नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य Nandur Madhmeshwar Bird Sanctuary Information in Marathi

nandur madhmeshwar bird sanctuary information in marathi – nandur madhmeshwar information in marathi नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य माहिती, महाराष्ट्र या राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पर्यटन स्थळे आहेत आणि त्यामध्ये अभयारण्ये हि एक नैसर्गिक गोष्टींशी आणि प्राण्यांशी जोडून ठेवणारे ठिकाण आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक अभयारण्ये आहेत आणि नांदूर मधमेश्वर हे देखील एक महाराष्ट्रातील अभयारण्य आहे आणि हे एक पक्षी अभयारण्य आहे ज्या ठिकाणी आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.

आज आपण या लेखामध्ये नांदूर मधमेश्वर या पक्षी अभयारण्य विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये वसलेले आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलाशयाचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे निवास्थान बनलेले आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहण्यासाठी अनेक पक्षी प्रेमींची आणि पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

या अभयारण्यामध्ये पक्ष्यांचे निवास्थान असल्यामुळे त्या ठिकाणी आंब्याची, निलगिरी, बाबुळ, कडुलिंब, चिंच, विलायती या सारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती देखील आढळतात. या अभयारण्याच्या जवळ गोदावरी आणि कोडवा नदीचा संगम झालेला आहे आणि गोदावरी नदी ओलंडल्यानंतर पुढे १९०७ ते १९१३ या काळामध्ये एक दगडी बांधणी बांधण्यात आली आहे.

नांदूर मधमेश्वर या पक्षी अभयारण्याचे क्षेत्रफळ हे १००.१२ चौ. कि. मी इतके आहे आणि या पक्षी अभयारण्यामध्ये २२० हून अधिक पक्षी आहेत तसेच २४ प्रकारचे मासे आणि इतर लहान सस्तन प्राणी आहेत आणि ४०० प्रजातींच्या वनस्पती आहेत त्याचबरोबर या ठिकाणी स्तलांतरित पक्षी हे हंगामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येतात.

nandur madhmeshwar bird sanctuary information in marathi
nandur madhmeshwar bird sanctuary information in marathi

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य – Nandur Madhmeshwar Information in Marathi

अभयारण्याचे नावनांदूर मधमेश्वर
अभयारण्याचा प्रकारपक्षी अभयारण्य
क्षेत्रफळ१००.१२ चौ. कि. मी
पक्ष्यांच्या प्रजातीअभयारण्यामध्ये २२० हून अधिक पक्षी आहेत.

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याविषयी माहिती – information about nandur madhmeshwar bird sanctuary in marathi

नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये वसलेले आहे आणि या अभयारण्याचे संपूर्ण क्षेत्रफळ हे १००.१२ चौ. कि. मी इतके आहे. या पक्षी अभयारण्यामध्ये २२० हून अधिक पक्षी आहेत तसेच २४ प्रकारचे मासे आणि इतर लहान सस्तन प्राणी आहेत आणि ४०० प्रजातींच्या वनस्पती आहेत तसेच या अभयारण्याच्या ठिकाणी पाण्याचा मोठा जलाशय असल्यामुळे हे अनेक पक्ष्यांचे कायमचे निवास स्थान बनलेले आहे तर स्तलांतरित पक्षी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येतात.

नांदूर मधमेश्वर मधील मुख्य जैवविविधता

नांदूर मधमेश्वर मध्ये पक्ष्यांच्या कमीत कमी २५३ हून अधिक प्रजाती आहेत आणि त्यामधील काही पक्ष्यांच्या प्रजाती ह्या स्थलांतरित आहेत म्हणजेच त्या प्रजाती हंगामध्ये एकत्र येतात आणि स्तलांतरित पानपक्ष्यांच्यासाठी जलाशय हे एक महत्वाचे स्तेजिंग आहे आणि हिवाळ्याचे मैदान आहे.

