weight loss tips in marathi – vajan kami karnyasathi upay बारीक होण्याचे घरगुती उपाय, वजन कमी करण्याचे उपाय आज आपण या लेखामध्ये बारीक होण्यासाठी कोण कोणते उपाय केले पाहिजेत हे पाहणार आहोत. सध्या बारीक होण्यासाठी अनेक लोकांची धडपड सुरु आहे आणि खास करून स्त्रिया ह्या आपण बारीक कसे दिसू या बद्दल सतत चिंतीत असतात कारण त्यांना स्लिम फिट दिसायचे असते. पण काही वेळा असे होते कि एक संबधित व्यक्ती जी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे अश्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी तो किंवा ती व्यक्ती बारीक होत नाही.
पण अशा प्रकरणांमध्ये काही वेळा त्या व्यक्तीच्या पद्धतीमध्ये काही तरी चुकीचे असते. जास्त वजन असणाऱ्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवतात जसे कि अंग दुखी, मधुमेह, बिपी (BP) चा त्रास तसेच धाप लागणे अश्या प्रकारच्या अनेक समस्या सुरु होतात त्यामुळे त्या व्यक्तीचे वजन ही प्रमाणत असणे हे गरजेचे असते. अनेक लोकांना असे वाटते कि जास्त खाल्ल्यामुळे वजन वाढते पाणी तसे नाही तर व्यायामाची कमतरता आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे एखाद्या व्यक्तीचे वजन वाढत असते.
जर एकादी व्यक्ती जेवताना खूप वेगाने जेवत असेल म्हणजे आपला अन्न व्यवस्थित चाऊन खात नसेल किंवा सतत काही तरी खात असेल म्हणजेच त्या व्यक्तीच्या खाण्याला टायमिंग नसेल तर त्या व्यक्तीचे वजन वाढण्याची शक्यता असते. तसेच काही व्यक्तींचे काम हे एके जागी बसून असते म्हणजेच ते दिवसभर एका खुर्चीमध्ये बसून काम करतात त्याचे देखील वजन वाढू शकते.
कारण त्यांची दिवसभर कोणतीच हालचाल होत नाही. वजन कमी करण्यासाठी खूप व्यायामाची आणि आपल्या आहारामध्ये काही बदलाची गरज असते. चला तर आता आपण या बारीक होण्यासाठी काय काय उपाय करावे लागतात ते पाहूया.
वजन कमी करण्याचे उपाय – Weight Loss Tips in Marathi
Barik Honyache Gharguti Upay in Marathi
वजन वाढण्याची कारणे – causes of weight gain
काही वेळा असे होते कि एक संबधित व्यक्ती जी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे अश्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी तो किंवा ती व्यक्ती बारीक होत नाही पण अश्या प्रकरणांमध्ये काही वेळा त्या व्यक्तीच्या पद्धतीमध्ये काही तरी चुकीचे असते. अनेक लोकांना असे वाटते कि जास्त खाल्ल्यामुळे वजन वाढते पाणी तसे नाही तर व्यायामाची कमतरता आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे एखाद्या व्यक्तीचे वजन वाढत असते. चला तर आता आपण वजन वाढण्याची कोण कोणती कारणे आहेत ते पाहूया.
- जर एकाद्या व्यक्तीचा नियमित व्यायाम नसेल आणि त्या व्यक्तीची दिवसभर कोणतीही हालचाल होत नसेल तर अश्या व्यक्तीचे वजन वाढते.
- अनेक लोकांना असे वाटते कि जास्त खाल्ल्यामुळे वजन वाढते पाणी तसे नाही तर व्यायामाची कमतरता आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे एखाद्या व्यक्तीचे वजन वाढत असते.
- जास्त फॅटयुक्त आहार जर एखादी व्यक्ती वारंवार खात असेल तर अश्या व्यक्तीचे वजन झपाट्याने वाढते.
- जर एकादी व्यक्ती जेवताना खूप वेगाने जेवत असेल म्हणजे आपला अन्न व्यवस्थित चाऊन खात नसेल किंवा सतत काही तरी खात असेल म्हणजेच त्या व्यक्तीच्या खाण्याला टायमिंग नसेल तर त्या व्यक्तीचे वजन वाढण्याची शक्यता असते.
