अंगदुखी वर घरगुती उपाय Ang Dukhi Upay in Marathi

ang dukhi upay in marathi – body pain home remedies in marathi अंगदुखी वर घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये अंग दुखी या वर वेगवेगळे उपाय पाहणार आहोत. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांचे आपल्या तब्येत्तीकडे आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे लोकांच्या काही ना काही आरोग्य समस्या ह्या उद्भवत आहेत आणि त्यामधील हि एक आरोग्य समस्या म्हणजे अंग दुखी होय. सध्या असे अनेक लोक आहेत ज्यांना अंग दुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि या समस्येमुळे त्यांची तब्येत आणखीन बिघडत आहे आणि त्यांना रोज ह्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

अंगदुखी हि शरीराला व्यायामाची कमतरता झाल्यामुळे देखील होऊ शकते, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे वजन वाढल्यामुळे देखील अंगदुखी होऊ शकते आणि अंग दुखीला अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे अंग दुखते. अंग दुखी हि काही वेळा गंभीर समस्या नसते पण काही वेळा अंग दुखी म्हणजे गंभीर समस्या मानली जाते आणि या गंभीर समस्येवेळी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवातून अनेक वेदना होतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते कारण हि समस्या सतत चालू राहिली तर ते किडनी वर परिणाम करते.

आणि किडनीच्या समस्या सुरु होतात. अंग दुखीमध्ये हात, पाय, मान, पाठ, गुडघे, खांदे या सारख्या शरीराच्या अवयवांमध्ये वेदना असतात आणि त्या वेदना आपण घरगुती उपायांनी देखील कमी करू शकतो त्यासाठी त्या व्यक्तीचा नियमित व्यायाम हा खूप गरजेचा असतो. चला तर आता आपण अंग दुखी वर कोणकोणते घरगुती उपाय करता येतात.

ang dukhi upay in marathi
ang dukhi upay in marathi

अंगदुखी वर घरगुती उपाय – Ang Dukhi Upay in Marathi

अंगदुखी म्हणजे काय ? 

अंगदुखी हि शरीराला व्यायामाची कमतरता झाल्यामुळे देखील होऊ शकते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे वजन वाढल्यामुळे देखील अंगदुखी होऊ शकते आणि अंग दुखीला अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे अंग दुखते. अंग दुखी हि काही वेळा गंभीर समस्या नसते पण काही वेळा अंग दुखी म्हणजे गंभीर समस्या मानली जाते. अंग दुखीमध्ये हात, पाय, मान, पाठ, गुडघे, खांदे या सारख्या शरीराच्या अवयवांमध्ये वेदना असतात.

अंगदुखी ची कारणे – causes of body pain 

अंग दुखी हि काही वेळा गंभीर समस्या नसते पण काही वेळा अंग दुखी म्हणजे गंभीर समस्या मानली जाते. अंगदुखी हि शरीराला व्यायामाची कमतरता झाल्यामुळे देखील होऊ शकते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे वजन वाढल्यामुळे देखील अंगदुखी होऊ शकते तसेच अनेक शरीराच्या आरोग्य समस्यांच्यामुळे देखील अंगदुखी होऊ शकते. आता खाली आपण अंग दुखीची वेगवेगळी कारणे पाहणार आहोत.

 • अंगदुखी हि शरीराला व्यायामाची कमतरता झाल्यामुळे देखील होऊ शकते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे वजन वाढल्यामुळे देखील अंगदुखी होऊ शकते आणि हे एक सामान्य कारण आहे आणि जर यामुळे अंग दुखत असेल तर हि काही गंभीर समस्या नाही कारण आपण व्यायाम आणि फिरायला जाऊन आपले वजन कमी करू शकतो.
 • काही वेळा जर तुम्हाला ताप आला असेल तरी देखील तुमचे पूर्ण शरीर दुखते.
 • ज्या एखाद्या व्यक्तीला थायरॉईडची समस्या असेल तर अशा व्यक्तींना देखील वारंवार अंग दुखणे किंवा संपूर्ण शरीर दुखणे याची समस्या उद्भवते.
 • व्हीटॅमीन सी च्या कमतरतेमुळे देखील अंग दुखी हि समस्या उद्भवू शकते.
 • संधिवाताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना देखील अंग दुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते.
 • कोविड १९ मुळे देखील अंग दुखी शकते कारण अंग दुखी हे त्याच्या लक्षणापैकी एक आहे.
 • आपल्याला कोणतेही टेन्शन असेल किंवा कोणत्याही गोष्टीचा ताण तणाव असेल तर अश्या व्यक्तींचे देखील अंग दुखते.
 • जर एखाद्या व्यक्तीची झोप नीट होत नसेल किंवा त्या व्यक्तीला झोप लागत नसेल अश्या व्यक्तीला देखील अंग दुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते.

अंग दुखी वर उपाय – body pain home remedies in marathi

सध्या अनेक लोकांना अंग दुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि काही लोकांची हि समस्या तशी काळजी करण्यासारखी नसते पण काही लोकांची अंग दुखी ची हि समस्या काळजी करण्यासारखी असते. अंग दुखीची हि समस्या आपण काही घरगुती उपाय करून देखील कामी करू शकतो. चला तर आता आपण अंग दुखी वर कोण कोणते उपाय करावेत ते पाहूया.

 • जास्त पाणी पिणे म्हणजे यामुळे अतिसार, उलट्या तसेच जास्त मुत्राचे विसर्जन होते आणि यामुळे अशक्तपणा येवू शकतो तसेच आपली तब्येत देखील बिघडू शकते आणि तब्येत बिघडली कि त्यामुळे अंगदुखी देखील होऊ शकते आणि म्हणून जर तुमचे संपूर्ण शरीर दुखत असेल तर तुम्ही निर्जलीकरण करा.
 • जर तुमचे अंग हे सांधे दुखीमुळे दुखत असेल तर तुम्हाला नियमित व्यायामाची आणि चालण्याची गरज आहे आणि नियमित चालणे आणि व्यायाम केला तर ह्या समस्येपासून थोडा आराम मिळेल/
 • जर तुमचे तुमचे अंग दुखत असेल तर तुम्ही जास्त फॅट असणारे पदार्थ टाळा आणि तुम्ही जास्त प्रमाणात फायबर युक्त अन्न खा म्हणजेचे वेगवेगळी फळे, भाज्या आणि कडधान्ये इत्यादी. असे केल्यामुळे देखील तुमची अंग दुखी कमी होण्यास मदत होईल.
 • हळद या मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात हे सर्वांना माहीतच आहे आणि हळदीचा वापर हा खूप पूर्वी पासून अनेक आरोग्य समस्यांच्यावर खूप पूर्वीपासून केला जातो आणि आजही हळदीला तितकेच महत्व आहे. हळदी मध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात आणि हे गुणधर्म अंग दुखीवर देखील चांगले परिणाम करतात.
 • जर तुम्ही एक चमचा हळद एक ग्लास उकळलेल्या पाण्यामध्ये घातली आणि त्यामध्ये अर्धा चमचा मध घालून ते मिक्स करून पिले तर तुमची अंग दुखी कमी होऊ शकते. परंतु हा उपाय अंग दुखी कमी होईपर्यंत करायचा कारण हळदीमुळे उष्णता वाढू शकते.
 • जर तुम्ही रोज सकाळी लवकर उठीन योगासन आणि ध्यान केले तरी देखी अंग दुखी कमी होईल कारण ध्यान आणि योगा केल्यामुळे आपल्याला खूप तजेलदार वाटते.
 • जो व्यक्ती सतत टेन्शन आणि कोणत्या तरी ताण तणावामध्ये असतो अश्या व्यक्तीचे देखील अंग दुखते असे म्हणातले जाते आणि म्हणून अश्या व्यक्तींनी आपला ताण तणाव कमी केला पाहिजे नाहीतर यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
 • झोप नीट झालेली नसेल तरी देखील अंगदुखी ची समस्या उद्भवते त्यामुळे झोप चांगली घ्या.
 • आले देखील अनेक आरोग्य फायद्यासाठी उपयुक्त आहे आणि हे अंग दुखी वर देखी उपयुक्त ठरू शकते. अल्यामध्ये खनिजे आणि जीवनसत्वे असतात जी रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात आणि त्यामुळे शरीराच्या वेदनेपासून आराम मिळू शकतो. तुम्ही एक चमचा मध आणि एक चमचा खिसलेले आले एकत्र मिक्स करून ते चाऊन खावू शकता. त्यामुळे अंग दुखी ची समस्या कमी होण्यास मदत होते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या ang dukhi upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अंगदुखी वर घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या body pain home remedies in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!