मराठा साम्राज्य इतिहास History of Maratha Empire in Marathi

history of maratha empire in marathi मराठा साम्राज्य इतिहास आज आपण या लेखामध्ये मराठा साम्राज्याविषयी माहिती आणि मराठा साम्राज्याचा इतिहास पाहणार आहोत. मराठा साम्राज्याचा इतिहास म्हटलं कि सर्वप्रथम जो चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कारण त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार वाढवला आणि मराठा साम्राज्याला मोठे केले. सतराव्या शतकामध्ये मराठा साम्राज्याचे महाराष्ट्रावर मोठे वर्चस्व होते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा १६७४ राज्याभिषेक झाला त्यावेळी पासून छत्रपती शिवाजी महाराज आपले मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली आणि शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्याचे किंवा स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करू आपले वेगळे राज्य स्थापन केले तसेच सदैव धर्माचा आणि आपल्या प्रजेच विचार केला महाराजांनी खुप लहान वयामध्ये तोरणा हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची स्थापना केली तसेच त्यांनी आपले स्वराज्य मोठे करण्यासाठी स्वराज्यामध्ये अनेक किल्ले आणले जसे कि रायगड, राजगड, प्रतापगड, पुरंदर, विशाळगड, पन्हाळगड, सिंहगड, अजिंक्यतारा, लोहगड अशा प्रकारे अनेक किल्ले त्यांनी जिंकले आणि स्वराज्याचा विस्तार त्यांनी वाढवला.

मराठी साम्राज्याचा काळ हा १६७४ ते १८१८ पर्यंतचा होता आणि शेवटी १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठी साम्राज्य हे आपल्या हातामध्ये घेतले. मराठा साम्राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराबाई, शाहू महाराज, रामचंद्र पंत बावडेकर, पेशवा बाजीराव पहिला, पेशवा नानासाहेब यांनी मराठी साम्राज्याचे नेते होते. चला तर आता आपण मराठा साम्राज्याविषयी आणखीन माहिती खाली आपण घेवूया.

history of maratha empire in marathi
history of maratha empire in marathi

मराठा साम्राज्य इतिहास – History of Maratha Empire in Marathi

साम्राज्याचे नावमराठा साम्राज्य किंवा स्वराज्य
स्थापना१६७४
स्वराज्यामधील किल्लेरायगड, राजगड, प्रतापगड, पुरंदर, विशाळगड, पन्हाळगड, सिंहगड, अजिंक्यतारा, लोहगड
साम्राज्यातील नेतेछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराबाई, शाहू महाराज, रामचंद्र पंत बावडेकर, पेशवा बाजीराव पहिला आणि पेशवा नानासाहेब

मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत ?

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा १६७४ राज्याभिषेक झाला त्यावेळी पासून छत्रपती शिवाजी महाराज आपले मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली आणि शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्याचे किंवा स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते.

मराठा साम्राज्याचा इतिहास – history of maratha empire in marathi language

मराठा साम्राज्याची स्थापना हि छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांनी या साम्राज्याचा मोठा विस्तार देखील केला आहे. मुघल सम्राट औरंगजेब आणि विजापूरचा आदिलशाहच्या अनेक गनिमी युद्धांना तोंड दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा १६७४ मध्ये रायगड या ठिकाणी राज्याभिषेक झाला आणि मग त्यांनी राज्याभिषेकानंतर मराठा साम्राज्याचा झपाट्याने विस्तार वाढवण्यास सुरुवात केली आणि त्यांनी प्रथम तोरणा हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर १६७४ मध्ये स्वराज्याची स्थापना करून त्यांनी काही किल्ले जिंकले त्यामध्ये रायगड किल्ला देखील होता आणि त्यांनी रायगड ह्या किल्ल्याला आपली राजधानी बनवली. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मरण पावले आणि मराठा साम्राज्याचा सर्व कारभार हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांनी घेतला आणि त्यांनी १६८१ ते १६८९ पर्यंत मराठा साम्राज्याचा राजकारभार पहिला.

संभाजी महाराज हे दरबारी लोकांच्यामध्ये खूप लोकप्रिय होते आणि ते एक सक्षम राजकारणी आणि महान योध्दा देखील होते. १६८१ मध्ये संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला आणि त्यांनी आपल्या वडिलांचे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराचे स्वप्न पुढे सुरूच ठेवले. १६८९ मध्ये संभाजी महाराज्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने औरंगजेबाने १६८९ संभाजी महाराजांना पकडले आणि त्यांना मारले.

१६८९ मध्ये संभाजी महाराजांचे भाऊ राजाराम महाराज गाडीवर बसले आणि थोडे दिवस मराठा साम्राज्य सांभाळले परंतु १७०० मध्ये मुघलांनी त्यांना वेढा घातला आणि ते त्यांना शरण गेले आणि त्याच वेळी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी ताराबाई हिने मराठा साम्राज्य सांभाळले. यांनतर १७०७ मध्ये संभाजी महाराजांचा मुलगा शाहू यांनी मराठा साम्राज्याचा पदभार स्वीकारला.

१७०७ मध्ये म्हणजेच शाहू महाराजांच्या काळामध्ये सातारा आणि कोल्हापूर हि राज्ये उदयास आली. शाहू महाराजांना १७०७ ते १७४९  हा त्यांच्या कारकीर्दीचा काळ होता. १७२० मध्ये शाहू महाराजांनी पेशवे पदी पेशवा बाजीराव पहिला यांना नियुक्त केले आणि त्यांनी मराठा साम्राज्य पहिले आणि नंतर हा मराठा कारभार नानासाहेब पेशवा यांच्याकडे गेला आणि १८१८ मध्ये भारतामध्ये इंग्रज आल्यानंतर मराठा साम्राज्य हे इंग्रजांच्या ताब्यात गेले.

मराठा साम्राज्याविषयी महत्वाची माहिती

  • मराठा साम्राज्याने या कार्यासाठी आवश्यक असलेले अनेक हुशार आणि पराक्रमी सेनापती आणि राजकर्ते निर्माण केले होते. परंतु मराठा सारादारांच्यामध्ये एकतेचा अभाव होता तसेच भारतीय साम्राज्य स्थापनेचा अभाव होता.
  • सातारा येथी शाहू आणि कोल्हापूर येथील त्यांची मावशी ताराबाई यांच्यामध्ये गृहयुध्द सुरु झाले. ज्यांनी १७०० पासून पती राजा रामाच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा शिवाजी दुसरा याच्या नावाने मुघलांच्या विरोधात लढा चालवला होता.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाही हे १६८९ मध्ये औरंगजेबाच्या ताब्यात कैद होते.
  • मराठा इतिहासातील पेशव्यांचा वर्चस्वाचा काळ हा सर्वात उल्लेखनीय काळ होता ज्यामध्ये मराठा राज्याचे मराठा साम्राज्यामध्ये रुपांतर झाले.
  • छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे एक प्रमुख नेते होते आणि त्यःनी १६५७ किंवा १६५९ मध्ये कोकण किनारपट्टी वर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी नौदल देखील तयार केले होते.
  • मराठा हे मराठी बोलणारा आणि पश्चिम दख्खनच्या पठारी प्रदेशातील लढाऊ गट होता ज्याला सध्या महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा हा किल्ला जिंकला होता आणि मग त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पुरंदर, विशाळगड, पन्हाळगड, सिंहगड, अजिंक्यतारा, लोहगड अशा प्रकारे अनेक किल्ले जिंकले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १६७४ मध्ये अधिकृतपणे साम्राज्याची स्थापना झाली आणि १८१८ मध्ये मराठी साम्राज्य हे ब्रिटीशांच्या हाती गेले.
  • १७ व्या शतकामध्ये मराठ्यांची सत्ता आली जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज आदिल शाही घराण्याविरुध्द उठाव करत होते आणि त्याच वेळी त्यांनी रायगडला साम्राज्याची राजधानी देखील केली.

आम्ही दिलेल्या history of maratha empire in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मराठा साम्राज्य इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या history of maratha empire in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!