आरोग्य विषयक माहिती Health Tips in Marathi

health tips in marathi – health and fitness tips in marathi आरोग्य विषयक टिप्स, आरोग्य विषयक माहिती आज आपण या लेखामध्ये आरोग्य विषयक काही महत्वाच्या टिप्स काय काय आहेत ते पाहणार आहोत आणि अश्या अनेक आरोग्य टिप्स आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. आपले आरोग्य म्हणजे सगळकाही असत म्हणजेच असे म्हटले जाते कि ‘आरोग्य हीच संपत्ती’ आणि होय हे खरे आहे कि आरोग्य हि आपली संपत्ती आहे कारण आपले आरोग्य चांगले तर आपण अनेक गोष्टी साध्या करू शकतो आणि जर आपले आरोग्याच चांगले नसेल तर किंवा आपल्याला आपले आरोग्याच साथ देत नसेल तर आपली अनेक कामे देखील आपल्या खराब आरोग्यामुळे रखडू शकतात.

चांगले आरोग्य असणे म्हणजे फक्त तो व्यक्ती शारीरक दृष्ट्या सदृढ असणे असे नाही तर तो व्यक्तिल मानसिक दृष्ट्या देखील सदृढ असावा तरच त्या व्यक्तीला पूर्णपणे निरोगी व्यक्ती म्हणून ओळखले जाते. सध्याच्या प्रदूषणाच्या काळामध्ये लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत परंतु लोकांना सध्याच्या ह्या धावपळीच्या जगामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही आहे. परंतु या दगदगीच्या जीवनामध्ये आणि या वाढत्या प्रदूषनामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

आपण आपल्या निरोगी आरोग्यासाठी रोजची काही दिनचर्या ठरवू शकतो जसे कि चालणे, व्यायाम करणे, दिवसातून भरपूर पाणी पिणे तसेच सकस आणि पौष्टिक आहार खाणे या सारखी दिनचर्या आपल्याला केली पाहिजे तसेच आपल्या राहणीमानामध्ये देखील काही बदल केले पाहिजेत. अश्या प्रकारे आपण रोजच्या जीवनामध्ये काही प्रमाणात चांगले बदल घडवून आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. चला तर आता आपण आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणकोणत्या टिप्स वापराव्या लागतात ते पाहूया.

health tips in marathi
health tips in marathi

आरोग्य विषयक माहिती – Health Tips in Marathi

निरोगी आरोग्याचे महत्व – importance of good health 

आपले आरोग्य म्हणजे सगळकाही असत म्हणजेच असे म्हटले जाते कि ‘आरोग्य हीच संपत्ती’ आणि होय हे खरे आहे कि आरोग्य हि आपली संपत्ती आहे कारण आपले आरोग्य चांगले तर आपण अनेक गोष्टी साध्या करू शकतो आणि जर आपले आरोग्याच चांगले नसेल तर किंवा आपल्याला आपले आरोग्याच साथ देत नसेल तर आपली अनेक कामे देखील आपल्या खराब आरोग्यामुळे रखडू शकतात.

निरोगी आरोग्यासाठी टिप्स – health and fitness tips in marathi

good health tips in marathi language

आपले आरोग्य म्हणजे सगळकाही असत म्हणजेच असे म्हटले जाते कि ‘आरोग्य हीच संपत्ती’ आणि होय हे खरे आहे कि आरोग्य हि आपली संपत्ती आहे कारण आपले आरोग्य चांगले तर आपण अनेक गोष्टी साध्या करू शकतो. परंतु या दगदगीच्या जीवनामध्ये आणि या वाढत्या प्रदूषनामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण आपल्या निरोगी आरोग्यासाठी रोजची काही दिनचर्या ठरवू शकतो जसे कि चालणे, व्यायाम करणे, दिवसातून भरपूर पाणी पिणे तसेच सकस आणि पौष्टिक आहार खाणे या सारख्या काही गोष्टी करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. चला तर आपण निरोगी आरोग्यासाठी कोणकोणत्या टिप्स फॉलो करू शकतो ते पाहूया.

