zop yet nahi upay in marathi – ratri zop yenyache gharguti upay झोप न येण्याची कारणे व उपाय आजच्या काळामध्ये माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये मोठी प्रगती करून आपले काम सोपे करून ठेवले असले तरी हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आहारी जाने हे आपल्या झोपेचे चक्र बिघडण्यासाठी कारणीभूत आहे म्हणजेच मला असे म्हणायचे आहे कि सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि रात्री देखील याचा वापर खूप उशीर पर्यंत केला जातो आणि त्यामुळे आपली झोप नाश पावते किंवा मोबाईलच्या अतिवापरामुळे आपली झोप नष्ट होते आणि अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपली झोप नष्ट होते.
आपल्या बऱ्याच अशा चिंता, काळजी आणि मानसिक ताणताणाव याच बरोबर इंटरनेट तसेच सोशियल मिडीयाचा अतिवापर यामुळे लोकांचे रात्रीच्या झोपेचे प्रमाण खूप कमी झाले आहे म्हणजेच निद्रानाशाच्या समस्या वाढल्या आहेत.
परंतु प्रत्येक मनुष्याला रात्री ७ ते ८ तास चांगली झोप पाहिजे आणि जर त्या व्यक्तीची झोप चांगली झाली नाही तर अश्या व्यक्तीची चिडचिड होते, त्या व्यक्तीला ताजेतवाने वाटत नाही तसेच त्या व्यक्तीला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर लहान मुलांच्यासाठी कमीत कमी ९ तास झोपणे आवश्यक आहे.
जर आपली रात्री झोपच झाली नाही तर आपले दिवसभरातील कुठलेच काम चांगले होत नाही तसेच आपल्याला उत्साह वाटत नाही आणि यामुळे आपली अनेक कामे देखील रखडली जातात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वश्यक तेवढी झोप घेणे गरजेचे असते आणि म्हणून या लेखामध्ये आपण खाली झोप येण्यासाठी काय उपाय करावे या बद्दल पाहणार आहोत.
झोप येण्यासाठी घरगुती उपाय – Zop Yet Nahi Upay in Marathi
ratri zop yenyache gharguti upay
निद्रानाश म्हणजे काय ?
निद्रानाश म्हणजे आपल्याला वेळेवर झोप न लागणे तसेच जरी झोप लागली तरी ती जास्त वेळ टिकून राहत नाही तर आपल्याला लगेच जाग येते आणि जाग आल्यानंतर परत झोप लागत नाही अश्या प्रकारे त्या संबधित व्यक्तीची झोप कोणत्याही कारणामुळे पूर्ण होत नाही किंवा झोप लागत नाही अश्या प्रकाराला निद्रानाश म्हंटले जाते.
झोप न येण्याची कारणे व उपाय
आपल्या बऱ्याच अश्या चिंता, काळजी आणि मानसिक ताणताणाव याच बरोबर इंटरनेट तसेच सोशियल मिडीयाचा अतिवापर यामुळे लोकांचे रात्रीच्या झोपेचे प्रमाण खूप कमी झाले आहे म्हणजेच निद्रानाशाच्या समस्या वाढल्या आहेत. चला तर आता आपण झोप न येण्याची कारणे पाहूयात.
- जर आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढत असतील तर आपल्याला झोप लागत नाही.
- वयामध्ये येणाऱ्या लोकांच्यामध्ये देखील झोपेच्या समस्या जाणवत असतात कारण त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात आणि त्यामुळे त्यांना झोपेच्या समस्या उद्भवतात.
- कर्करोगाच्या रोगाच्या रुगानांमध्ये झोप न येण्याची समस्या आढळून येते. कर्करोगाच्या उपचारांची कमतरता, पुन्हा कर्करोग होण्याची भीती, मानसिक अस्वस्थता या सर्व कारणांच्यामुळे त्या व्यक्तीला झोप लागत नाही.
- काही वेळा एखादी व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा खूप विचार करते किंवा काळजी करते अशा सतत काळजी करणाऱ्या व्यक्तीला झोप लागते नाही.
- आपल्या बऱ्याच अशा चिंता, काळजी आणि मानसिक ताणताणाव याच बरोबर इंटरनेट तसेच सोशियल मिडीयाचा अतिवापर यामुळे लोकांचे रात्रीच्या झोपेचे प्रमाण खूप कमी झाले आहे
झोप येण्यासाठी उपाय – remedies for good sleep in marathi – sleeping tips in marathi
आपल्या बऱ्याच अशा चिंता, काळजी आणि मानसिक ताणताणाव याच बरोबर इंटरनेट तसेच सोशियल मिडीयाचा अतिवापर यामुळे लोकांचे रात्रीच्या झोपेचे प्रमाण खूप कमी झाले आहे म्हणजेच निद्रानाशाच्या समस्या वाढल्या आहेत. परंतु प्रत्येक मनुष्याला रात्री ७ ते ८ तास चांगली झोप पाहिजे आणि जर त्या व्यक्तीची झोप चांगली झाली नाही तर अश्या व्यक्तीची चिडचिड होते, त्या व्यक्तीला ताजेतवाने वाटत नाही तसेच त्या व्यक्तीला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर आता आपण झोप येण्यासाठी उपाय कोणते करावे लागतात ते पाहूयात.
