sugar control tips in marathi – diabetes control tips in marathi शुगर कमी करण्याचे उपाय आज आपण या लेखामध्ये शरीरातील जास्त प्रमाणात झालेली साखर कशी कमी करायची आणि या बद्दल कोणकोणत्या टिप्स फॉलो करायची या बद्दल पाहणार आहोत. सध्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनामध्ये लोकांना आपल्या तब्येतीकडे किंवा आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही आहे आणि म्हणून लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि या मधील एक महत्वाची समस्या म्हणजे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो, वजन वाढते आणि कोलेस्ट्रॉल देखील वाढते त्यामुळे अनेक समस्या वाढतात.
शरीरातील साखर वाढल्याने अनेक सामान्य लक्षणे दिसून येतात जसे कि वजन कमी होणे, भूक आणि तहान वाढणे त्याचा बरोबर अंधुक दृष्टी या सारखी अनेक लक्षणे दिसून येतात. मधुमेह हा एक चयापचय रोग आहे ज्यामुळे रक्तामधील साखर वाढते. मधुमेहावर उपचार न केलेल्या रक्तातील साखरेमुळे तुमचे डोळे, नसा आणि किडनी आणि इतर अवयवांचे नुकसान होते किंवा ते खराब होतात.
शरीरातील साखर वाढणे हि काही वेळा गंभीर समस्या असू शकते आणि काही वेळा गंभीर समस्या नसते पण शरीरामध्ये जास्त प्रमाणात साखर असणे हे चांगले नाही आणि म्हणून आपली साखर हि योग्य प्रमाणात राहणे खूप गरजेचे असते. चला तर आता आपण काही टिप्स वापरून साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.
शुगर कमी करण्याचे उपाय – Sugar Control Tips in Marathi
शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे म्हणजे काय ?
शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाच धोका वाढतो, वजन वाढते आणि कोलेस्ट्रॉल देखील वाढते त्यामुळे अनेक समस्या वाढतात. शरीरातील साखर वाढल्याने अनेक सामान्य लक्षणे दिसून येतात जसे कि वजन कमी होणे, भूक आणि तहान वाढणे त्याचा बरोबर अंधुक दृष्टी या सारखी अनेक लक्षणे दिसून येतात.
शुगर ची लक्षणे सांगा – symptoms
- जर आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात साखर वाढल्यामुळे आपले वजन हे झपाट्याने वाढते म्हणजेच आपला लठ्ठपणा वाढतो.
- तसेच त्या संबधित व्यक्तीला सतत तहान लागते तसेच भूक देखील लागते.
- शरीरामध्ये जास्त प्रमाणात साखर वाढल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका असतो.
- तसेच त्या व्यक्तीला थकवा जाणवतो.
- यामुळे कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते.
मधुमेह घरगुती उपाय – diabetes control tips in marathi
how to control diabetes in marathi
शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाच धोका वाढतो, वजन वाढते आणि कोलेस्ट्रॉल देखील वाढते त्यामुळे अनेक समस्या वाढतात. शरीरातील साखर वाढल्याने अनेक सामान्य लक्षणे दिसून येतात जसे कि वजन कमी होणे, भूक आणि तहान वाढणे त्याचा बरोबर अंधुक दृष्टी या सारखी अनेक लक्षणे दिसून येतात. मधुमेह हा एक चयापचय रोग आहे ज्यामुळे रक्तामधील साखर वाढते. काही वेळा हि समस्या गंभीर नसते पण काही वेळा हि समस्या गंभीर असू शकते म्हणून आपण आपल्या शरीरातील साखर कमी करण्यासाठी करण्यासाठी आपण कोणकोणत्या टिप्स फॉलो करू शकतो ते पाहणार आहोत.
- जर आपल्याला आपल्या शरीरातील साखर कमी करायची असल्यास आपण तणाव फ्री राहिले पाहिजे आणि म्हणजेच आपण शक्य तेवढा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- एखाद्या व्यक्तीचे वजन हे जास्त प्रमाणात असेल तर तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात साखर वाढलेली असते आणि तुम्ही तुमचे वजन प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला रोजचा व्यायाम आणि चालणे गरजेचे आहे.
- तुम्ही तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घ्या. या आहारामध्ये मोड आणलेले धान्य, ताजी फळे, ताज्या भाज्या आणि पाले भाज्या, पातळ प्रथिने, कमी चरबीयुक्त डेअरी पदार्थ आणि निरोगी चरबीचे स्रोत, जसे की काजू यांचा समावेश असलेले ताजे, पौष्टिक अन्न जास्त प्रमाणात खाणे.
- एकूणच तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी दैनंदिन व्यायाम, योगासन आणि ध्यान करणे हे आपले आरोग्य चांगले ठेवण्यास आणि अनेक आरोग्य समस्यांच्यापासून दूर ठेवण्यास मदत करते.
- एरोबिक्स हे अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करते आणि हे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्ही रोज ३० ते त्या पेक्षा अधिक वेळ एरोबिक्स करू शकता आणि हे एरोबिक्स मध्यम ते जोरदार वेगाने करू शकता यामुळे तुमची सक्रियता चांगली राहते आणि तुमची साखर देखील प्रमाणात राहण्यास मदत होते.
- तुम्ही जास्त प्रमाणात साखर युक्त पदार्थ खाणे टाळा यामुळे तुमची साखर नियंत्रित ठेवते.
- कॅलरी पुरवणारे जास्त साखरेचे पदार्थ टाळणे ज्यांना इतर पौष्टिक फायदे नाहीत, जसे की गोड सोडा, तळलेले पदार्थ आणि जास्त साखरयुक्त मिष्टान्न.
- तुम्ही तुमच्या आहारामध्ये पालेभाज्या (मेथी, पोकळा, पालक), फळे ( सफरचंद, संत्री, अननस, किवी, कलिंगड), सुका मेवा (बदाम, अक्रोड, अंजीर) या सारखे फायबरयुक्त पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा.
- जो चरबीयुक्त आहार आहे तो तुमच्या आहारातून काढून टाका किंवा मग तुम्ही ते योग्य प्रमाणात घ्या.
- ब्लूबेरी हे एक आणखीन एक फळ आहे जे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. ब्लूबेरी मध्ये संयुगे असतात जी हृदयरोगाचा धोका कमी करतात तसेच हे तुमच्या शरीरातील इन्सुलिन सुधारण्यासाठी देखील मदत करते. ब्लूबेरी मध्ये फायबर आणि व्हीटॅमीन सी सारखे पोषक घटक देखील असतात.
- हळदीचा वापर हा खूप पूर्वीच्या काळापासून अनेक आरोग्य फायद्यांच्यासाठी केला जातो आणि आज देखील हळदीचा वापर हा अनेक उपचार करण्यासाठी केला जातो. असे म्हंटले जाते कि साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते जर तुम्ही रोज दुधातून हळद घेतली तर ते तुम्हाला उपयुक्त ठरेल.
- म्हशीचे किंवा गाईचे दूध रोगप्रतिकारक शक्तीला चालना देऊ शकते ज्यामुळे जळजळ होऊ शकते. परंतु मेंढ्या आणि शेळीपासून येणारे दूध हानिकारक नाही खरे तर ते रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते.
- मध्यपान करणाऱ्या लोकांची देखील साखरेची पातळी वाढलेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीने मध्यपान करणे टाळले पाहिजे.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या sugar control tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर योगासन चित्र सहित माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या how to control diabetes in marathii या article मध्ये update करू, मित्रांनो हि sugar level control tips in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट