शेजवान राइस रेसिपी मराठी Schezwan Rice Recipe in Marathi

Schezwan Rice Recipe in Marathi शेजवान राइस रेसिपी मराठी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे प्रकार बनवले जातात जसे कि व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी, एग फ्राईड राईस, मसाले भात, लेमन राईस, चिकण बिर्याणी यासारखे अने पदार्थ बनवले जातात आणि त्यामधी एक लोकप्रिय भाताचा प्रकार म्हणजे शेजवान राईस जी एक चायनीज डिश आहे जी भारतामध्ये देखील खूप आवडीने बनवली जाते आणि खाल्ली जाते. ही रेसिपी सोपी, झटपट आणि व्यस्त लोकांच्यासाठी लगेच बनणारी डिश आहे तसेच ती आठवड्याच्या रात्रीच्या जेवणासाठी योग्य आहे.

शेजवान राईस हा बासमती तांदूळ, काही सॉस, काही भाज्या आणि काही मसाल्यांनी बनवलेला एक चविष्ट, स्वादिष्ट आणि तोंडाला पाणी आणणारा पदार्थ आहे. शेजवान राईस हा कमी वेळेत बनणारा पदार्थ आहे जो सतत कामामध्ये व्यस्त असणाऱ्या लोकांच्यासाठी एक उत्तम डिनर बनू शकतो. शेजवान राईस हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि झटपट म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनतो. चला तर आता आपण चायनीज शेजवान राईस कसा बनवायचा पाहूयात.

schezwan rice recipe in marathi
schezwan rice recipe in marathi

शेजवान राइस रेसिपी मराठी – Schezwan Rice Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
पाककलाचायनीज
बनवण्याची पध्दतखूप सोपी

शेजवान राईस कसा बनवतात ? 

शेजवान राईस बनवताना सर्वप्रथम भात ९० ते ९५ टक्के शिजवून घेतला जातो आणि मग एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये भाज्या, काही मसाले, आणि सोया सॉस आणि शेजवान सॉस घातला जातो आणि ते मिश्रण मिक्स करून मग त्यामध्ये शिजवलेला भात सुट्टा भात घातला जातो आणि मिक्स केला जातो.

शेजवान राईस रेसिपी – ching’s schezwan fried rice recipe in marathi

शेजवान राईस हि एक चायनीज रेसिपी आहे जी भारतामध्ये बहुतेक ठिकाणी बनवली जाते आणि हि रेसिपी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकते. शेजवान राईस हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि झटपट म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनतो. चला तर मग आता आपण शेजवान राईस बनवण्यासाठी केली जाणारी कृती आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
पाककलाचायनीज
बनवण्याची पध्दतखूप सोपी

शेजवान राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingrediests needed to make schezwan rice recipe 

शेजवान राईस बनवण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या, मसाले आणि सोय सॉस आणि शेजवान सॉस आणि काही इतर साहित्य लागते आणि यामधील सर्वच साहित्य घरामध्ये उपलब्ध असेलच असे नाही तर शेजवान सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग आता आपण शेजवान राईसबनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.

  • १ वाटी बासमती तांदूळ.
  • १ मोठा चमचा तेल.
  • २ वाटी पाणी.
  • १ मध्यम आकाराचा कांदा ( उभा चिरलेला ).
  • १ टोमॅटो ( लांब किंवा उभा चिरलेला ).
  • १ शिमला मिरची ( उभी चिरलेली .
  • अर्धी वाटी कांद्याची पात ( चिरलेली ).
  • १ छोटी वाटी गाजर ( चिरलेली ).
  • दीड चमचा आले लसूण पेस्ट.
  • १/२ चमचा गरम मसाला.
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर.
  • २ चमचे शेजवान सॉस.
  • १ चमचा सोया सॉस.
  • मीठ चवीनुसार.

शेजवान राईस बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make schezwan rice recipe 

शेजवान राईस हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि झटपट म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनतो. चला तर वर दिलेले साहित्य वापरून शेजवान राईस कसा बनवायचा ते पाहूयात.

  • सर्वप्रथम तांदूळ एका भांड्यामध्ये घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्यामध्ये दुसरे स्वच्छ दोन वाटी तांदूळ घालून ते शिजवून घ्या.
  • आणि मग तो एका ताटामध्ये काढा आणि गार होऊ द्या आणि तो थोडा गार झाला कि तो सुट्टा करून बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला आणि मग त्यामध्ये आले लसून पेस्ट आणि कांदा घाला आणि ते थोडा वेळ भाजा.
  • आता यामध्ये सर्व भाज्या घाला आणि त्या भाज्या घाला आणि ह्या भाज्या मिक्स करून त्या ७ ते ८ मिनिटे भाजा आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, शेजवान सॉस, सोया सॉस आणि थोडेशे चवीनुसार मीठ घाला आणि ते सर्व मिक्स करा.
  • आता यामध्ये शिजवलेला भट घाला आणि मिक्स करून शेजवान राईस २ मिनिटे वाफवून घ्या आणि गॅस बंद करा.
  • शेजवान राईस सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.

शेजवान राईस कश्यासोबत खाल्ला जातो – serving suggestion 

  • शेजवान राईस आपण तसाच किंवा टोमॅटो सॉस सोबत खावू शकतो तसेच कांद्याच्या रायात्यासोबत देखील हा राईस आपण खावू शकतो.

टिप्स (Tips) 

  • शेजवान चटणी हि तिखट असते त्यामुळे तुमच्या आवडीनुसार घालू शकता म्हणजेच जास्त तिखट आवडत असेल तर दिलेले प्रमाण घाला आणि कमी तिखट आवडत असेल तर थोडा कमी घाला.
  • शेजवान राईस मध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घातल्या तर चालतात.

आम्ही दिलेल्या Schezwan Rice Recipe in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शेजवान राइस रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या schezwan fried rice recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of chings fried rice masala in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये recipe of schezwan fried rice in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!