- झोपण्याआधी आपण आपले पाय स्वच्छ धुवावे आणि जर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तुमचे पाय कोमट पाण्याने धुतले तरी देखील चालेल आणि यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होईल.
- तसेच जर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या तळव्यांना तेल लावून घासले तरी देखील तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होते.
- काही वेळा असे होते कि आपण जे कपडे रात्री घातलेले असतात ते काही वेळा काही लोकांना घुसमटल्यासारखे होते म्हणून तुम्ही रात्री झोपताना तुम्हाला सुरक्षित वाटतील अशी कपडे घाला त्यामुळे तुम्हाला झोप लागण्यास मदत होईल.
- काही लोकांना दुपारी झोपण्याची सवय असते आणि दुपारी झोपल्यामुळे काही व्यक्तींना रात्रीची झोप येत नाही त्यामुळे दुपारी झोपणे शक्यतो टाळावे.
- आपल्याला पुस्तक वाचण्याचा छंद असेल तर ते चांगलेच आहे कारण पुस्तक वाचल्यामुळे आपले डोळे शांत होतात. त्यामुळे तुम्ही रात्री झोप येत नसेल तर पुस्तक वाचा त्यामुळे तुम्हाला झोप येवू शकते.
- जर रात्री तुम्ही झोपण्याआधी तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ केली तर त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागू शकते किंवा मग तुम्हाला अंघोळ करणे शक्य नसेल तर तुम्ही कोमट पाण्याने हात पाय धुतले तरी चालतील.
- ज्या व्यक्तीला झोप येत नाही अशा व्यक्तीने रोज सकाळी योग आणि व्यायाम करणे गरजेचे असते. नियमितपणे योगासन आणि व्यायाम केला कि आपल्याला रोज झोप चांगली लागते.
- झोपण्यापूर्वी टीव्ही पाहणे किंवा मग जास्त मोबाईल चा वापर करणे टाळा त्यामुळे तुम्हाला झोप चांगली लागेल.
- मॅग्नेशियम हे एक खनिज आहे जे शरीर तयार करते. हे स्नायूंना आराम करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते. बर्याच तज्ञांना असे वाटते की ते निरोगी झोपे-जागण्याच्या चक्राला प्रोत्साहित करण्यास देखील मदत करू शकते.
- ध्यान केल्याने तुम्हाला झोप येण्यास मदत होऊ शकते. नियमित ध्यान केल्याने श्वासोच्छ्वास कमी होतो आणि तणाव देखील दूर होतो.
- नियमित व्यायामामुळे आरोग्य, मनःस्थिती आणि तंदुरुस्तीची पातळी वाढते आणि लोकांना रात्रीची चांगली झोप घेण्यासही मदत होऊ शकते. १५० मिनिटांच्या व्यायामाने सहभागींच्या निद्रानाशाची लक्षणे लक्षणीयरीत्या सुधारतात आणि नैराश्य आणि चिंता कमी होते.
- रात्री जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही झोपताना एक कप दुध घ्या आणि त्यामध्ये थोडीसी जायफळ पावडर खिसून घाला त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागू शकते ( टीप : जर तुम्हाला दुधामध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये साखर देखील घालू शकता ).
- तुमच्या झोपेच्या समस्या सतत होत असतील तर तुम्ही तुमची झोपण्याची जागा बदलून पहा.
- रात्री झोप न येणाऱ्या व्यक्तीने जर झोपण्याआधी शांत संगीत ऐकले तर त्या व्यक्तीला शांतपणे झोप लागण्यास मदत होऊ शकते.
- झोप न येणाऱ्या व्यक्तीने झोपण्याआधी इंटरनेट तसेच सोशियल मिडीयाचा वापर हा जास्त करू नये. जर त्या व्यक्तीने झोपण्याआधी इंटरनेट तसेच सोशियल मिडीयाचा वापर जास्त केला तर त्याला लवकर झोप लागत नाही.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या zop yet nahi upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर झोप येण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ratri zop yenyache gharguti upay या article मध्ये update करू, मित्रांनो हि zop yenyasathi gharguti upay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ratri shant zop yenyasathi upay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट