणांनी पराभव झाला होता.

पूनम राऊत हिच्या विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • पूनम राऊत हि भारताची एक क्रिकेटपटू आणि सलामवीर आहे जी भारतासाठी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये खेळते.
  • पूनम राऊत हिने आपली पहिली सर्वोत्कृष्ट विश्वचषक कामगिरी २०१८ मध्ये केली होती.
  • त्याचबरोबर स्पर्धेमध्ये तिची सर्वोत्कृष्ट खेळी हि ऑस्ट्रेलियाविरुध्द गट स्टेज सामन्यामध्ये होती ज्यामध्ये तिने १०६ धावा बनवल्या होत्या.
  • पूनम राऊत हि फक्त १२ वर्षाची असताना अंडर १४ मुलांच्या संघामध्ये तिची निवड झाली होती.
  • पूनम राऊत फक्त १५ वर्ष वयाची असताना तिच्या आईचे निधन झाले होते.
  • पूनम राऊत हि मध्यमवर्गीय घरातील एक मुलगी होती आणि तिचे वडील कार चालक होते.
  • भारतीय महिला संघ, भारतीय महिला निळा, भारतीय महिला लाल, रेल्वे संघ आणि इतर काही भारतीय संघातून पूनम राऊत हिने आपल्या खेळाचे पदार्पण केले.
  • पूनम राऊत हिने २०२१ मध्ये कसोटी सामन्यात देखील खेळले होते.
  • पूनम राऊत हिचा जन्म जरी मुंबई या ठिकाणी झाला असला तरी हिचे मुळगाव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील गडमठ राऊतवाडी या ठिकाणी आहे आणि हि हिंदू धर्मातील आणि राजपूत जातीची आहे.
  • वेस्ट इंडीज विरुध्द हिने अभिमानास्पद कामगिरी बजावली होती.
  • पूनम राऊत हिचे वय २०२३ पर्यंत म्हणजेच आता पर्यंत ३४ वर्ष इतके आहे.
  • पूनम राऊत हिचे लग्न झालेले नाही म्हणजे ती अविवाहित आहे.

आम्ही दिलेल्या punam raut information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पूनम राऊत विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या punam raut information in marathi language या punam raut wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about punam raut in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!