  • सध्याच्या ह्या दुषित हवामानामध्ये आणि पसरलेल्या रोगराईमुळे लोकांना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि म्हणून अश्या सध्याच्या काळामध्ये प्रत्येक माणसाला सकाळी लवकर चालणे पाहिजे तसेच रोजचा व्यायाम आणि योगासन देखील खूप गरजेचे आहे. जर सकाळी लावक व्यायाम आणि योगासन केले तर आपल्याला तर आपल्या फ्रेश वाटते आणि आपली तब्येत देखील चांगली राहण्यास मदत होते त्यामुळे रोजचा व्यायाम हा आवश्यक आहे.
  • तुम्ही रोज एक फळ खा कारण फळे खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक पोषक घटक मिळतात आणि अनेक वेगवेगळ्या फळांच्या मध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात.
  • तुमच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात तेलकट, चरबीयुक्त, जंक फूड, फास्ट फूड, आम्लयुक्त असे पदार्थ खाणे टाळा या मुले अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. त्या ऐवजी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये अनेक पौष्टिक आहार समाविष्ट करा ज्याचा तुम्हाला फायदाच होईल.
  • जर एखाद्या व्यक्तीचे वजन हे खूप जास्त असेल तर त्या व्यक्तीला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून अशा व्यक्तींनी आपले वजन हे प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्यांना आळा बसेल.
  • पुरेशी झोप घेणे हे खूप गरजचे असते कारण जर एखाद्या व्यक्तीची झोप चांगली झाली नाही तर तो व्यक्ती सतत चिडचिड करतो तसेच त्या व्यक्तीला पित्ताचा त्रास होतो तसेच अनेक आरोग्य समस्या उद्भवतात त्यामुळे अशा व्यक्तीची कमीतकमी ८ तास तरी चांगली झोप झालेली असली पाहिजे.
  • चांगले आरोग्य असणे म्हणजे फक्त तो व्यक्ती शारीरक दृष्ट्या सदृढ असणे असे नाही तर तो व्यक्तिल मानसिक दृष्ट्या देखील सदृढ असावा तरच त्या व्यक्तीला पूर्णपणे निरोगी व्यक्ती म्हणून ओळखले जाते. आपले मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवण्यासाठी आपल्याला आपला ताणतणाव कमी केला पाहिजे तसेच आपले मन शांत करण्यासाठी ध्यान आणि योगासन देखील केले पाहिजे. ध्यान आणि योगासन केल्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
  • सध्या असे झाले आहे कि लोकांना बाहेरचे खाणे आवडायला लागले अनेक आणि लोक बाहेरचे आवडीने खातात परंतु बाहेरचे जास्त खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही कारण आपल्याला काही बाहेरच्या आहारामुळे देखील अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला जर तुमचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर तुम्ही घरातील पौष्टिक आणि सकस आहार खा ज्यामुळे तुमच्या शरीराला पौष्टिक घटक मिळतील.
  • जर आपली प्रतिकार शक्ती चांगली असेल तर आपल्या अनेक आरोग्य समस्यासाठी लढण्यास मदत होते म्हणून तुमच्या आहारामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे पौष्टिक पदार्थ खा जसे कि फळभाज्या, पालेभाज्या ( मेथी, पोकळा, पालक ), फळे ( सफरचंद, संत्री, अननस, द्राक्षे, मोसंबी, चिकू ), कडधान्य (मुग, मटकी, चवाळी, मसूर, वाटाणे), अंडी, सुका मेवा (बदाम, अक्रोड, काजू, बेदाणे ) इत्यादी.
  • जितके तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहाल तितके तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल कारण नैसर्गिक हवा हि आपल्या आरोग्यासाठी कधीही चांगलीच असते.
  • आपल्या स्वयंपाक घरामध्ये स्वच्छता राखणे हे देखील आपल्या चांगल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असते जर आपल्या स्वयंपाक घरामध्ये स्वच्छता नसेल तर आपल्याला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते कारण आपण जे आपल्याला खाण्यासाठी अन्न शिजवतो ते आपल्या स्वयंपाक घरामध्ये शिजवतो त्यामुळे आपले स्वयंपाक घर हे स्वच्छ असले पाहिजे आणि आपण भांडी वापरताना पाण्याने स्वच्छ धुऊन घेतली पाहिजेत.
  • तसेच तुमच्या रोजच्या आहारामध्ये दुध, दही आणि ताक याचा समाविष्ट करा.
  • जेवणामध्ये साखर आणि मीठ याचा उपयोग हा योग्य प्रमाणात करा कारण जास्त प्रमाणात साखर आणि मिठामुळे आपल्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या health tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आरोग्य विषयक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या health and fitness tips in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि good health tips in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये health fitness tips in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!