- काही व्यक्तींचे काम हे एके जागी बसून असते म्हणजेच ते दिवसभर एका खुर्चीमध्ये बसून काम करतात त्याचे देखील वजन वाढू शकते कारण त्यांची दिवसभर कोणतीच हालचाल होत नाही.
- एखाद्या व्यक्तीला काही आरोग्य समस्या असल्यातरी देखील त्या समस्येमुळे देखील वजण वाढण्याची शक्यता असते.
- विशेषता स्त्रीयांच्यामध्ये मासिक पाळी हि अनियमितपणे होत असेल तर अश्या स्त्रियांचे देखील वजन वाढते.
वजन कमी करण्याचे घरगुती उपाय – vajan kami karnyache upay
सध्या बारीक होण्यासाठी अनेक लोकांची धडपड सुरु आहे आणि खास करून स्त्रिया ह्या आपण बारीक कसे दिसू या बद्दल सतत चिंतीत असतात कारण त्यांना स्लिम फिट दिसायचे असते. जास्त वजन असणाऱ्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवतात जसे कि अंग दुखी, मधुमेह, बिपी (BP) चा त्रास तसेच धाप लागणे अश्या प्रकारच्या अनेक समस्या सुरु होतात त्यामुळे त्या व्यक्तीचे वजन ही प्रमाणत असणे हे गरजेचे असते. आता खाली आपण वजन कमी करण्यासाठी किंवा बारीक होण्यासाठी कोणकोणते उपाय करावे हे पाहणार आहोत.
- वजन कमी करण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला नियमित आणि योग्य व्यायाम हा गरजेचा असतो त्याचबरोबर त्या व्यक्तीचे दररोज कमीत कमी ३ ते ४ किलोमीटर चालणे पाहिजे तसेच त्या व्यक्तीने अॅरोबिक्स किंवा झुम्बा केला तरी त्या व्यक्तीचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
- वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने सकाळी कमीत कमी अर्धा लिटर कोमट पाणी पिले पाहिजे तसेच दिवसातून एक तासाला थोडे थोडे पाणी घेतले पाहिजे त्यामुळे देखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
- जर तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहाराच्या पध्दती बदलल्या पाहिजेत म्हणजेच तुमच्या जेवणाचा वेग कमी केला पाहिजे त्याचबरोबर अन्न चांगले चाऊन खाल्ले पाहिजे तसेच वेळच्या वेळी आहार घेतला पाहिजे आणि आधी मधी काही खाल्ले नाही पाहिजे. या सवयींच्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास आणि तुम्ही बारीक दिसण्यास मदत होऊ शकते.
- जर तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर तुम्ही रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून ते पाणी प्या आणि त्या सोबत व्यायाम देखील चालू ठेवा यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
- जर तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर फॅटयुक्त आहार तुमच्या आहारातून काढून टाका आणि तुमच्या आहारामध्ये फायबरयुक्त आहार समाविष्ट करा जसे किं वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाज्या, कडधान्ये, ताक आणि जे सगळे त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणत असेल. असे केल्याने आपल्याला बारीक होण्यासाठी खूप चांगली मदत होईल.
- रोज सकाळी दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस पिल्याने देखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. परंतु त्या बरोबर तुम्हाला व्यायाम देखील केला पाहिजे.
- तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये काकडीचे, गाजराचे किंवा कोबीचे सलाड घ्या तसेच काकडीचा रस देखील घेवू शकता कारण यामध्ये खूप प्रमाणात फायबर असते. तसेच तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी देखील घेतली तरी चालेल. तसेच तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये काही तरी लाईट खा जसे कि ओट्स खिचडी किंवा दलिया. अशा प्रकारच्या डायट मुळे तुमचे वजन कमी होण्यास आणि तुम्ही बारीक होण्यास मदत होईल.
- जर तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर तुम्ही दुपारचे झोपणे टाळा कारण दुपारी झोपल्यामुळे वजन वाढते.
- तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर तुम्ही गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ तसेच भात जास्त प्रमाणात खाणे टाळा कारण या गोष्टींच्या मुळे वजन वाढते.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या weight loss tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वजन कमी करण्याचे उपाय माहिती मराठी weight loss tips at home in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vajan kami karnyache upay या article मध्ये update करू, मित्रांनो हि barik honyache gharguti upay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये natural weight loss tips in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट