चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय Glowing Skin Tips in Marathi

glowing skin tips in marathi – ayurvedic tips for glowing skin in marathi उजळ त्वचेसाठी आयुर्वेदिक टिप्स आज आपण या लेखामध्ये काही आयुर्वेदीक आणि चांगले घरगुती उपचार करून आपली त्वचा कशी करू शकतो या बद्दल पाहणार आहोत. खूप पूर्वीपासून आपल्या देशामध्ये आयुर्वेदाला खूप महत्व आहे आणि आयुर्वेदाचा वापर फार पूर्वीपासून अनेक उपचार करण्यासाठी तसेच अनेक आरोग्य फायद्यांच्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये शिकेकाई, कोरफड, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतिक मुळ्या असो तसेच फळे, वेगवेगळ्या प्रकारचा झाडाचा पाला या सारख्या अनेक गोष्टींचा वापर हा आयुर्वेदामध्ये केला जात होता.

तसेच आयुर्वेदाचा वापर अनेक त्वचेच्या फायद्यासाठी केला जात होता आणि आज देखील आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर हा अनेक त्वचेच्या समस्यांच्यासाठी आणि त्वाचीचे कांती वाधावाब्यासाठी देखील केला जातो आणि आयुर्वेदिक उपचारांचा वापर हा त्वचेचा उजळपणा वाढवण्यासाठी देखील केला जातो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या सौंदर्याबद्दल खूप काळजी असते क आणि लोक आपण सर्वांच्यापेक्षा कसे चांगले दिसू यावर त्यांचे लक्ष असते आणि खासकरून स्त्रियांच्या मध्ये हा क्रेझ खूप असतो.

आणि स्त्रिया आपल्या सौंदर्याबद्दल सतत चिंतीत असतात तसेच त्या अनेक वेगवेगळे उपाय करतात आणि आपला चेहरा आणि त्वचा चांगली कशी दिसेल या वर लक्ष देतात. सध्या वाढत्या औद्योगीकारणामुळे वातावरनामध्ये अनेक दुषित कान पसरत आहेत आणि त्यामुळे हवा दुषित होत आहे आणि त्यामुके त्याचा परिणाम लोकांच्या त्वचेवर देखील होत आहे परंतु आपण या दुषित हवामानामुळे आपल्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून पहिलाच काळजी घेतली पाहिजे.

glowing skin tips in marathi
glowing skin tips in marathi

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय – Glowing Skin Tips in Marathi

How To Do Face Cleanup at Home in Marathi

आपण काही आयुर्वेदी आणि त्वचेवर कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाहीत असे घरगुती उपचार करून आपली त्वचा उजळ करू शकतो. त्वचा काळी पडण्याची अनेक कारणे असतात जसे कि आपण जर उन्हामध्ये गेलो तर त्वचा काळी पडते, दुषित हवे मुळे त्वचा काळी होते, त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचा काळी पडते अशी अनेक कारणे जरी असली तरी आपण काही घरगुती आयुर्वेदिक उपाय करून त्वचा काळी करण्यापासून वाचवू शकतो.

त्वचा उजळ करण्यासाठी टिप्स – ayurvedic tips for glowing skin in marathi

खूप पूर्वीपासून आपल्या देशामध्ये आयुर्वेदाला खूप महत्व आहे आणि आयुर्वेदाचा वापर फार पूर्वीपासून अनेक उपचार करण्यासाठी तसेच अनेक आरोग्य फायद्यांच्यासाठी केला जातो. तसेच आयुर्वेदी वनस्पती आणि इतर आयुर्वेदिक गोष्टींचा वापर हा त्वचा उजळ होण्यासाठी देखील केला जातो. चला तर आता आपण त्वचा उजळ होण्यासाठी कोणकोणते आयुर्वेदिक उपाय करता येतात ते पाहूया.

  • चंदन चा वापर हा अनेक त्वचेच्या समस्यांच्यासाठी केला जातो आणि चंदन हे सौंदर्य खुलवण्यासाठी देखील केला जातो आणि चंदनचा वापर हा त्वचा उजळ बनवण्यासाठी केला जावू शकतो. आपल्याला बाजारामध्ये चंदनाची कांडी मिळते ती विकत आणून आपण ती चंदनची कांडी दुधा सोबत उगळून ती पेस्ट चेहऱ्याला आणि हाताला लावली तर आपली त्वचा दिवसामध्ये उजळ बनू शकते पण हा उपाय रोज केला पाहिजे.
  • टोमॅटो चा अर्धा भाग कापून घ्या आणि त्यावर अर्धा चमचा हळद घाला आणि तो टोमॅटो तोंडावर हळुवारपणे घासा असे ५ ते ७ मिनिटे करा त्यामुळे तुमचा चेहरा तजेलदार आणि गुळगुळीत दिसेल आणि चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो.
  • मुलतानी माती देखील एक आयुर्वेदिक आहे आणि या मुलतानी मातीचा लेप आपल्या त्वचेला लावला तरी देखील आपली त्वचा उजळू शकते.
  • खूप पूर्वीच्या काळापासून त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरला जाणारा उपाय म्हणजे डाळीचे / बेसन पीठ. असे म्हटले जाते डाळीचे पीठ हे आपला रंग उजळण्यासाठी मदत करतो म्हणून जर सावळ्या व्यक्तीने आठवड्यातून ३ दिवसातून डाळीचे पीठ आणि दुध मिक्स करून चेहऱ्याला आणि हाताला लावले आणि ते १५ ते २० मिनिटे ठेऊन ते पाण्याने स्वाचा धुतले तर आपल्या चेहऱ्यामध्ये फरक पडतो.
  • घरगुती उपायांपैकी एक चांगला उपाय म्हणजे एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे कच्चे दुध घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा लिंबू रस घाला आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ते मिश्रण १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. आता हे मिश्रण १० ते १५ मिनिटांनी तुमच्या चेहऱ्याला आणि त्वचेला मास्क लावल्यासारखे लावा आणि ३० मिनिटे तसेच ठेवा आणि ३० मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा त्यामुळे तुमचा चेहरा उजळ दिसण्यास मदत होते.
  • कोरफड थंड आणि दाहक-विरोधी प्रभावामुळे त्वचेला प्रकाश देणारा एजंट म्हणून वापरला जाऊ शकतो. कोरफडीचा वापर केल्याने पेशी विभाजन आणि खराब झालेल्या ऊतींच्या दुरुस्तीला प्रोत्साहन मिळते. हे हायपरपिग्मेंटेशनच्या उपचारात मदत करू शकते. कोरफड चा गार त्वचेला १५ ते २० मिनिटासाठी लावला आणि २० मिनिटांनी दुताला तर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक झालेला दिसून येईल.
  • हळद मेलेनिनचे उत्पादन रोखते आणि त्वचेला एकसमान रंग देते. ते निरोगी त्वचा राखण्यास देखील मदत करते कारण त्यात अँटीऑक्सिडंट आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे हळदीचा वापर तुमच्या त्वचेवर केला तर तुमची त्वचा झटपट उजळ होण्यास मदत होते.
  • तुम्हाला जर तुमची त्वचा उजळ अहावी असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करा म्हणजेच तुम्ही ताजा आहार खा आणि तुमच्या आहारामध्ये फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात समाविष्ट करा.
  • काही वेळा आपण उन्हामध्ये गेल्यानंतर चेहरा खराब होऊ शकतो किंवा काळवंडतो आणि म्हणून सूर्यापासून चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या चेहऱ्याला सूट होणारे सनस्क्रीन लावले पाहिजे त्यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांच्या मुळे आपली त्वचा काळवंडनार नाही किंवा खराब होणार नाही तसेच तुम्ही तुमची त्वचा पूर्णपणे झाकली जाईल असे कपडे घाला म्हणजे सूर्याच्या किरणांच्या पासून आपले संरक्षण होते.
  • त्वचा उजळ होण्यासाठी त्वचेवर कच्चे दुध लावून ते १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा आणि मग ते वाळल्या नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा त्यामुळे देखील तुमची त्वचा उजळे आणि त्वच मऊ देखील पडते.
  • पपई देखील त्वचेसाठी चांगले असते तुम्ही जर पपई मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून ती त्वचेला लावली तर तुमची त्वचा चांगली दिसेल आणि तुमच्या त्वचेवर तेज येईल.
  • आपल्या त्वचेची आपण रोजच्या रोज काळजी घेतली नाही तरी देखील त्वचा काळपट दिसू शकते म्हणून त्वचेची रोजच्या रोज काळजी घ्या.
  • संत्री त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत कारण ते व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्त्रोत आहेत. संत्री एक लाइटनिंग एजंट म्हणून काम करून त्वचा उजळ करण्यास मदत करू शकतात. तसेच, ताजे पिळून काढलेल्या संत्र्याच्या रसाचे दररोज सेवन केल्याने त्वचा मऊ आणि गुळगुळीत राहते.
  • मसूरच्या डाळीचे पीठ देखील त्वचेसाठी चांगले असते त्यामुळे देखील त्वचा उजळू शकते. पीठ दुधामध्ये भिजवा आणि त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा आणि १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने धुवा.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या glowing skin tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ayurvedic tips for glowing skin in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि atm information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!