यामध्ये ७५० हून अधिक लिटल कॉर्मेरंट फॅलाक्रोकोरॅक्सनायजर, ७०० ब्लॅक टेल्ड गॉडविड लीमोसा, ८०० स्मॉल प्रॅटीनकोल ग्लेरेओला लैक्टिया, ६०० ब्लॅक पिंगड स्टिल्स हीमंटोपस यांचा समावेश आहे.

नांदूर मधमेश्वर अभयारण्य विषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये

 • नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये वसलेले आहे.
 • या पक्षी अभयारण्यामध्ये २२० हून अधिक पक्षी आहेत तसेच २४ प्रकारचे मासे आणि इतर लहान सस्तन प्राणी आहेत आणि ४०० प्रजातींच्या वनस्पती आहेत
 • या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलाशयाचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे निवास्थान बनलेले आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात.
 • नांदूर मधमेश्वर हे पक्षी प्रेमींच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
 • नांदूर मधमेश्वर या पक्षी अभयारण्याचे क्षेत्रफळ हे १००.१२ चौ. कि. मी इतके आहे
 • या अभयारण्यामध्ये ८० प्रकारचे स्तलांतरित पक्षी आढळतात ते म्हणजे पिंटेल, स्पॉट बिल्स, हॅरीयर्स, हंस ब्राह्मणी डक, गरुड, गिधाडे, व्हाईट स्टॉर्क, पतंग, ग्रे हॉर्नबिल, हेरॉन्स, टील्स, ब्लॅक टेल्ड गॉडविड, मोर, ब्लॅक अयाबीस इत्यादी.
 • नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य केवळ पक्ष्यांच्यासाठी नसून या अभयारण्यामध्ये अनेक प्रजातींचे वन्यजीव उपलब्ध आहेत जसे कि लांडगे, सापांच्या अनेक प्रजाती आणि मासे पकडणारी जंगली मांजरे.

नांदूर मधमेश्वर अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम वेळ – nandur madhmeshwar bird sanctuary best time to visit

तुम्ही नांदूर पक्षी अभयारण्याला कधीही भेट देऊ शकता परंतु नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम वेळ हा डिसेंबर ते मार्च हा असू शकतो.

टिप्स

 • नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य पर्यटकांना पाहण्यासाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत खुले असते.
 • नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य पर्यटकांच्यासाठी आणि पक्षी प्रेमींच्यासाठी आठवड्याचे सातही दिवस खुले असते.
 • नांदूर पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी आपल्याला प्रवेश शुल्क द्यावा लागतो आणि हा प्रवेश शुल्क प्रौढांच्यासाठी २० रुपये इतका आहे आणि ६ ते १२ वर्षाच्या मुलांच्यासाठी हा १० रुपये इतका आहे.

कसे पोहचायचे – how to reach

 • जर तुम्हाला हे अभयारण्य पाहण्यासाठी बसने किंवा कारणे जायचे असल्यास तुम्ही अगदी सहजपाने नांदूर अभयारण्याला नाशिक आणि सिन्नर या रस्ता मार्गाने अगदी सहजपणे भेट देवू शकता.
 • जर तुम्हाला विमानाने या अभयारण्याला भेट द्यायचे असल्यास तुम्ही कोणत्याही मुख्य शहरातून म्हणाजेच पुणे, मुंबई किंवा बेंगलोर या शहरातून औरंगाबादला येण्यासाठी विमान मिळेल आणि हे या अभयारण्यापासून १८० किलो मीटर अंतरावर आहे तेथून आपण बसने या ठिकाणापर्यंत पोहचू शकतो.
 • निफाड या ठिकाणी रेल्वे स्थानक आहे त्यामुळे आपण निफाड या ठिकाणी रेल्वेने येऊन तेथून टॅक्सी पकडून अभयारण्याजवळ जाऊ शकतो.

आम्ही दिलेल्या nandur madhmeshwar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nandur madhmeshwar bird sanctuary information in marathi या nandur madhmeshwar bird sanctuary best time to visit article मध्ये update करू, मित्रांनो हि information about nandur madhmeshwar bird sanctuary in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!